• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Box Office Report Coolie And War 2 Collection Day 12 Hrithik Roshan Rajinikanth

‘Coolie’ आणि ‘War 2’ ने १२ व्या दिवशी केली एवढी कमाई? बॉक्स ऑफिसवर दोन्ही चित्रपटांची जबरदस्त टक्कर

बॉक्स ऑफिसवर 'कुली' आणि 'वॉर २' मध्ये जबरदस्त टक्कर सुरु आहे. तसेच, दोन्ही चित्रपटांच्या कमाईत घट दिसून येत आहे. चला जाणून घेऊया या दोन्ही चित्रपटांनी आतापर्यंत किती कमाई केली आहे?

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 26, 2025 | 01:58 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ‘Coolie’ आणि ‘War 2’ ची टक्कर
  • बॉक्स ऑफिसवर दोन्ही चित्रपटांची किती कामाई?
  • ‘वॉर २’ ‘कुली’ पेक्षा किती आहे मागे?

रजनीकांतचा ‘कुली’ आणि हृतिक रोशनचा ‘वॉर २’ हा चित्रपट १२ व्या दिवशीही चित्रपटगृहात एकमेकांना जोरदार टक्कर देत आहे. वीकेंडनंतर दोन्ही चित्रपटांच्या कमाईत घट होत असली तरी, त्यानंतरही या चित्रपटांनी या वर्षी प्रदर्शित झालेल्या मोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे. आता, १२ व्या दिवशीही ‘कुली’ आणि ‘वॉर २’ च्या कमाईत घट झाली आहे. चला तर मग जाणून घेऊयात दोन्ही चित्रपटांनी आतापर्यंत किती कमाई केली आहे?

Bigg Boss 19 : जाणून घ्या बिग बाॅस 19 च्या कोणत्या स्पर्धकांचे सर्वाधिक फॅनफोलोइंग? या कंटेस्टेंटचे 30.5 दशलक्ष फॉलोअर्स

‘कुली’ ची चित्रपटाची आतापर्यंतची कमाई?
सॅकनिल्कच्या अहवालानुसार, रजनीकांत यांच्या ‘कुली’ या अ‍ॅक्शन चित्रपटाने १२ व्या दिवशी भारतात ३ कोटींचा व्यवसाय केला आहे. त्याची तमिळ ऑक्युपन्सी १३.६७% होती. सकाळचे शो १२.२९%, दुपारचे शो १३.४८%, संध्याकाळचे शो १४.९७% आणि रात्रीचे शो १३.९३% होते. चित्रपटाने आतापर्यंत भारतात २६०.३५ कोटींचा व्यवसाय केला आहे. जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, कुलीने आतापर्यंत तब्बल ४७९ कोटींची कमाई केली आहे.

‘वॉर २’ ची आतापर्यंतची कमाई?
दुसरीकडे, हृतिक रोशनच्या ‘वॉर २’ ने १२ व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर २.२५ कोटींचा व्यवसाय केला. त्याची हिंदी ऑक्युपन्सी ८.०१% होती. शोबद्दल बोलायचे झाले तर, सकाळचे शो ५.८४%, दुपारचे शो ८.२६%, संध्याकाळचे शो ८.७०% आणि रात्रीचे शो ९.२४% होते. चित्रपटाने आतापर्यंत भारतात २२४.२५ कोटींची कमाई केली आहे. हृतिकच्या ॲक्शन चित्रपटाने जगभरातील कलेक्शनमध्ये ३४०.१५ कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे.

Reginald Carroll: अमेरिकन स्टँड-अप कॉमेडियनची गोळी घालून हत्या, ‘या’ प्रकरणात एका संशयिताला अटक

‘वॉर २’ ‘कुली’ पेक्षा किती आहे मागे?
रजनीकांतचा ‘कुली’ या वर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा तिसरा चित्रपट ठरला आहे. तसेच, हा चित्रपट अजूनही अहान पांडेच्या ‘सैयारा’ आणि विकी कौशलच्या ‘छावा’ च्या मागे आहे. दुसरीकडे, हृतिक रोशनचा ‘वॉर २’ हा चित्रपट या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. तो रजनीकांतच्या चित्रपटापेक्षा १३८.८५ कोटींनी मागे आहे. यासोबतच, थिएटरमधील प्रेक्षक ‘वॉर २’ पेक्षा ‘कुली’ जास्त पाहणार आहेत आणि रजनीकांतच्या अ‍ॅक्शनचे खूप कौतुक करत आहेत.

Web Title: Box office report coolie and war 2 collection day 12 hrithik roshan rajinikanth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2025 | 01:58 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Rajinikanth

संबंधित बातम्या

Reginald Carroll: अमेरिकन स्टँड-अप कॉमेडियनची गोळी घालून हत्या, ‘या’ प्रकरणात एका संशयिताला अटक
1

Reginald Carroll: अमेरिकन स्टँड-अप कॉमेडियनची गोळी घालून हत्या, ‘या’ प्रकरणात एका संशयिताला अटक

Bigg Boss 19 : जाणून घ्या बिग बाॅस 19 च्या कोणत्या स्पर्धकांचे सर्वाधिक फॅनफोलोइंग? या कंटेस्टेंटचे 30.5 दशलक्ष फॉलोअर्स
2

Bigg Boss 19 : जाणून घ्या बिग बाॅस 19 च्या कोणत्या स्पर्धकांचे सर्वाधिक फॅनफोलोइंग? या कंटेस्टेंटचे 30.5 दशलक्ष फॉलोअर्स

Bigg Boss 19 : या बिग बाॅसच्या स्पर्धकांवर पहिल्याच आठवड्यात टांगती तलवार! कोणाचा होणार पत्ता कट
3

Bigg Boss 19 : या बिग बाॅसच्या स्पर्धकांवर पहिल्याच आठवड्यात टांगती तलवार! कोणाचा होणार पत्ता कट

BIGG BOSS 19 : घरातला पहिला स्पर्धक झाला बाहेर, या स्पर्धकाला दाखवला बाहेरचा रस्ता
4

BIGG BOSS 19 : घरातला पहिला स्पर्धक झाला बाहेर, या स्पर्धकाला दाखवला बाहेरचा रस्ता

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘Coolie’ आणि ‘War 2’ ने १२ व्या दिवशी केली एवढी कमाई? बॉक्स ऑफिसवर दोन्ही चित्रपटांची जबरदस्त टक्कर

‘Coolie’ आणि ‘War 2’ ने १२ व्या दिवशी केली एवढी कमाई? बॉक्स ऑफिसवर दोन्ही चित्रपटांची जबरदस्त टक्कर

पंतप्रधान मोदींनी Maruti E Vitara ला दाखवला हिरवा झेंडा, जपानसह 100 देशांमध्ये निर्यात होणार, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

पंतप्रधान मोदींनी Maruti E Vitara ला दाखवला हिरवा झेंडा, जपानसह 100 देशांमध्ये निर्यात होणार, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Hartalika 2025: चुकून हरतालिका उपवास मोडला, सोप्या उपायांनी मागा देवी गौरीची क्षमा

Hartalika 2025: चुकून हरतालिका उपवास मोडला, सोप्या उपायांनी मागा देवी गौरीची क्षमा

TikTok ची एन्ट्री वाढवणार Instagram चं टेंशन, यूजर्सवर काय होणार परिणाम? कोण ठरणार वरचढ?

TikTok ची एन्ट्री वाढवणार Instagram चं टेंशन, यूजर्सवर काय होणार परिणाम? कोण ठरणार वरचढ?

Bihar SIR: बिहारमधील ‘या’ तीन जिल्ह्यांत सर्वाधिक मते वगळली; २५ जागांवर वगळलेल्या मतांपेक्षा विजयाचा फरक कमी

Bihar SIR: बिहारमधील ‘या’ तीन जिल्ह्यांत सर्वाधिक मते वगळली; २५ जागांवर वगळलेल्या मतांपेक्षा विजयाचा फरक कमी

गणपतीला तुळस का अर्पण केली जात नाही? भयंकर शापाशी जोडले गेले आहे कारण…

गणपतीला तुळस का अर्पण केली जात नाही? भयंकर शापाशी जोडले गेले आहे कारण…

रात्री वारंवार तहान लागते? शरीरसंबंधित दिसून येतात ‘या’ गंभीर आजाराची लक्षणे, वेळीच करा उपचार

रात्री वारंवार तहान लागते? शरीरसंबंधित दिसून येतात ‘या’ गंभीर आजाराची लक्षणे, वेळीच करा उपचार

व्हिडिओ

पुढे बघा
Bhiwandi : वेतन आयोगाच्या फरकासाठी संघर्ष कृती समिती आक्रमक; काम बंद आंदोलनाचा इशारा

Bhiwandi : वेतन आयोगाच्या फरकासाठी संघर्ष कृती समिती आक्रमक; काम बंद आंदोलनाचा इशारा

Amravati : दहावी-बारावीतील १०० गुणवंत विद्यार्थ्यांचा कोळी समाजात सत्कार

Amravati : दहावी-बारावीतील १०० गुणवंत विद्यार्थ्यांचा कोळी समाजात सत्कार

‘…हा समस्त विठ्ठल भक्तांचा अपमान’ सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर प्रतापराव जाधव यांचा हल्लाबो

‘…हा समस्त विठ्ठल भक्तांचा अपमान’ सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर प्रतापराव जाधव यांचा हल्लाबो

Raigad : रायगड पोलीस दलाच्या वतीने फिट इंडिया सायकलिंग स्पर्धेचे आयोजन

Raigad : रायगड पोलीस दलाच्या वतीने फिट इंडिया सायकलिंग स्पर्धेचे आयोजन

Latur News : साखर कारखान्यातील मेटलची गन चोरी ; तीन चोरांना पोलीसांनी केली अटक

Latur News : साखर कारखान्यातील मेटलची गन चोरी ; तीन चोरांना पोलीसांनी केली अटक

Beed News : सरकारला अंतिम इशारा, जरांगे पाटलांच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष

Beed News : सरकारला अंतिम इशारा, जरांगे पाटलांच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष

Sangli : मुसळधार पावसामुळे साचलेला गाळ, कचरा काढून औषध फवारणी करण्याचे काम

Sangli : मुसळधार पावसामुळे साचलेला गाळ, कचरा काढून औषध फवारणी करण्याचे काम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.