साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमधील त्यांचा साधेपणाने लोकांचे मन जिंकले आहे. अभिनेत्याचे फोटो ऑनलाइन खूप चर्चेत आहेत.
'वॉर २' आणि 'कुली' यांच्यात १३ व्या दिवशीही जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर या दोन्ही चित्रपटांने वर्चस्व अजूनही आहे. चला तर मग जाणून घेऊयात १३ व्या दिवसाचे कलेक्शन.
बॉक्स ऑफिसवर 'कुली' आणि 'वॉर २' मध्ये जबरदस्त टक्कर सुरु आहे. तसेच, दोन्ही चित्रपटांच्या कमाईत घट दिसून येत आहे. चला जाणून घेऊया या दोन्ही चित्रपटांनी आतापर्यंत किती कमाई केली आहे?
रजनीकांतचा 'कुली' हा चित्रपट १० व्या दिवशीही सिनेमागृहात राज्य करत आहे. या चित्रपटाने अनेक मोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे. या यादीत कोणकोणत्या नावाचा समावेश आहे जाणून घेऊयात.
मिथुन चक्रवर्ती आणि रजनीकांत ३० वर्षांनंतर एकत्र चित्रपटात दिसणार आहेत. मिथुन चक्रवर्ती यांनी स्वतः ही माहिती दिली आणि सांगितले की ते जेलर २ मध्ये रजनीकांतसोबत काम करत आहेत.
'कुली'च्या यशादरम्यान, सुपरस्टार नागार्जुनने त्याच्या १०० व्या चित्रपटाची घोषणा केली आहे. अभिनेत्याने त्याच्या भूमिकेबद्दल माहिती देखील शेअर केली आहे. तसेच अभिनेत्याचा हा १०० वा चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
हृतिक रोशन आणि रजनीकांत यांच्या चित्रपटांच्या कमाईत सतत घट होताना दिसत आहे. सहाव्या दिवशी दोन्ही चित्रपटांनी कमी कमाई केली आहे. चला जाणून घेऊयात दोन्ही चित्रपटांनी आतापर्यंतची एकूण कमाई?
रजनीकांतचा 'कुली' हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत समाविष्ट झाला आहे. या चित्रपटाने टॉप ३ मध्ये स्थान मिळवूनही, हा चित्रपट विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाच्या मागे आहे.
हृतिक रोशन आणि रजनीकांत या दोन्ही अभिनेत्यांचे चित्रपट बोझ ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. कमाईच्या बाबतीत, या दोन्ही चित्रपटांनी सर्वात मोठ्या चित्रपटांनाही मागे टाकले आहे. या दोन्ही चित्रपटांची आतापर्यंत एकूण कमाई…
लोकेश कनागराज दिग्दर्शित रजनीकांत यांचा कुली चित्रपट १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाल्यानंतर ऑनलाइन लीक झाला. यामुळे चित्रपटप्रेमींना चित्रपटगृहांऐवजी घरी बसून विनामूल्य पाहण्याचा ठरला मोह.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांचा 'कुली' हा चित्रपट आज गुरुवारी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. चित्रपट पाहिल्यानंतर वापरकर्त्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
रजनीकांत यांचा 'कुली' हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. याआधी तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्र्यांनी चित्रपटावर आपले मत मांडले आहे. तसेच, 'कुली'चा पहिला रिव्ह्यू समोर आला आहे. ते काय म्हणाले जाणून…
हृतिक रोशनचा 'वॉर २' आणि रजनीकांतचा 'कुली' या चित्रपटांनी निर्मात्यांना ॲडव्हान्स बुकिंगने श्रीमंत केले आहे. दोन्ही चित्रपटांमध्ये तीव्र स्पर्धा दिसून येत आहे. या दोन्ही चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वी किती कलेक्शन केले…
१४ ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर हृतिक रोशन आणि रजनीकांत यांच्यात मोठी टक्कर दिसून येणार आहे. अमेरिकेत या दोन्ही सुपरस्टारच्या चित्रपटांचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. कोणाचे कलेक्शन जास्त आहे? जाणून…
दक्षिणेचे सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी 'कुली' चित्रपटाचा ट्रेलर मोठ्या धुमधडाक्यात लाँच करण्यात आला. यादरम्यान, अभिनेता वेगळ्याच शैलीत दिसून आला. रजनीकांत यांनी चाहत्यांसोबत एक किस्सा देखील शेअर केला.
रजनीकांत यांच्या आगामी 'कुली' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. अभिनेत्याचे चाहते त्यांना या डॅशिंग लूकमध्ये पुन्हा पाहण्यासाठी उत्सुक आहेत. हा ट्रेलर इंटरनेटवर ट्रेंड करत आहे. हा चित्रपट कधी रिलीज होणार…
रजनीकांत यांच्या बहुप्रतिक्षित 'कुली' चित्रपटाचा ट्रेलर २ ऑगस्ट रोजी लाँच झाला. यादरम्यान, परफेक्शनिस्ट आमिर खानच्या एका कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सोशल मीडियावर अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचे 'चिकीतू' हे नवीन गाणे रिलीज होताच ते सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. चित्रपटातील आमिरच्या कॅमिओचीही बरीच चर्चा होत आहे. आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे…
गेल्या वर्षी, दाक्षिणात्य अभिनेता धनुष आणि रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या यांचा घटस्फोट झाला. घटस्फोट असूनही, अलीकडेच दोघेही त्यांच्या मोठ्या मुलाच्या पदवीदान समारंभासाठी एकत्र दिसून आले आहे.