४.९ दशलक्ष फॉलोअर्ससह, भोजपुरी इंडस्ट्रीतील अभिनेत्री नीलम गिरी तिचे वर्चस्व दाखवत आहे. तिने त्याच्या डान्स आणि अभिनयाने भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये कमाल केली आहे. पोलिश अभिनेत्री आणि मॉडेल नतालिया जानोस्झेकनेही बॉलिवूडमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिचे १.७ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. फोटो सौजन्य - JioHotstar Reality