Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

छाया कदम यांचा हिमाचल प्रदेशच्या पट्टू साडीतील खास लूक, म्हणाल्या , “पट्टूसाडी नेसल्यावर मिळाली आपलेपणाची ऊब…”

छाया कदम नुकत्याच ११ व्या शिमला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाल्या, पोस्ट केले काही खास क्षण आणि म्हणाल्या...

  • By अमृता यादव
Updated On: Sep 11, 2025 | 05:55 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • छाया कदम यांचा शिमला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभाग
  • हिमाचल प्रदेशच्या पट्टू साडीतील खास लूक
  • आजपर्यंतच्या कामासाठी विशेष पुरस्कार देऊन सन्मान
लोकप्रिय अभिनेत्री छाया कदम नुकत्याच ११ व्या शिमला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यावेळचे त्यांचे काही फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी शेअर केलं आहेत. फिल्म फेस्टिव्हलमध्ये गेल्यानंतर त्यांनी हिमाचल प्रदेशची सांस्कृतिक ओळख असणारी पट्टू साडी नेसली होती, यावेळीची एक खास पोस्ट त्यांनी केली आहे. या पोस्ट सोबत त्यांनी त्यांच्या भावना देखील व्यक्त केल्या आहेत.

न्यूझीलंडच्या रेस्टॉरंटमधून विराट-अनुष्काला दिलं होत हाकलून? क्रिकेटरने सांगितला ‘तो’ धक्कादायक किस्सा

 

छाया कदम यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये हिमाचल प्रदेशच्या संस्कृतीची ओळख असणारी पट्टू साडी नेसवली जात असल्याचे दिसत आहे. त्यांनी हा व्हिडिओ टाकताना त्यांच्या भावना देखील कॅप्शनमध्ये लिहिल्या आहेत.यात त्यांनी लिहिले आहे, “जशी माती : तशा रीती. ११ व्या शिमला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या निम्मिताने देवभूमी मानल्या जाणाऱ्या हिमाचल प्रदेशसारख्या सुंदर राज्याला भेट देता आली.” तसेच इतक्या सुंदर देवभूमीतली माणसे जितकी आपलीशी वाटणारी होती, अगदी तशीच मला ही पट्टू साडी नेसल्यावर एका वेगळ्या आपलेपणाची ऊब मिळाली, त्या म्हणाल्या खूप खूप धन्यवाद देवकन्या हा सुंदर असा पट्टू साडीचा उबदार अनुभव देण्यासाठी.

 

ऐश्वर्याच्या वैयक्तिक हक्कांवर दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, AI जनरेटेड कंटेंटवर केली बंदी

या पोस्टवर अनेक चाहत्यांनी हॉर्ट इमोजी शेअर करीत प्रेम व्यक्त केलं आहे. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये छाया कदम यांच्या लाल या शॉर्ट फिल्मचे स्क्रीनिंग झाले. त्याबरोबरच चित्रपटसृष्टीतील त्यांचा आजपर्यंतच्या कामासाठी विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

Web Title: Chhaya kadam wears a himachal pradesh pattu saree express her happiness says i felt the warmth of belonging nsp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2025 | 05:55 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.