Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शत्रुघ्न सिन्हा यांनी घेतली Dharmendra यांची भेट, हेमा मालिनींच्या चेहऱ्यावर दिसली चिंता

बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर त्यांच्या घरी उपचार सुरू असून त्यांची शत्रुघ्न सिन्हा यांनी भेट घेतली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 17, 2025 | 06:04 PM
(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर त्यांच्या घरी उपचार सुरू आहेत. ते लवकर बरे होण्यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत. दरम्यान, शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांची पत्नी पूनम सिन्हा यांनी धर्मेंद्र यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. भेटीदरम्यान त्यांनी हेमा मालिनी यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. शत्रुघ्न सिन्हा यांनी आता त्यांच्या एक्स-अ‍ॅकाउंटवर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.

शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्या एक्स- अकाउंटवरून शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी हेमा मालिनी यांच्या सोबतचा एक फोटो शेअर केला. या पोस्टमध्ये शत्रुघ्न सिन्हा यांनी लिहिले, “माझी बेस्ट हाफ, आमची सर्वात प्रिय कौटुंबिक मैत्रीण, एक अभिनेत्री, एक उत्तम कलाकार आणि एक अद्भुत खासदार हिला भेटलो.”

Along with my ‘bestest half’ @PoonamSinha went to meet, greet & God Bless, our very dear family friend, one of the finest human beings, star/actress, par excellence, artist of the highest calibre, an able Parliamentarian @dreamgirlhema
Our prayers are with them all & we inquired… pic.twitter.com/yc0pfHkpT2
— Shatrughan Sinha (@ShatruganSinha) November 17, 2025


The Family Man 3: मनोज बाजपेयीची बहुप्रतिक्षित सिरीज कधी आणि कुठे प्रदर्शित होईल, जाणून घ्या त्याची स्टोरी काय आहे?

शत्रुघ्न यांनी पुढे लिहिले की त्यांचे विचार आणि प्रार्थना त्यांच्यासोबत आहेत. आम्ही त्यांच्याबद्दल, त्यांच्या मोठ्या भावाच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये, एका बाजूला शत्रुघ्न, दुसऱ्या बाजूला त्यांची पत्नी, मध्यभागी हेमा मालिनी उभ्या असलेल्या दिसत आहेत. तिघांच्याही चेहऱ्यावर हलकेसे हास्य आहे, परंतु हेमा मालिनीचा चेहरा खूप दुःखी दिसत आहे.

”यापेक्षा मोठं भाग्य नाही..” संभवामी युगे युगे’वर बोलताना अभिनेत्री संस्कृती बालगुडेने केल्या भावना व्यक्त, म्हणाली…

हेमा मालिनी यांच्या निराश चेहऱ्यावरून स्पष्ट दिसून येते की त्या त्यांच्या पतीबद्दल किती चिंतेत आहेत. धर्मेंद्र यांच्या लवकर बरे होण्यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत. काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यानंतर ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन झाल्याची बातमी समोर आली होती. तर कुटुंबाने हे वृत्त फेटाळून लावले आणि धर्मेंद्र बरे होत असल्याचे सांगितले. शिवाय, देओल कुटुंब सतत धर्मेंद्र यांच्या आरोग्याविषयी अपडेट्स देत आहे. धर्मेंद्र पुढील महिन्यात त्यांचा ९० वा वाढदिवस साजरा करणार आहेत.

Web Title: Dharmendra health update shatrughan sinha meet hema malini with poonam sinha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2025 | 05:33 PM

Topics:  

  • dharmendra
  • Hema Malini
  • Shatrughan Sinha

संबंधित बातम्या

Dharmendra यांच्या प्रकृतीत सुधार; हेमा मालिनी पतीच्या ९० व्या वाढदिवसाच्या तयारीत व्यस्त
1

Dharmendra यांच्या प्रकृतीत सुधार; हेमा मालिनी पतीच्या ९० व्या वाढदिवसाच्या तयारीत व्यस्त

धर्मेंद्र आजारी पडताच ‘या’ अभिनेत्याची पत्नी झाली भावूक; म्हणाली,‘ते माझे लहानपणीचे क्रश..’
2

धर्मेंद्र आजारी पडताच ‘या’ अभिनेत्याची पत्नी झाली भावूक; म्हणाली,‘ते माझे लहानपणीचे क्रश..’

बॉलीवुडच्या सिताऱ्यांना लागली कोणाची नजर? काही रुग्णालयात तर काहींना आली चक्कर
3

बॉलीवुडच्या सिताऱ्यांना लागली कोणाची नजर? काही रुग्णालयात तर काहींना आली चक्कर

सोशल मीडिया राहिले नाही जीवनाचे मोल; अभिनेते धर्मेंद्रच्या बाबत फिरवली अफवा
4

सोशल मीडिया राहिले नाही जीवनाचे मोल; अभिनेते धर्मेंद्रच्या बाबत फिरवली अफवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.