Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फरहान अख्तरने ‘डॉन 3’ ला नाही तर या चित्रपटाला दिले प्राधान्य, मलेशियातून बोलावले खास कलाकार!

बहुगुणसंपन्न अभिनेत्यांमध्ये फरहान अख्तरची गणना होते. अभिनयासोबतच फरहान चित्रपटांमध्ये दिग्दर्शक म्हणूनही काम करतो. अलीकडेच, डॉन 3 च्या घोषणेनंतर, चाहते चांगलेच उत्साहित झाले आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 30, 2024 | 02:56 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

बॉलीवूड अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तरच्या फिल्मोग्राफीबद्दल बोलायचे झाले तर ते अनेकदा आउट ऑफ द बॉक्स असते. फरहान जेव्हा कोणत्याही चित्रपटात काम करतो तेव्हा त्याचे चाहते त्याच्या कथेने त्याच्याकडे आकर्षित होतात. ‘भाग मिल्खा भाग’मध्ये ॲथलीट मिल्खा सिंगची भूमिका साकारल्यानंतर हा अभिनेता पुन्हा एकदा खऱ्या आयुष्यातील हिरोची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची कथा आर्मी ऑफिसरभोवती फिरतो, ज्यामध्ये तुम्हाला भारत आणि चीनमधील युद्धाचे स्वरूप स्क्रीनवर दाखवले जणार आहे.

या चित्रपटात मलेशियन कलाकारांचा समावेश आहे
फरहान अख्तरकडे सध्या अनेक चित्रपट आहेत ज्यांच्या रांगेत तो सध्या ‘120 बहादूर’वर काम करत आहे. अभिनेत्याने लडाखमध्ये चित्रपटाचे पहिले शूट पूर्ण केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यादरम्यान त्याने लिकीर भागात चित्रपटाच्या युद्धाच्या दृश्यांचे चित्रीकरण केले आहे. सध्या अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तरचे संपूर्ण लक्ष या चित्रपटाकडे केंद्रित केले आहे.

सध्या ‘120 बहादूर’चे काही सीन मुंबईत शूट होत आहेत. विशेष बाब म्हणजे या चित्रपटासाठी निर्मात्यांनी मलेशियातील अनेक कलाकारांना कास्ट केले आहे. ज्यांचे लूक आणि शरीर चिनी लष्करी अधिकाऱ्यासारखे दिसत आहे.

 

काय आहे ‘120 बहादूर’ची कथा?
फरहान अख्तरने यापूर्वी ‘लक्ष्य’ (2004) या युद्धपटातही काम केले आहे. त्याने ‘लक्ष्य’ आय चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या प्रकारातील हा त्याचा दुसरा चित्रपट आहे. त्याच्या कथेबद्दल सांगायचे तर, मेजर शैतान सिंग (PVC) आणि चार्ली कंपनी, 13 कुमाऊँ रेजिमेंटच्या सैनिकांची कथा दाखवली जाणार आहे आणि ती ‘रेझांग ला’ च्या युद्धापासून प्रेरित असेल. आपल्या सैनिकांचे शौर्य आणि बलिदान या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. फरहान अख्तर मेजर शैतान सिंग (PVC) ची भूमिका साकारणार आहे.

ED च्या छाप्यानंतर राज कुंद्राची पहिली प्रतिक्रिया, शिल्पा शेट्टीचा पती पोर्नोग्राफी प्रकरणी काय म्हणाला?

120 बहादूरच्या शूटिंगमुळे ‘डॉन 3’ ला पुढे ढकलले
‘डॉन 3’ बद्दल बोलायचे झाले तर रणवीर सिंग यात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यात त्याच्यासोबत कियारा अडवाणी दिसणार आहे. सध्या फरहान अख्तरने डॉन 3 चो शूटिंग डेट पुढे ढकलली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाच्या स्क्रिप्टिंगवर अजून काम सुरू झालेले नाही.

Web Title: Farhan akhtar postponed don 3 shooting currently shooting for 12o bahadur know release date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2024 | 02:56 PM

Topics:  

  • Farhan Akhtar

संबंधित बातम्या

भारतीय मनोरंजन विश्वाला जागतिक उंची : Excel Entertainment–Universal Music Groupची भागीदारी
1

भारतीय मनोरंजन विश्वाला जागतिक उंची : Excel Entertainment–Universal Music Groupची भागीदारी

‘Don 3’ साठी ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ फेम अभिनेत्याकडे धावला फरहान अख्तर! ‘या’ अभिनेत्याच्या हाती लागली मोठी ऑफर
2

‘Don 3’ साठी ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ फेम अभिनेत्याकडे धावला फरहान अख्तर! ‘या’ अभिनेत्याच्या हाती लागली मोठी ऑफर

‘120 Bahadur’ OTT वर रिलीज: या नवीन वर्षात घरबसल्या पाहा फरहान अख्तरचा चित्रपट, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार चित्रपट
3

‘120 Bahadur’ OTT वर रिलीज: या नवीन वर्षात घरबसल्या पाहा फरहान अख्तरचा चित्रपट, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार चित्रपट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.