Excel Entertainmentने २५ वर्षे पूर्ण केल्यानंतर ‘Excel Origins’ या नव्या उपक्रमाची घोषणा केली आहे. ३० वर्षांखालील तरुण फिल्ममेकर्सना नव्या कथा आणि कल्पनांसाठी व्यासपीठ मिळणार आहे.
Excel Music Launch: रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या Excel Entertainment ने 'Excel Music' या नव्या म्युझिक लेबलची घोषणा केली आहे. 'मिर्झापूर: द मूव्ही'च्या साउंडट्रॅकपासून या नव्या प्रवासाची सुरुवात होणार…
सिनेप्रेक्षकांच्या मनात निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी अशोक पंडित यांनी पुढाकार घेतला आहे. रणवीर सिंगने ‘Don 3’ चित्रपटातून अचानक माघार घेतल्याने वादाला सुरुवात झाली आहे.
'डॉन ३' वादाच्या पार्श्वभूमीवर, फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने (FWICE) अभिनेता रणवीर सिंगवर चित्रपटसृष्टीतून बंदी घालण्याचा आदेश दिला आहे. चित्रपटातून अचानक माघार घेतल्याने कठोर कारवाई
"बूंग" या मणिपुरी चित्रपटाने बाफ्टा पुरस्कार २०२६ मध्ये सर्वोत्कृष्ट बाल आणि कौटुंबिक चित्रपट पुरस्कार जिंकून भारतीय चित्रपटसृष्टीत एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या श्रेणीत भारतीय चित्रपटाने यावेळी बाजी मारली आहे.
फरहान अख्तरच्या डॉन ३ चित्रपटाबद्दल एक मोठी अपडेट समोर येत आहे. रणवीरने चित्रपट सोडल्यानंतर, अशी अफवा पसरली होती की हृतिक रोशन डॉनची भूमिका साकारेल. पण आता नवीन माहिती मिळत आहे.
फरहान अख्तरच्या "डॉन ३" चित्रपटात अनेक बातम्या सध्या समोर येत आहे. अंतिम कलाकारांची यादी अद्याप निश्चित झालेली नाही आणि बदलांच्या अफवा सतत पसरत आहेत. आता आणखी एक अभिनेता एन्ट्री करणार…
फरहान अख्तरच्या बहुप्रतिक्षित चित्रपटाबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. निर्मात्यांनी न्यायालयाला आश्वासन दिले आहे की ओटीटी रिलीज झाल्यावर सर्व १२० सैनिकांना सन्मानित केले जाईल आणि त्यांचे श्रेय त्यांना दिले…
फरहान अख्तरचा "१२० बहादूर" हा चित्रपट या शुक्रवारी, २१ नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता या चित्रपटात शैतान सिंग भाटीची भूमिका साकारताना दिसणार आहे.
फरहान अख्तरचा "१२० बहादूर" हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, त्याच्या सेन्सॉरशिप प्रमाणपत्राला आव्हान देणारी एक याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
नोव्हेंबर महिना सुरू होऊन काही दिवस झाला आहे. आणि फरहान अख्तरचा १२० बहादूर हा चित्रपट लवकरच सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. तसेच चित्रपटामध्ये साऊथ स्टार यश देखील झळकणार आहे.
अभिनेता फरहान अख्तरच्या कार कलेक्शनमध्ये Mercedes Maybach GLS600 चा समावेश झाला आहे. ही भारतातील मर्सिडीजची सर्वात महागड्या SUV पैकी एक आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
फरहान अख्तरच्या '१२० बहादूर' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट भारतीय सैन्याच्या आत्म्याला सलाम करण्याच्या पार्श्वभूमीवर बनवण्यात आला आहे. या चित्रपटात फरहान अख्तर मुख्य भूमिका साकारणार आहे.