Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘कांगुआ’ पहिल्याच दिवशी सिनेमागृहात ढासळला, सूर्याच्या चित्रपटाने केली एवढीच कमाई!

बॉलीवूड अभिनेता बॉबी देओल आणि साऊथचा सुपरस्टार सूर्या यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट कांगुआने थिएटरमध्ये धमाकेदार एन्ट्री केली आहे. आता आलेल्या चित्रपटाच्या ओपनिंग डे कलेक्शनवर एक नजर टाकूया...

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 15, 2024 | 05:45 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

‘भूल भुलैया ३’ आणि ‘सिंघम अगेन’ने १ नोव्हेंबरपासून चित्रपटगृहांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. परंतु आता या चित्रपटांना टक्कर देण्यासाठी ‘कांगुवा’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. लोक बऱ्याच दिवसांपासून बॉबी देओल आणि साऊथचा सुपरस्टार सूर्याच्या चित्रपटाची वाट पाहत होते. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून लोकांची आतुरता गगनाला भिडली होती. आता अखेर या चित्रपटाने 14 नोव्हेंबरला ‘बालदिनी’ चित्रपटगृहात ग्रँड एन्ट्री केली आहे. ओपनिंगच्या दिवशी चित्रपटाने किती नोटा छापल्या ते जाणून घेऊयात.

‘कंगुआ’ पहिल्या दिवशीच अडचणीत
‘कंगुआ’ येण्याआधीच चित्रपटगृहांना अजय देवगणचा ॲक्शन चित्रपट ‘सिंघम अगेन’ आणि कार्तिक आर्यनचा हॉरर कॉमेडी चित्रपट ‘भूल भुलैया 3’चा सामना करावा लागणार आहे. या दोन्ही चित्रपटाने बोच ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. तसेच हा चित्रपट चाहत्यांच्या पसंतीस देखील उतरला. आता अशा परिस्थितीत ‘कंगुआ’ चित्रपट चित्रपटगृहात दाखल झाला आहे. या चित्रपटाच्या सुरुवातीच्या दिवशीच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर ते अपेक्षेइतके झाले नाही. स्कॅनिकच्या रिपोर्टनुसार, ‘कंगुआ’ने पहिल्याच दिवशी 22 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

‘कांगुआ’ चित्रपटाबाबत बातमी वाचण्यासाठी इथे क्लीक करा 

बॉबीने खलनायक बनून अराजकता निर्माण केली
यापूर्वी बॉबी देओलने रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ चित्रपटात ‘अब्रार’ची भूमिका साकारून पुन्हा एकदा हायटेक कमबॅक केले होते. बॉबीने या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत रणबीरला पराभूत केले होते. आता पुन्हा एकदा तो खळबळ माजवण्यासाठी आला आहे, तोही एका साऊथ चित्रपटात अभिनेता झळकत आहे. या अभिनेत्याने पुन्हा एकदा खलनायकाची भूमिका साकारून रंगभूमीला हादरवून सोडले आहे. मात्र, साऊथचा सुपरस्टार सूर्यानेही या चित्रपटात आपल्या अभिनयाने खळबळ उडवून दिली आहे.

‘कांगुआ’ची स्टारकास्ट
दिग्दर्शक शिवाच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘कंगुआ’ चित्रपटाचे बजेट 300 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटात सूर्यासोबत बॉबी देओल, दिशा पटानी आणि प्रकाश राज यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. तमिळ, तेलुगू, हिंदी, कन्नड आणि मल्याळम या 5 भाषांमध्ये हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. पुढे हा चित्रपट किती कमाई करतो हे पाहणे उत्सुकतेचे होणार आहे.

Web Title: Kanguva box office collection day 1 bobby deol surya disha patani movie opening day collection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2024 | 05:45 PM

Topics:  

  • Bobby Deol

संबंधित बातम्या

Hari Hara Veera Mallu Trailer: पवन कल्याण आणि बॉबी देओलची जबरदस्त केमिस्ट्री, चाहते म्हणाले ‘ब्लॉकबस्टर चित्रपट’
1

Hari Hara Veera Mallu Trailer: पवन कल्याण आणि बॉबी देओलची जबरदस्त केमिस्ट्री, चाहते म्हणाले ‘ब्लॉकबस्टर चित्रपट’

बॉबी देओलने खरेदी केली अलिशान Range Rover SUV, किंमत ऐकून चक्रावून जाल
2

बॉबी देओलने खरेदी केली अलिशान Range Rover SUV, किंमत ऐकून चक्रावून जाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.