धर्मेद्र यांच्या इक्कीस या चित्रपटासाठी सनी देओल आणि बॉबी देओल स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन करणार आहेत. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर कुटुंबाचा हा पहिलाच मोठा सार्वजनिक कार्यक्रम असेल
Who is The Riches Person Deol family: तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की धर्मेंद्र यांचे मोठे आणि ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे पुत्र सनी देओल आणि बॉबी देओल हे देओल कुटुंबातील सर्वात…
नुकताच एजंट मिर्ची या आगामी चित्रपटातील बॉबी देओलचा जबरदस्त लूक प्रदर्शित झाला. आणि आता एजंट मिर्चीच्या भूमिकेत श्रीलीलाचा लूक प्रदर्शित करण्यात आला आहे, ज्यामुळे चाहत्यांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
अभिनेता बॉबी देओल काल दिल्लीतील लाल किल्ला मैदानावर उपस्थित राहिला होता. जिथे अभिनेत्याने प्रतीकात्मकपणे भगवान रामाची भूमिका साकारली. आणि अभिनेत्याचे हस्ते रावण दहन करण्यात आले.
दिल्लीच्या लाल किल्ल्यातील लवकुश रामलीला ही देशातील सर्वात प्रतिष्ठित रामलीलांपैकी एक आहे, बॉबी देओल यंदा दसऱ्याच्या दिवशी त्या कार्यक्रमात रावन दहन करणार आहे.
बॉबी देओल मुख्य भूमिकेत असलेली वेब सिरीज ‘द बैड्स ऑफ बॉलीवुड’ सध्या नेटफ्लिक्सवर जोरदार चर्चेत आहे. आर्यन खान दिग्दर्शित या सिरीजमुळे 90 च्या दशकातील सुपरहिट गाणं ‘दुनिया हसीनों का मेला’…
सध्या सर्वत्र बॉबी देओल चर्चेत आहे याचं कारण म्हणजे वॉर 2. या सिनेमाने बॉक्सऑफिसवर बऱ्यापैकी कमाई केली असली तरी एक मराठमोळा चेहरा हिंदी सिनेमात झळकताना दिसत आहे.
पवन कल्याणचा बहुप्रतिक्षित 'हरि हरा वीरा मल्लू' या चित्रपटाचा ट्रेलर अखेर गुरुवारी प्रदर्शित झाला. चाहते ट्रेलरवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. ट्रेलरमध्ये बॉबी देओल आणि पवन कल्याण यांना पाहून चाहते खुश…
संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित 'ॲनिमल' चित्रपटानंतर सर्वाधिक प्रकाशझोतात आलेल्या बॉबी देओलचा आता करियर ग्राफ उंचावताना दिसत आहे. अबरारच्या भूमिकेने बॉबीला रातोरात प्रसिद्धी दिली. नुकतंच अभिनेत्याने लक्झरी कार खरेदी केली.
अभिनेता बॉबी देओल अभिनीत 'आश्रम' ही वेब सीरिज प्रेक्षकांना खूप आवडली आहे. आता या सिरीजचा तिसऱ्या सीझनच्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या भागात अनेक गुपिते उलघडणार आहेत.
एकीकडे, अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सोशल मीडियाद्वारे बॉबी देओलला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. आणि त्याच्या चाहत्यांनी अभिनेत्यासाठी एका वेगळ्या प्रकारच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची योजना आखली आहे.