Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karan Aujla Video: तौबा-तौबा… पंजाबी गायकाच्या कॉन्सर्टमध्ये मारामारी, व्हिडीओ पाहून सुरक्षेवर उठले प्रश्नचिन्ह!

गायक करण औजलाच्या नुकत्याच झालेल्या कॉन्सर्टचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. गायकाच्या शोमध्ये गुंडगिरी दिसून आली आणि लोक वाईट पद्धतीने भांडताना दिसले आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 16, 2024 | 05:52 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

लोकप्रिय गायक करण औजलाच्या मैफली सध्या चर्चेत आहेत. दिलजीत दोसांझनंतर जर कोणाबद्दल बोललं जात असेल तर ते करण औजला. काही लोक दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टचे वेडे आहेत, तर काहीजण करण औजला लाइव्ह परफॉर्म करताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. सध्या गायक करण औजला दिल्लीत कार्यक्रम करत आहे. 15, 17 आणि 19 डिसेंबर रोजी दिल्लीत त्यांचे कॉन्सर्ट आहेत. आता काल रात्रीच्या कॉन्सर्टचा एक भयानक व्हिडिओ समोर आला आहे.

करण औजलाच्या मैफलीत उघड गुंडगिरी
करण औजला 15 डिसेंबरला गुरुग्राममध्ये परफॉर्म करत होता. या काळात बरीच मारामारी झाली. आता शोदरम्यान झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर, शो दरम्यान हा सर्व प्रकार पाहून लोक सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करत आहेत. या कॉन्सर्टमध्ये सेलिब्रिटीही सहभागी होत आहेत. आता समोर आलेल्या व्हिडिओमध्ये काही लोक भांडत आहेत आणि त्यांच्याभोवती मुली आणि मुलेही उभी आहेत. एवढ्या मोठ्या मैफिलीत लोक उघडपणे गुंडगिरी करताना दिसले आहेत. ज्यामुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित झाले आहे.

 

करण औजलाच्या दिल्ली कॉन्सर्टच्या प्लॅटिनम लाउंजमध्ये मारामारी
गायक करण औजलाच्या दिल्ली कॉन्सर्टमध्ये लोकांमध्ये मारामारी झाल्याचे समोर आले अजून, तेथील व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही पुरुष एकमेकांना शिवीगाळ करत मारहाण करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. एक माणूस रागाने एका माणसाला मारतो आणि तो जमिनीवर पडतो. जमिनीवरून उठताच त्याला पुन्हा धक्का बसतो आणि तो पुन्हा पडतो. यानंतर हे प्रकरण थांबवण्यासाठी मधेच बरेच लोक येतात, पण ती व्यक्ती खूप चिडलेली दिसते. यावेळी सिक्योरिटी मधील कोणताही माणूस इथे उपस्थित नव्हता. करण औजलाच्या दिल्ली कॉन्सर्टच्या प्लॅटिनम लाउंजमध्ये ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

Spirit: करीन कपूरनंतर ‘स्पिरिट’मध्ये या सुंदर अभिनेत्रीची एंट्री, प्रभाससह दिसणार मुख्य भूमिकेत!

बादशाह आणि वरुण धवन यांनीही कॉन्सर्टमध्ये हजेरी लावली होती
मात्र, नंतर काय झाले? या व्यक्तीवर काही कारवाई झाली की नाही? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. रविवारी झालेल्या या दिल्ली कॉन्सर्टमध्ये बादशाह आणि वरुण धवनसारखे स्टार्सही सहभागी झाले होते. दरम्यान, बॅरिकेडेड भागात काही लोक धक्काबुक्की आणि मारामारी करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांनाही धक्का बसला असून त्यांना सुरक्षेची चिंता होत आहे.

Web Title: Karan aujla gurugram concert shocking video viral fans fight throw cans at each other in vip lounge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2024 | 05:19 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.