Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Toxic: यश आणि गीतू मोहनदासच्या ‘टॉक्सिक’चा भाग बनली नयनतारा, अक्षय ओबेरॉयने केला खुलासा!

यश आणि दिग्दर्शक गीतू मोहनदास यांच्या 'टॉक्सिक' चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी नयनताराची निवड करण्यात आली आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय ओबेरॉयने नुकतीच या वृत्ताला दुजोरा दिला.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 25, 2025 | 11:18 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

दिग्दर्शक गीतू मोहनदास यांच्या आगामी ‘टॉक्सिक’ चित्रपटात नयनतारा मुख्य भूमिका साकारणार आहे. निर्मात्यांनी अद्याप चित्रपटातील कलाकारांची घोषणा केलेली नसली तरी, बॉलिवूड अभिनेता अक्षय ओबेरॉयने नयनतारा खरोखरच चित्रपटाचा एक भाग असल्याचे पुष्टी केली आहे. या अभिनेत्याने असेही म्हटले की तो चित्रपटाबद्दल अधिक काही सांगू इच्छित नाही. या बातमीने चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.

अक्षय ओबेरॉय यांचे विधान
अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत अक्षय म्हणाला, ‘मी सध्या रॉकिंग स्टार यशसोबत ‘टॉक्सिक’ चित्रपटाचे शूटिंग करत आहे. नयनतारा देखील या चित्रपटाचा एक भाग आहे. चित्रपटाच्या कलाकारांबद्दल मला जास्त बोलायचे नाही कारण टीमला ते आवडणार नाही. मला खरोखर गीतू मोहनदास आवडतात, जे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.’ असे त्यांनी या मुलाखतीत सांगितले आहे.

महाराष्ट्र सरकार शाहरूख खानला देणार 9 कोटी? ‘मन्नत’शी संंबंधित नेमकं प्रकरण काय?

चित्रपट कधी प्रदर्शित होईल?
रिपोर्टनुसार, टॉक्सिकमध्ये कियारा अडवाणी, तारा सुतारिया आणि श्रुती हासन यांच्याही प्रमुख भूमिका पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट एक गँगस्टर थ्रिलर चित्रपट आहे जो गोव्यातील ड्रग्ज व्यापारावर प्रकाश टाकणार आहे. टॉक्सिक हा चित्रपट आधी १० एप्रिल रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता. परंतु, हा चित्रपट आता पुढे ढकलण्यात आला आहे. अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत यशने सांगितले की हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होऊ शकतो.

Akshay Kumar मालामाल, दुप्पट किंमतीत विकला मुंबईतला फ्लॅट; किंमत ऐकून व्हाल थक्क…

चित्रपटातील यशची व्यक्तिरेखा
याआधी अशी अफवा पसरली होती की या चित्रपटात नयनताराने करीना कपूर खानची जागा घेतली आहे. अशी बातमी होती की नयनतारा यशच्या मोठ्या बहिणीची भूमिका साकारू शकते. परंतु याबाबत अद्यापही काही बातमी समोर आली नाही आहे. ८ जानेवारी रोजी, निर्मात्यांनी टॉक्सिकची एक झलक शेअर केली, ज्यामुळे चाहत्यांना चित्रपटातील यशच्या व्यक्तिरेखेची झलक पाहायला मिळाली. या प्रोमोमध्ये एका डॅशिंग यशला पार्टीसारख्या सेटअपमध्ये एका महिलेशी जवळीक साधताना दाखवण्यात आले आहे.

Web Title: Nayanthara to be part of yash geetu mohandas film toxic bollywood actor akshay oberoi confirms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2025 | 11:18 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.