Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जबरदस्त… ‘पुष्पा २’मधील अल्लू अर्जुनचा फायर लूक पाहिलात का ? पोस्टरपाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला

यावर्षी दिवाळीत बॉक्स ऑफिसवर सिंघम अगेन आणि भूल भुलैया 3 यांच्यात जोरदार टक्कर होणार आहे. यानंतर 'पुष्पा 2' देखील आपली जादू दाखवेल जो विकी कौशलच्या छावा या चित्रपटासोबत प्रदर्शित होणार आहे. 'पुष्पा 2' च्या निर्मात्यांनी चित्रपटाचे एक नवीन पोस्टर शेअर केले आहे ज्यामध्ये अल्लू अर्जुनचा स्वॅग दिसत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 09, 2024 | 02:49 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

2024 च्या शेवटच्या तीन महिन्यांत काही मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, ज्याबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. यामध्ये ‘सिंघम अगेन’ आणि ‘भूल भुलैया 3’ची नावे आघाडीवर आहेत, जी या दिवाळीत धमाका करण्यास सज्ज आहेत. यानंतर ‘पुष्पा: द रुल’चा धमाका होणार आहे, ज्याबाबत निर्मात्यांनी एक अपडेट शेअर केला आहे. हा चित्रपट देखील दिवाळीनंतर लगेचच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

अल्लू अर्जुन स्टारर ‘पुष्पा 2’ हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यास अजून वेळ आहे, मात्र जसजसे दिवस पुढे जात आहेत तसतशी लोकांची या चित्रपटाबद्दलची क्रेझही वाढत आहे. पुष्पा 2 चित्रपटातील गाणी यापूर्वीच प्रदर्शित झाली आहेत. हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, निर्मात्यांनी सांगितले की, चित्रपटाचा पूर्वार्ध पूर्ण झाला आहे. यासोबतच पुष्पा 2 चे नवीन पोस्टर देखील शेअर करण्यात आले आहे.

‘पुष्पा 2’चे नवीन पोस्टर समोर आले आहे
‘पुष्पा: द रुल’ हा चित्रपट याच वर्षी ऑगस्टमध्ये रिलीज होणार होता. मात्र कथेचे काम बाकी असल्याने तारीख पुढे ढकलण्यात आली. हा चित्रपट आता ६ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. पुष्पा 2 चित्रपटगृहात येण्यासाठी 100 पेक्षा कमी दिवस शिल्लक आहेत. दरम्यान, अल्लू अर्जुनचे नवीन पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘पुष्पा 2: द रुल’चा पहिला भाग लॉक, लोड आणि फायरने भरलेला आहे. पुष्पा भारतीय बॉक्स ऑफिसवर तुफान नाव कमावणार असल्याने इतिहास घडवताना पाहण्यासाठी सज्ज व्हा. यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीत एक नवा अध्याय लिहिला जाणार आहे. हा चित्रपट 6 डिसेंबरपासून चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

 

The first half of #Pushpa2TheRule is locked, loaded, and packed with fire 🔥

Get ready to witness history in the making as Pushpa will take the Indian box office by storm 💥💥

He will ignite a new chapter in Indian Cinema ❤️‍🔥

THE RULE IN CINEMAS on 6th DEC 2024.

Icon Star… pic.twitter.com/Ad81Uk8Ymh

— Pushpa (@PushpaMovie) October 8, 2024

या पोस्टरमध्ये अल्लू अर्जुन डोंगरावर उभा असलेला दिसत आहे. तो जिथे उभा आहे तिथून थोड्या अंतरावर एक कुत्राही आहे. त्याचवेळी पोस्टरमध्ये अभिनेता अल्लू अर्जुनसमोर आग दिसत आहे.

हे देखील वाचा- Gaarud Movie : गूढ, रहस्यमयी स्वप्नांचा शोध कोणकोणते कलाकार घेणार ? ‘गारुड’चा नवीन मोशन पोस्टर रिलीज

छावा चित्रपटाला देणार टक्कर
अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ विकी कौशलच्या ‘छावा’सोबत चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तसेच हे दोन्ही चित्रपट एकमेकांना चित्रपटगृहात टक्कर देणार आहे. परंतु चाहत्यांना हे चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली आहे.

Web Title: Pushpa 2 pushpa the rule is locked loaded and packed with fire makers share allu arjun new poster

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2024 | 02:35 PM

Topics:  

  • Allu Arjun
  • Pushpa 2 Movie

संबंधित बातम्या

‘स्पिरिट’च्या एक्झिटनंतर दीपिका पादुकोणची ॲटलीच्या चित्रपटात एन्ट्री, अल्लू अर्जुनसोबत करणार स्क्रीन शेअर
1

‘स्पिरिट’च्या एक्झिटनंतर दीपिका पादुकोणची ॲटलीच्या चित्रपटात एन्ट्री, अल्लू अर्जुनसोबत करणार स्क्रीन शेअर

अल्लू अर्जुनच्या शिरपेचात मानाचा तुरा, सरकारकडून विशेष पुरस्काराने सन्मानित
2

अल्लू अर्जुनच्या शिरपेचात मानाचा तुरा, सरकारकडून विशेष पुरस्काराने सन्मानित

Allu Arjun Waves Summit 2025: कसा बनला अल्लू अर्जुन सिक्स पॅक अ‍ॅब्सवाला साउथचा पहिला अभिनेता? स्वत: च केला खुलासा
3

Allu Arjun Waves Summit 2025: कसा बनला अल्लू अर्जुन सिक्स पॅक अ‍ॅब्सवाला साउथचा पहिला अभिनेता? स्वत: च केला खुलासा

विकी कौशलने हिसकावला ‘Pushpa’चा राष्ट्रीय पुरस्कार? ‘Chhaava’ ओटीटीवर येताच चाहत्यांचा प्रतिसाद!
4

विकी कौशलने हिसकावला ‘Pushpa’चा राष्ट्रीय पुरस्कार? ‘Chhaava’ ओटीटीवर येताच चाहत्यांचा प्रतिसाद!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.