अभिनेता रोहित सराफचे पहा अप्रतिम स्टायलिस्ट फोटो (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
निळ्या आणि पांढऱ्या रंगा - रोहित सराफचा पांढऱ्या रंगा सोबत हे निळे डेनिम जॅकेट लूक कमाल दिसते आहे. या जॅकेटवरील त्याचा लुक पाहून चाहत्यांना तो जास्त पसंत पडला आहे. रोहितचा हा लूक कोणत्याही पार्टीसाठी अत्यंत परफेक्ट लूक आहे.
स्टाईलिंग टेक्झ्चर - रोहित सराफ त्याच्या निळ्या आणि पांढऱ्या टेक्सचरच्या जाकीटमध्ये गोंडस काळ्या आउट फिट मध्ये सुंदर दिसतो आहे. या सगळ्यासह त्याने गळ्याभवती एक नाजूक सिल्वर चैन घातली आहे जी त्याच्या या लूक खूप आकर्षित दिसत आहे.
काळ्या रंगात लक्ष वेधून घेतले - रोहित सराफने एक साधा पण आकर्षक काळा पोशाख परिधान करून त्याच्या शैलीचे विधान केले आहे. या काळ्या रंगांच्या सदऱ्यामध्ये त्याचे चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोशाखात तो अत्यंत रुबाबाबत दिसत आहे.
प्रिंट आउट फिट्स - रोहित सराफ चारकोल ग्रे डेनिमसह प्रिंटेड शर्ट मध्ये एकदम मस्त दिसत असून अभिनेत्याने क्लासिक ब्लॅक शूजसह त्याचा लूक पूर्ण केला आहे. या प्रिंटेड शर्ट मध्ये त्याच्या डॅशिंग लूकसह त्याने वेगवेगळ्या आकर्षित पोज देखील दिल्या आहेत.
पिंक आउट फिट्स - साध्या पांढऱ्या टी-शर्टच्या वर फिकट गुलाबी रंगाचे जाकीट घालून रोहित ने हा क्लासी लूक तयार केला आहे. या लूकमध्ये तो अत्यंत स्मार्ट आणि हँडसम दिसत आहे. हा लूक पाहून चाहत्यांनी त्याला चांगलाच प्रतिसाद दिला आहे.