झी मराठीवरील, सा रे ग म प लिटील चॅम्प्समधून घराघरात पोहोचलेला लिटिल मॉनिटरचा आवाज म्हणजे मुग्धा वैशंपायन.नुकतीच तिने केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे. मुग्धाने तिच्या वडिलांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्ताने खास…
नक्षलवादी दिसण्यासाठी अभिनेत्री शिवानी सुर्वे हिने आपल्या शरीरयष्टीवर आणि आपल्या चेहऱ्यावरील हावभावांवर विशेष मेहनत घेतली आहे आणि त्यामुळेच तिचा हा नक्षलवादी लुक सध्या चर्चेचा विषय ठरतोय, पहा तिचा लुक
विजय देवेरकोंडा रश्मिका मंदान्ना यांच्या नात्याला पुष्टी मिळाली असून सार्वजनिक कार्यक्रमात पहिल्यांदाच दोघे उघडपणे एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसले. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे
हिंदी चित्रपट आणि संगीतातील एक प्रमुख व्यक्तिमत्व असलेल्या सुलक्षणा पंडित यांचे निधन झाले आहे. त्या ७१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही, परंतु असे वृत्त आहे की…
रायगड म्हसळा नगर पंचायत प्रभागात मंजूर करण्यात आलेल्या तब्बल १ कोटी ३८ लाख रुपयांच्या सात विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न…
निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल हे दोघेही नेहमीच एकत्र फोटो शेअर करत असतात. निक्की आणि अरबाज यांची केमिस्ट्री मराठी बिग बॉसमध्ये सर्वांनीच पाहिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोघेही एकमेकांना डेट…
प्रसिद्ध लेखिका आणि समाजसेविका शोभा डे यांनी दावा केला आहे की शिल्पा शेट्टीचे मुंबईतील रेस्टॉरंट बास्टियन प्रति रात्री ₹२-३ कोटींची उलाढाल करते, डोळ्यांवर विश्वासही बसत नाही
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर मुलगी ‘दुवा’चा चेहरा दाखवला आहे. सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करत सर्वांना सुखद धक्का दिलाय. कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव होताना दिसतोय
सैराटमधून तुफान यश मिळविणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते आणि अनेकदा साड्यांमधील फोटो शेअर करत असते. रिंकूने दिवाळीसाठी खास लुक शेअर केला आहे. गावातील वातावरण आणि कॉटनच्या…
ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांच्या निधनाने सर्वांना धक्का बसला आहे. निधन झाले आणि त्याच दिवशी रात्री ८ वाजता त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पत्नी मंजू बन्सल कोण आहेत?
प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते आणि "शोले" चित्रपटाचे जेलर असरानी यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. नरक चतुर्दशीच्या दिवशी अखेरचा श्वास घेतला आणि त्याच दिवशी घाईघाईने अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्याचे हास्य, संवाद आणि विनोदी टायमिंगमुळे लाखो प्रेक्षकांना असरानी यांनी आपलेसे केले. पण फार कमी लोकांना माहिती आहे की असरानीचा प्रवास एका छोट्या वर्गापासून सुरू झाला होता.
अमृता खानविलकर नेहमीच आपल्या स्टाईल स्टेटमेंटमुळे चर्चेत असते. यावर्षीची दिवाळी अमृतासाठी खास आहे. तिने ‘एकम’ या तिच्या घरातील पहिल्या दिवाळीचे फोटो शेअर केले आहेत. दिवाळीसाठी खास पांढऱ्याशुभ्र सलवार सूटमध्ये अमृताचा…
‘कमळी’ व्यक्तिरेखा आपल्यासाठीच लिहिली आहे इतका सहजाभिनय करून प्रेक्षकांचं मन जिंकणारी अभिनेत्री विजया बाबरने खास मालिकेतील आपल्या भूमिकेबाबत आणि कशी मेहनत करत आहे याबाबत नवराष्ट्रला सांगितले
सावली मालिकेतून घराघरात पोहचलेली प्राप्ती रेडकर आणि तुला जपणार आहेमधील मीरा अर्थात महिला म्हात्रे यांनी आपल्या दिवाळीच्या आठवणी खास प्रेक्षकांसाठी शेअर केल्या आहेत. काय म्हणाल्या दोन्ही अभिनेत्री जाणून घ्या
ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर ठरलं तर मग मालिकेत पूर्णा आजी कोण साकारणार याबाबत सगळीकडेच चर्चा होती. आता ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी पूर्णा आजींची भूमिका साकारणार असल्याचे निश्चित झाले आहे
भारती सिंग तिच्या गरोदरपणाचा आनंद घेत आहे. ती दुसऱ्यांदा गर्भवती आहे. स्वित्झर्लंडमध्ये असताना तिने तिच्या गरोदरपणाची बातमी शेअर केली. भारतीने आता तिच्या दुसऱ्या मुलाच्या लिंगाबद्दल तिचे मौन सोडले आहे.
‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेतील वल्लरी ही भूमिका खूपच गाजत आहे आणि वल्लरीची भूमिका साकारत असणारी ऐश्वर्या शेटेने नवराष्ट्रसह आपला अनुभव शेअर केलाय. भरभरून ऐश्वर्याने या भूमिकेची तयारी कशी केली…
बॉलीवूडचा शहेनशाह ११ ऑक्टोबर रोजी ८३ वर्षांचा झाला. बिग बी यांनी स्वतःला एक अद्भुत भेट दिली आहे. मुंबईजवळील अलिबागमध्ये या अभिनेत्याने कोट्यावधीच्या 3 जागा विकत घेतल्या आहेत