• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Sa La Te Sa La Na Te To Be Released For The Audience Nitin Gadkari Released The Film Teaser

‘स ला ते स ला ना ते’ येणार प्रेक्षकांच्या भेटीस; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते चित्रपटाच्या टीझरचे प्रकाशन!

अभिनेत्री छाया कदम आणि अभिनेता उपेंद्र लिमये यांच्या खास भूमिका असलेल्या 'स ला ते स ला ना ते' चित्रपटाचे टीझर प्रदर्शित झाले आहे. हा चित्रपट प्रेक्षकांची नक्कीच उत्कंठा वाढवणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 11, 2025 | 03:02 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पर्यावरण, पत्रकारिता, प्रेम, नातेसंबंध, राजकारण, गुन्हेगारी, पैसा, प्रशासन अशा मुद्द्यांवर भाष्य करणाऱ्या ‘स ला ते स ला ना ते’ या चित्रपटाचा धमाकेदार टीझर नागपूर येथे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते प्रकाशित झाला. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार आवर्जून उपस्थित होते. विदर्भ आणि ख़ानदेशात लोकपरंपरेत वाघ नाचविण्याची परंपरा प्रसिद्द आहे. याच पारंपरिक पद्धतीने या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित पाहुणे आणि कलाकारांचे स्वागत करण्यात आले. लक्षवेधी नाव असलेल्या या चित्रपटाच्या टिझरमुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली असून हा चित्रपट ७ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Hisaab Barabar: घोटाळ्याविरुद्ध सामान्य माणसाचा लढा; आर. माधवनच्या ‘हिसाब बराबर’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित!

विदर्भातील चंद्रपूरमधील न्यूज चॅनेलचा पत्रकार, पर्यावरणप्रेमी तरुणी यांच्या नात्याची गोष्ट या चित्रपटातून उलगडणार आहे. त्याशिवाय पर्यावरणाचे प्रश्न, गुन्हेगारी, राजकारण असे मुद्देही या चित्रपटाच्या केंद्रस्थानी असल्याचं टीझरवरून दिसून येतं आहे. आजवर अनेक चित्रपटांतून पर्यावरण, वृत्तवाहिन्या, राजकारण अशा विषयांशी संबंधित गोष्टी दाखवल्या गेल्या असल्या तरी या चित्रपटाची गोष्ट खूपच वेगळी असल्याचं टीझर पाहून जाणवत आहे. ‘जंगलातील एकेका वाघाचा एरिया ठरलेला असतो,’ या वाक्यापासून सुरुवात होणारा या चित्रपटाचा टीझर क्षणोक्षणी उत्कंठा वाढवणारा आहे. ‘स ला ते स ला ना ते’ हा चित्रपट आता चित्रपटगृहात पाहण्यासाठी ७ फेब्रुवारीपर्यंत प्रेक्षकांना वाट पहावी लागणार आहे.

स्टुडिओ लॉजिकल थिंकर्स प्रस्तुत ‘स ला ते स ला ना ते’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन संतोष कोल्हे यांनी केले आहे. श्रीकांत बोजेवार, तेजेश घाडगे, संतोष कोल्हे यांनी पटकथा लेखन, श्रीकांत बोजेवार यांनी संवाद लेखन केले आहे. विनायक जाधव यांनी छायांकन, सचिन नाटेकर यांनी संकलन, एकनाथ कदम यांनी कला दिग्दर्शन, रोहित नागभिडे यांनी पार्श्वसंगीत, रोहित प्रधान यांनी या चित्रपटाचे ध्वनिआरेखन केलं आहे.

हँडसम हंक श्रेयस तळपदेचा स्टायलिश अंदाज; पाहा Photos

दिग्दर्शक संतोष कोल्हे यांनी नेहमीच वेगळ्या कलाकृती करण्यावर भर दिला आहे. त्यांच्या अनेक मराठी-हिंदी टीव्ही मालिका गाजल्या आहेत. मनोरंजक पद्धतीनं सामाजिक भाष्य करण्याची त्यांची एक अनोखी कला आहे. ‘स ला ते स ला ना ते’ हा चित्रपट विविध महोत्सवांमध्येही दाखवला गेला आहे. अभिनेता उपेंद्र लिमये, अभिनेत्री छाया कदम यांच्यासह रिचा अग्निहोत्री, साईंकित कामत, पद्मनाभ बिंड, मंगल केंकरे, वंदना वाकनीस, सुदेश म्हशीलकर, रमेश चांदणे, सिद्धीरूपा करमरकर यांच्या देखील या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका आहेत.

Web Title: Sa la te sa la na te to be released for the audience nitin gadkari released the film teaser

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2025 | 10:34 AM

Topics:  

  • entertainment
  • Marathi Movie News

संबंधित बातम्या

ज्येष्ठ अभिनेत्री आणि नृत्यांगना मधुमती यांचे निधन, वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; इंडस्ट्रीत पसरली शोककळा
1

ज्येष्ठ अभिनेत्री आणि नृत्यांगना मधुमती यांचे निधन, वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; इंडस्ट्रीत पसरली शोककळा

पंकज धीर यांच्या निधनाने कोसळला दुःखाचा डोंगर, चाहत्यांना अश्रू अनावर; जाणून घ्या कुठे, कधी होणार अंत्यसंस्कार?
2

पंकज धीर यांच्या निधनाने कोसळला दुःखाचा डोंगर, चाहत्यांना अश्रू अनावर; जाणून घ्या कुठे, कधी होणार अंत्यसंस्कार?

महाभारतातील ‘कर्ण’ पंकज धीर यांना प्रत्येक भागासाठी मिळाले एवढेच मानधन, जाणून व्हाल चकीत
3

महाभारतातील ‘कर्ण’ पंकज धीर यांना प्रत्येक भागासाठी मिळाले एवढेच मानधन, जाणून व्हाल चकीत

पंकज धीर यांचे कर्करोगाने निधन; जाणून घ्या त्यांचे कुटुंब किती मोठे? मुलगा आणि सून लोकप्रिय अभिनेते
4

पंकज धीर यांचे कर्करोगाने निधन; जाणून घ्या त्यांचे कुटुंब किती मोठे? मुलगा आणि सून लोकप्रिय अभिनेते

ताज्या बातम्या

पुढे वाचा
धक्कादायक! जत पालिकेच्या निवडणूक यादीत बोगस मतदार; जमदाडे गटाने केली पत्रकार परिषदेत पोलखोल

धक्कादायक! जत पालिकेच्या निवडणूक यादीत बोगस मतदार; जमदाडे गटाने केली पत्रकार परिषदेत पोलखोल

Pankaj Dheer Funeral: अभिनेते पंकज धीर यांच्या मृतदेहाला त्यांच्या मुलासह ‘या’ अभिनेत्याने दिला खांदा, संपूर्ण इंडस्ट्री भावूक!

Pankaj Dheer Funeral: अभिनेते पंकज धीर यांच्या मृतदेहाला त्यांच्या मुलासह ‘या’ अभिनेत्याने दिला खांदा, संपूर्ण इंडस्ट्री भावूक!

गोरेगावात जनता दरबार! नागरिकांच्या तक्रारींवर मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रशासनाला थेट सूचना

गोरेगावात जनता दरबार! नागरिकांच्या तक्रारींवर मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रशासनाला थेट सूचना

Delhi Fireworks permission: दिल्लीकरांची दिवाळी होणार धमाकेदार! ग्रीन फटाके वाजवण्यास सुप्रीम कोर्टाची परवानगी

Delhi Fireworks permission: दिल्लीकरांची दिवाळी होणार धमाकेदार! ग्रीन फटाके वाजवण्यास सुप्रीम कोर्टाची परवानगी

अपयशाला पायरी माना! ऋतुपर्णाची अनोखी कथा… NEET मध्ये आले अपयश, अभियांत्रिकी क्षेत्रात घडवलं नाव

अपयशाला पायरी माना! ऋतुपर्णाची अनोखी कथा… NEET मध्ये आले अपयश, अभियांत्रिकी क्षेत्रात घडवलं नाव

”वाह! मज्जाच आली”…संकर्षण कऱ्हाडेला नितीन गडकरींना दिली ‘ही’ खास भेट, फोटो पोस्ट करत म्हणाला…

”वाह! मज्जाच आली”…संकर्षण कऱ्हाडेला नितीन गडकरींना दिली ‘ही’ खास भेट, फोटो पोस्ट करत म्हणाला…

Latur : EVM हटाव तसेच महाबोधी महाविहार मुक्त करा यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा

Latur : EVM हटाव तसेच महाबोधी महाविहार मुक्त करा यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा

व्हिडिओ

पुढे बघा
फक्त 10 रुपयांत दिवाळी फराळाचं साहित्य;  अंबरनाथमध्ये शिवसेनेचा स्तुत्य उपक्रम

फक्त 10 रुपयांत दिवाळी फराळाचं साहित्य; अंबरनाथमध्ये शिवसेनेचा स्तुत्य उपक्रम

Purandar Airport : जीव गेला तरी जमीन विमानतळाला देणार नाही; शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

Purandar Airport : जीव गेला तरी जमीन विमानतळाला देणार नाही; शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

Jalna News : शेतकऱ्यांना 24 तास वीज द्या, अन्यथा साप सोडू! वंचित बहुजन आघाडीचा इशारा

Jalna News : शेतकऱ्यांना 24 तास वीज द्या, अन्यथा साप सोडू! वंचित बहुजन आघाडीचा इशारा

Bhiwandi : भिवंडीत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; तोडक कारवाईत महापालिकेची दिरंगाई?

Bhiwandi : भिवंडीत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; तोडक कारवाईत महापालिकेची दिरंगाई?

Ulhasnagar : उल्हासनगरात फेरीवाल्यांची दादागिरी

Ulhasnagar : उल्हासनगरात फेरीवाल्यांची दादागिरी

AMBERNATH : अंबरनाथमध्ये तालुका स्तरीय दिवाळी फराळ महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

AMBERNATH : अंबरनाथमध्ये तालुका स्तरीय दिवाळी फराळ महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Ratnagiri : निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालते – बच्चू कडू

Ratnagiri : निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालते – बच्चू कडू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.