सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले की, सरकार चित्रपटगृह परवाने, सुरक्षितता नियम आणि जुनाट कायदे बदलून सिनेउद्योगाच्या सध्याच्या गरजेनुसार धोरण आखण्याच्या तयारीत आहे.
Aarpar Romantic Marathi Movie: पहिल्यांदाच ललित प्रभाकर आणि ऋता दुर्गुळेची केमिस्ट्री 'आरपार' चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे. नुकतेच या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे.
सध्या मराठी चित्रपटांना सुगीचे दिवस आले आहेत. अनेक हिंदी वा इंग्रजी चित्रपटांसह तिकीट बारीवर चांगला गल्ला जमवत आहेत आणि आता असाच एक मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांचे मन जिंकायला येत आहे
मराठी चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक पुष्कर श्रोत्रीचा 'असंभव’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटामध्ये अनेक रहस्य उलगडणार आहेत. हा चित्रपट येत्या २१ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.
हगवणे कुटुंबियांचे दररोज नवं नवीन कारनामे समोर येत आहे. आता हागवणेंनी चित्रपट क्षेत्रातही पैसे लावला असल्याचे समोर आले आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शकाने धमक्या देऊन लाखोंनी फसवलं असल्याचं आरोप त्यांच्यावर केले आहे.
येत्या 23 मे 2025 रोजी एक-दोन नव्हे तर तब्बल 7 मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हीच स्पर्धा टाळण्यासाठी 'शातिर द बिगिनिंग' या मराठी चित्रपटाच्या निर्मात्यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे.
सचिन मोटे लिखित आणि सचिन गोस्वामी दिग्दर्शित 'गुलकंद' चित्रपट येत्या १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या जोडगोळीची अनोखी जादू प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे.
नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीत एक इतिहास रचला आहे. १०० कोटींपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या या चित्रपटाने केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरातील प्रेक्षकांनाही वेड लावले.
अंकुश चौधरी दिग्दर्शित ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या बहुचर्चित चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता कुरळे ब्रदर्सची धमाल पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर लवकरच पाहायला मिळणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला 'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 'पावटॉलॉजी' म्हणजे काय? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. या प्रश्नाचं उत्तर आता प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहे.
अभिनेता पुष्कर जोगच्या ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’ या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. लैंगिक सुसंगतेवर भाष्य करणाऱ्या ह्या चित्रपटाचा उत्सुकता वाढवणारा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
परंपरेला पुढे नेणारा एक दमदार, रोमांचकारी चित्रपट आणि मराठा बटालियनच्या शौर्यगाथेवर भाष्य करणारा ‘२२ मराठा बटालियन – गोष्ट गनिमी काव्याची’ २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त अल्ट्रा झकासने नवीन कंटेंट सादर करून प्रेक्षकांना दर्जेदार मराठी चित्रपट, वेब सिरीज आणि ओरिजिनल्सचा आनंद देण्याचा संकल्प केला आहे.
रोहन मापुस्कर दिग्दर्शित 'एप्रिल मे ९९' चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये चार तरुण त्यांच्या सायकलींसोबत उभे असल्याचे दिसते. या तरुणांच्या वर निळेशार आकाश आणि समोर समुद्र पाहायला मिळत आहे.
तेजस देऊस्कर दिग्दर्शित मल्टीस्टारर मराठी चित्रपट "देवमाणूस" ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत आणि नुकतेच या चित्रपटात असलेल्या कलाकारांचे पोस्टर्स लाँच करण्यात आलेत.
मराठी चित्रपट "गौरीशंकर" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये अनेक नवीन कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. तसेच या कथेतून नवा अनिभव घेता येणार आहे.
अभिनेत्री छाया कदम आणि अभिनेता उपेंद्र लिमये यांच्या खास भूमिका असलेल्या 'स ला ते स ला ना ते' चित्रपटाचे टीझर प्रदर्शित झाले आहे. हा चित्रपट प्रेक्षकांची नक्कीच उत्कंठा वाढवणार आहे.
मराठी चित्रपट ‘फसक्लास दाभाडे’ चा नुकताच नवा कोरा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. तसेच हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक खूप आतुर आहेत. हा चित्रपट कुटूंबावर आधारित आहे.