Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सैयारा’ नंतर अहान आणि शर्वरीची जोडी करणार धमाका! यशराजच्या मोठ्या प्रोजेक्टवर करणार काम

बॉलीवूड अभिनेत्री शर्वरी वाघ आणि "सैयारा" फेम अभिनेता अहान पांडे अली अब्बास जफर दिग्दर्शित ॲक्शन-रोमान्स चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहेत. या दोघांना एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 06, 2025 | 03:12 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘सैयारा’ नंतर अहान आणि शर्वरी दिसणार एकत्र
  • यशराजच्या मोठ्या प्रोजेक्टवर करणार काम
  • अली अब्बास करणार चित्रपटाचे दिग्दर्शन

शर्वरी वाघ आणि अहान पांडे यांनी दिग्दर्शक अली अब्बास जफरचा नवीन ॲक्शन-रोमान्स चित्रपट साइन केला आहे. अभिनेत्री शर्वरीने चित्रपट निर्माते अली अब्बास जफर यांच्या आगामी शीर्षक नसलेल्या ॲक्शन-रोमान्स चित्रपटात काम करण्यासाठी साइन केले आहे. यशराजच्या मोठ्या प्रोजेक्टवर हे दोघे एकत्र काम करताना दिसणार आहे. या दोघांची केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते आता उत्सुक आहेत. तसेच या चित्रपटाचे नाव अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

रश्मिकासोबतच्या साखरपुड्याच्या अफवांदरम्यान विजय देवरकोंडा स्पॉट; चाहत्यांना दिसली एंगेजमेंट रिंग

 

अहान आणि शर्वरी एकत्र दिसणार
अहान पांडेने त्याच्या ‘सैयारा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला. शर्वरी 100 कोटींच्या हिट “मुंज्या” चा देखील एक भाग होती. चांगला अभिनय प्रेक्षकांना थिएटरकडे खेचू शकतो हे दोघांनीही सिद्ध केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यशराज फिल्म्सच्या आगामी ॲक्शन-रोमान्स चित्रपटात ‘सैयारा’ अभिनेता अहान पांडे आणि ‘मुंज्या’ अभिनेत्री शर्वरी वाघ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर करणार आहे. या चित्रपटाद्वारे जफर ‘टायगर जिंदा है’ नंतर नऊ वर्षांनी YRF बॅनरवर परतत आहे. त्यांचे चित्रपट पुन्हा पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Sara Ali Khan-Ibrahim Ali Khan: सारा अली खान आणि इब्राहिमचा पहिला रॅम्प वॉक; भावंडांच्या खास बॉण्डने जिंकले सर्वांचे मन

अली अब्बास करणार चित्रपटाचे दिग्दर्शन
हा एक अ‍ॅक्शन-रोमान्स चित्रपट असणार आहे. सध्या या चित्रपटाचे नाव निश्चित झालेले नाही. आदित्य चोप्रा आणि अली अब्बास जफर यांचा हा पाचवा सहकार्य असलेला चित्रपट असणार आहे. त्यांनी यापूर्वी “मेरे ब्रदर की दुल्हन,” “गुंडे,” “सुलतान,” आणि “टायगर जिंदा है” सारखे चित्रपट बनवले आहेत. सोशल मीडियावरील चाहते या बातमीने खूप आनंदी आहेत आणि शर्वरी आणि अहानला एकत्र पाहण्यास उत्सुक आहेत. अनेक चाहते शर्वरी आणि अहानच्या जोडीबद्दल फायर इमोजी पोस्ट करत आहेत.

Web Title: Sharvari wagh to star opposite with saiyaara actor ahaan panday in ali abbas zafar next film as per report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2025 | 03:12 PM

Topics:  

  • ahaan panday
  • Bollywood
  • sharvari wagh

संबंधित बातम्या

रश्मिकासोबतच्या साखरपुड्याच्या अफवांदरम्यान विजय देवरकोंडा स्पॉट; चाहत्यांना दिसली एंगेजमेंट रिंग
1

रश्मिकासोबतच्या साखरपुड्याच्या अफवांदरम्यान विजय देवरकोंडा स्पॉट; चाहत्यांना दिसली एंगेजमेंट रिंग

Star Parivaar Awards 2025: रोनित रॉय आणि श्वेता तिवारी २४ वर्षांनंतर दिसले एकत्र, रंगला पुरस्कार सोहळा
2

Star Parivaar Awards 2025: रोनित रॉय आणि श्वेता तिवारी २४ वर्षांनंतर दिसले एकत्र, रंगला पुरस्कार सोहळा

Box Office Collection: ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ हिट की फ्लॉप? चार दिवसांत चित्रपटाचे एवढे कलेक्शन
3

Box Office Collection: ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ हिट की फ्लॉप? चार दिवसांत चित्रपटाचे एवढे कलेक्शन

‘बॉलीवूडकडे जाण्याचा मार्ग’ अभिनय क्षेत्रात करिअर घडवायचे आहे? तर हा घ्या फॉर्मुला…
4

‘बॉलीवूडकडे जाण्याचा मार्ग’ अभिनय क्षेत्रात करिअर घडवायचे आहे? तर हा घ्या फॉर्मुला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.