Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिद्धार्थ आनंदचा पुढील चित्रपट हा मेगा-बजेट ॲक्शन असणार? Marflix साठी केले जाहीर!

सिद्धार्थ आनंदचा 9वा दिग्दर्शकीय प्रकल्प हा एक मेगा-बजेट ॲक्शनर असणार असल्याचा चर्चा होत आहे. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने अनेक हिंदी चित्रपट केले आहेत आणि आता त्यांच्या सर्व सुपरहिट चित्रपटानंतर ते त्यांना चित्रपट प्रेक्षकानाच्या भेटीला घेऊन येणार आहेत. हा चित्रपट मेगा-बजेट ॲक्शनमध्ये असणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 19, 2024 | 11:23 AM
सिद्धार्थ आनंदचा पुढील चित्रपट हा मेगा-बजेट ॲक्शन असणार? Marflix साठी केले जाहीर!
Follow Us
Close
Follow Us:

‘वॉर’, ‘पठाण’ आणि ‘फाइटर’ सारखे बॅक-टू-बॅक ब्लॉकबस्टर आणि हिट चित्रपट देण्यासाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी त्याच्या पुढील दिग्दर्शना चा प्रोजेक्ट लॉक केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याचा पुढचा चित्रपट एक “स्टँडअलोन मेगा-बजेट ॲक्शन फिल्म” असणार आहे. जो त्याच्या प्रोडक्शन हाऊस मार्फ्लिक्स पिक्चर्स आणि निर्मात्या ममता आनंद यांच्या अंतर्गत तयार करण्यात येणार आहे. काही काळापासून स्क्रिप्टवर काम करत असून त्याच्या कारकिर्दीतील 9व्या दिग्दर्शनासह सुरुवात करण्यासाठी ते उत्साहित आहे असे त्यांनी सांगितले आहे.

माहितीनुसार, असेही सूचित करतात की शाहरुख खान आणि सुहाना खान स्टारर किंग सिद्धार्थ आनंद निर्मित करणार आहे आणि सुजॉय घोष दिग्दर्शित करणार आहेत. या चित्रपटाचे निर्माता सध्या त्याच्या निर्मिती उपक्रमात व्यस्त आहे, ‘ज्वेल थीफ’, जे त्याला आणि सैफ अली खानला 17 वर्षांनंतर एकत्र आणत आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपट निर्माता ‘क्रिश 4’ च्या स्क्रिप्टवर देखील काम करत आहे.

आनंदची प्रोजेक्ट्सची लाइन-अप ‘ज्वेल थीफ’वर थांबत नाही. चित्रपट निर्मात्याने महिलांच्या नेतृत्वाखालील ॲक्शन चित्रपट देखील विकसित केला आहे, जो सध्या कास्टिंग टप्प्यात आहे. असे देखील सांगण्यात येत आहे की आनंद कदाचित ‘पठाण’ किंवा ‘फायटर’ किंवा ‘टायगर व्ही/एस पठाण’ चित्रपटाच्या सिक्वेलवर काम करताना दिसणार आहे.

हे देखील वाचा – पहिल्या हिट चित्रपटानंतर भूमी पेडणेकरने २४ सिनेमांना दिला होता नकार, जाणून घ्या कारण !

दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने त्याचे पुढील येणारे चित्रपट लॉक केले आहे आणि हा Marflix साठी एक स्वतंत्र मेगा-बजेट ॲक्शन फिल्म आहे. तो आता काही काळापासून स्क्रिप्टवर काम करत आहे आणि त्याच्या कारकिर्दीतील 9व्या दिग्दर्शनाची सुरुवात करण्यासाठी तो सज्ज झाला आहे.” निर्मात्या ममता आनंदसोबत सिद्धार्थ आनंदचे त्याच्या निर्मिती उपक्रमासाठी सहाहून अधिक चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत. म्हणजेच सिद्धार्थ आनंदचे अनके चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत जे पुढे ब्लॉकब्लस्टर ठरतील यात शंकाच नाही.

Web Title: Siddharth anand next film will be a mega budget actioner announced for marflix

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2024 | 11:23 AM

Topics:  

  • Film Director
  • Siddharth Anand

संबंधित बातम्या

पत्नीसह तुरुंगात असलेल्या विक्रम भट्ट यांना उच्च न्यायालयाकडून मोठा झटका, FIR रद्द करण्यास मिळाला नकार
1

पत्नीसह तुरुंगात असलेल्या विक्रम भट्ट यांना उच्च न्यायालयाकडून मोठा झटका, FIR रद्द करण्यास मिळाला नकार

“पैसे बुडवणाऱ्या निर्मात्यांना BLACKLIST…” आस्ताद काळेचा संताप; मराठी इंडस्ट्रीतील काळं वास्तव उघड
2

“पैसे बुडवणाऱ्या निर्मात्यांना BLACKLIST…” आस्ताद काळेचा संताप; मराठी इंडस्ट्रीतील काळं वास्तव उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.