Raja Sen Death: राष्ट्रीय पुरस्कार विजेते बंगाली दिग्दर्शक राजा सेन यांचं दीर्घ आजाराने ७१व्या वर्षी निधन झालं. ‘दामू’सह अनेक गाजलेल्या चित्रपटांचं त्यांनी दिग्दर्शन केलं.
Women Directors 2026: गीतू मोहनदास, अश्विनी अय्यर तिवारी, मेघना गुलजार यांच्यासह या ५ महिला दिग्दर्शिका भारतीय सिनेमाला नवा दृष्टिकोन देण्यासाठी सज्ज आहेत.
Shakeel Noorani Arrest: ३३ वर्षीय अभिनेत्रीने केलेल्या बलात्कार आणि लैंगिक छळाच्या आरोपांनंतर दिग्दर्शक शकील नूरानी यांना मुंबई पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने १२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
Indian Film Producers : भारतीय चित्रपटसृष्टीत नव्या कलाकार, लेखक आणि दिग्दर्शकांना संधी देणाऱ्या गुनीत मोंगा, निखिल अडवाणी, अभिषेक एस. व्यास यांच्यासह ५ नामवंत निर्मात्यांविषयी जाणून घ्या.
जवळपास पाच दशकं आणि ४७ चित्रपटांच्या दिग्दर्शनानंतर महेश भट्ट यांनी आता पुन्हा कधीही दिग्दर्शन करणार नसल्याची घोषणा केली आहे. बदलत्या चित्रपटसृष्टीत कलाकाराच्या सर्जनशीलतेवर मर्यादा येत असल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी…
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेते भारतीराजा यांचे वयाच्या 84व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण सिनेविश्वात शोककळा पसरली असून चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि माजी CBFC अध्यक्ष पहलाज निहलानी यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले. ‘आंखे’, ‘शोला और शबनम’सह अनेक गाजलेल्या चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली होती.
फातिमा बेगम या भारताच्या पहिल्या महिला चित्रपट दिग्दर्शिका म्हणून ओळखल्या जातात. ज्या काळात चित्रपटसृष्टीवर पुरुषांचे वर्चस्व होते, त्या काळात फातिमा बेगम यांनी आपल्या धैर्याने आणि दृढनिश्चयाने एक नवीन आदर्श निर्माण…
फसवणुकीच्या प्रकरणात पत्नीसह तुरुंगात असलेले बॉलीवूड चित्रपट निर्माते विक्रम भट्ट यांना सोमवारी मोठा झटका बसला आहे. राजस्थान उच्च न्यायालयाने एफआयआर रद्द करण्याची त्यांची याचिका फेटाळून लावली आहे.
प्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शक विक्रम भट्ट कायदेशीर अडचणीत अडकले आहेत आणि त्यांच्याविरुद्ध ३० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
शिवराज वायचळ दिग्दर्शित, 'आता थांबायचं नाय' चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होत असताना नेते संजय राऊतांनीही या चित्रपटाचे कौतुक केले आहे. त्यांनी चित्रपट पाहिल्यानंतर चित्रपटाच्या टीमचं एक्स पोस्ट लिहित कौतुक केलं आहे.
महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तब्बल ३४५ वर्षांनंतर पुन्हा एकदा परतणार आहेत. तेही एका नव्या आणि समकालीन रूपात! ज्या चित्रपटाची चर्चा होती त्या ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटाची रिलीज डेट…
इतक्या लहान मुलांवर तीन- तीन भाषा शिकण्याची सक्ती का ? असा सवाल राज्य सरकारला सध्या राज्यातली जनता, विरोधी पक्षातले नेते शिवाय कलाकार मंडळीही विचारताना दिसत आहेत. अनेक मराठी कलाकार मंडळी…