Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bibek Pangeni: बिबेक पंगेनीची कॅन्सरशी झुंज अपयशी; इन्फ्लूएंसरच्या निधनाने सोशल मीडियावर शोककळा!

प्रदीर्घ काळापासून कर्करोगाशी लढा देत असलेले बिबेक पंगेनी यांचे निधन झाले आहे. विवेक अनेकदा सोशल मीडियावर त्याच्या व्हिडीओसाठी प्रसिद्ध होता. त्याची पत्नी त्याची काळजी घ्यायची पण आता विवेदने जगाचा निरोप घेतला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 20, 2024 | 12:01 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराशी लढत असताना सोशल मीडिया सेन्सेशन विवेक पंगेनी यांचे निधन झाले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या अडचणी सांगून लाखो लोकांना प्रेरणा देणारे विवेक पंगेनी यांचे १९ डिसेंबर २०२४ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर पसरताच लोकांनी तीव्र शोक व्यक्त केला. हे खरोखर घडले आहे यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता.

विवेक पंगेनी यांचे निधन झाले
विवेक पंगेनी यांच्या निधनाने सोशल मीडियावर लोकांना धक्का बसला आहे. जे लोक त्याच्या आजाराशी संबंधित होते त्यांचा यावर विश्वास बसत नाही. विवेक पंगेनी हे अनेक दिवसांपासून ब्रेन ट्युमरसारख्या आजाराने त्रस्त होते. त्यांना स्टेज 3 ब्रेन कॅन्सर होता, जरी त्याच्यावर सतत उपचार सुरू होते पण आता या आजाराबाबत त्यांची सुरु असलेली झुंज संपली आहे. त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. या बातमीने चाहत्यांना थक्क करून टाकले आहे. सोशल मीडियावर शोककळा पसरली आहे.

 

विवेक पंगेनी अनेकांसाठी प्रेरणादायी होते
आपल्या इन्स्टाग्राम रील्सद्वारे कर्करोगावरील उपचारांचा अनुभव शेअर करणारे विवेक पंगेनी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले. त्यांनी शेअर केलेल्या छोट्या व्हिडिओ क्लिपमध्ये त्यांच्या वैयक्तिक क्षणांची आणि उपचारादरम्यानच्या क्षणांची झलक दिली होती, ज्यामध्ये त्यांचा आत्मविश्वास आणि संघर्ष स्पष्टपणे दिसत होता. या व्हिडिओंद्वारे, त्यांनी केवळ त्यांच्या अनुयायांशीच जोडले नाही तर लाखो लोकांना प्रेरित केले ज्यांनी त्यांच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या अडचणींचा सामना केला आहे.

तब्येत सतत खालावत होती
प्रसारमाध्यमांमध्ये त्यांच्या आरोग्याच्या स्थितीबद्दल फारशी माहिती दिली जात नसली तरी, अलीकडच्या काही दिवसांत त्यांची प्रकृती झपाट्याने खालावली होती, त्यानंतर 19 डिसेंबर रोजी त्यांचे निधन झाले. आजाराशी लढताना ते लोकांसाठी प्रेरणास्थान बनले होते अशा वेळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या चाहत्यांसह कुटूंबाला देखील मोठा थक्क बसला आहे.

Viral Video: स्टेजवर एकत्र दिसले आराध्या-अबराम, बच्चन आणि खान कुटूंबाने दिले प्रोत्साहन!

विवेकचा प्रेरणादायी प्रवास
जीवनात कितीही अडचणी आल्या तरी आत्मविश्वास आणि धैर्य असेल तर प्रत्येक आव्हानावर मात करता येते हे विवेकच्या संघर्षाने सिद्ध केले होते. आजारपण असूनही सकारात्मक राहून इतरांना प्रेरणा देता येते हे त्यांनी दाखवून दिले. जीवनातील प्रत्येक क्षणाकडे संधी म्हणून पाहिले पाहिजे हे शिकवणारे त्यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी असणार आहे.

Web Title: Social media sensation bibek pangeni passed away after battling brain cancer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2024 | 11:50 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.