Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सनी लिओनी-डॅनियलने मुलांच्या साक्षीने पुन्हा केले लग्न, मालदीवमधून समोर आले हे अप्रतिम फोटो!

बॉलिवूडची 'बेबी डॉल' सनी लिओनीने मालदीवमध्ये पती डॅनियलसोबत पुन्हा लग्न केले आहे. सध्या सनीच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून चाहत्यांना खूप आनंद होत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 04, 2024 | 12:15 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूड स्टार सनी लिओन सध्या सुट्टीवर आहे. सनी लिओनी तिच्या संपूर्ण कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसत आहे. दरम्यान, सनी लिओनीबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. सुट्टीत सनी लिओनीने दुसऱ्यांदा लग्न केल्याची बातमी समोर आली आहे. सनी लिओनीने एका इंटिमेट समारंभात पती डॅनियल वेबरसोबत एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेताना दिसली आहे. डॅनियल वेबर आणि सनी लिओनीच्या दुसऱ्यांदा लग्न केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये सनी लिओनी पांढऱ्या रंगाच्या गाऊन परिधान केला असून, डॅनियल वेबर पांढऱ्या सूट घातला आहे. दोघेही या फोटोमध्ये खूप सुंदर दिसत आहेत.

या व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये डॅनियल वेबर आणि सनी लिओनीची मुले देखील दिसत आहेत. डॅनियल वेबर आणि सनी लिओनीचे संपूर्ण कुटुंब पांढऱ्या रंगाच्या पोशाखात चमकताना दिसले. हे फोटो समोर येताच डॅनियल वेबर आणि सनी लिओनीच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर लोक डॅनियल वेबर आणि सनी लिओनीच्या दुसऱ्या लग्नाबद्दल अभिनंदन करत आहेत. डॅनियल वेबर आणि सनी लिओनीचा वेडिंग लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. डॅनियल वेबर आणि सनी लिओनी मालदीवमध्ये पुन्हा लग्न केले असून, हे दोघेही एकमेकांसोबत खूप आनंदी दिसत आहेत. विशेष म्हणजे डॅनियल वेबर आणि सनी लिओनीच्या मुलांनाही त्यांचे लग्न पाहण्याची संधी मिळाली म्हणून ते देखील फोटोमध्ये खूप खुश दिसत आहेत.

हे देखील वाचा – राजपाल यादव पत्रकाराच्या प्रश्नावर संतापले अन् केले असे कृत्य… व्हिडिओ झाला व्हायरल!

लग्नाआधी डॅनियल वेबर आणि सनी लिओनी हेलोवीन सेलिब्रेट करताना दिसले होते. डॅनियल वेबर आणि सनी लिओनीने या सेलिब्रेशनचे फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये डॅनियल वेबर आणि सनी लिओनीचा लूक खूपच आकर्षित दिसत होता. सनी लिओनीने सध्या बॉलिवूडपासून अंतर ठेवले आहे. मात्र, सनी लिओन अनेकदा एमटीव्ही स्पिरिट्सविलामध्ये धमाल करताना दिसत आहे. तिच्या चाहत्यांचं मनोरंजन करताना अभिनेत्री कित्येकदा दिसली आहे.

हे देखील वाचा – ‘राधा कृष्ण’ फेम सुमेध मुदगलकचा सेटवर अपघात, मोडले नाकाचे हाड, आता कशीय तब्येत?

कामाच्या आघाडीवर, सनी लिओनी ‘पेट्टा रॅप’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या व्यतिरिक्त सनी लिओन इतर अनेक प्रोजेक्ट्समध्ये देखील काम करणार आहे. प्रभुदेवा आणि हिमेश रेशमिया यांच्या आगामी ‘बॅडस रविकुमार’ या चित्रपटात तिचा सहभाग आहे. तिच्याकडे पाइपलाइनमध्ये शीर्षक नसलेला मल्याळम प्रकल्प देखील आहे. शिवाय, सनी ‘शेरो’ चित्रपटात देखील दिसणार आहे, या प्रकल्पाविषयी तपशील अद्याप गुंसमोर आलेले नाही. तिने नुकतेच 2025 मध्ये रिलीज होणाऱ्या ‘टेंट’साठी चित्रीकरण पूर्ण केले आणि आगामी वर्षात रिलीज होणारे आणखी दोन शीर्षक नसलेले चित्रपट ती प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहे.

Web Title: Sunny leone and daniel weber got married second time in maldives view photo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2024 | 12:15 PM

Topics:  

  • Sunny Leone

संबंधित बातम्या

Sunny… तुझी अदा चमकत्या माशावाणी! Black लुकमध्ये खिळून आलं सौंदर्य
1

Sunny… तुझी अदा चमकत्या माशावाणी! Black लुकमध्ये खिळून आलं सौंदर्य

अडल्ट इंडस्ट्री ते कान फिल्म फेस्टिव्हलचं रेड कारपेट! सोपा नव्हता सनी लिओनीचा फिल्म इंडस्ट्रीतला प्रवास
2

अडल्ट इंडस्ट्री ते कान फिल्म फेस्टिव्हलचं रेड कारपेट! सोपा नव्हता सनी लिओनीचा फिल्म इंडस्ट्रीतला प्रवास

“ध्यानी, मनी… Sunny Leone” सनीचा खास फोटोशूट पाहिलात का?
3

“ध्यानी, मनी… Sunny Leone” सनीचा खास फोटोशूट पाहिलात का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.