Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tabu: ‘भूल भुलैया २’ नंतर या हॉरर कॉमेडी चित्रपटात दिसणार तब्बू, पुन्हा साकारणार लक्षवेधी भूमिका!

बॉलिवूड अभिनेत्री तब्बूने सर्व प्रकारच्या चित्रपटांमधून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अभिनेत्रीने कॉमेडी तसेच ॲक्शन चित्रपटांमधून प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केले आहे, तसेच हॉरर-कॉमेडी चित्रपटामध्ये तिचा जास्त समावेश आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 13, 2025 | 05:35 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूड अभिनेत्री तब्बूने अनेक दमदार भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे. रोमान्स, थ्रिलर आणि ॲक्शन व्यतिरिक्त, तब्बूने हॉरर-कॉमेडी चित्रपटांद्वारेही प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ‘हवा’, ‘गोलमाल अगेन’, ‘भूल भुलैया २’ नंतर, ‘तब्बू’ आता आणखी एका हॉरर चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट कोणता आहे आपण जाणून घेणार आहोत.

भूत बंगला चित्रपटामध्ये दिसणार अभिनेत्री
तब्बूने अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे खुलासा केला की ती दिग्दर्शक प्रियदर्शनच्या आगामी ‘भूत बांगला’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या पोस्टसोबत, अभिनेत्रीने क्लॅप बोर्डचा फोटो शेअर केला आणि लिहिले, ‘आम्ही इथे बंद आहोत..’. या चित्रपटात तब्बू व्यतिरिक्त अक्षय कुमार देखील दिसणार आहे. तब्बूचा हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला २०२६ पर्यंत वाट पहावी लागणार आहे. तसेच या चित्रपटामध्ये अक्षय मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय अनेक कलाकार या चित्रपटामध्ये झळकणार आहेत.

The Greatest Rivalry: ‘द ग्रेटेस्ट राइवलरी इंडिया वर्सेस पाकिस्तान’ माहितीपट या ओटीटीवर होणार प्रदर्शित!

‘भूल भुलैया २’ चित्रपट केला धमाका
२०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भूल भुलैया २’ या चित्रपटात तब्बूने दुहेरी भूमिका साकारली होती. या हॉरर कॉमेडी चित्रपटात तब्बूने मंजुलिका आणि अंजुलिका यांची दुहेरी भूमिका साकारून सर्वांना आश्चर्यचकित केले. या चित्रपटात तब्बू जितकी सुंदर दिसत होती तितकीच तिने मंजुलिकाच्या भूमिकेने सर्वांना घाबरवले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला आणि त्यात कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

‘गोलमाल अगेन’ चित्रपट
‘गोलमाल अगेन’ मध्ये परिणीती चोप्राने एका आत्म्याची भूमिका साकारली आहे आणि तब्बूमध्ये एक अशी शक्ती आहे ज्याद्वारे ती केवळ भूतांना पाहू शकत नाही तर त्यांच्याशी बोलू शकते. या चित्रपटात भयपटांसोबतच जबरदस्त कॉमेडीही पाहायला मिळाली. या चित्रपटात तब्बू व्यतिरिक्त अजय देवगण, श्रेयस तळपदे, तुषार कपूर आणि अर्शद वारसी यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी यांनी केले होते.

Moana: कॉपीराइट्सबाबत डिस्नेवर कोट्यवधी डॉलर्सचा खटला दाखल, जाणून घ्या सविस्तर!

हवा चित्रपट
२००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हवा’ या हॉरर चित्रपटात तब्बूने मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट गुड्डू धनोआ यांनी दिग्दर्शित केला होता. चित्रपटात, घटस्फोटानंतर संजना (तब्बू) तिच्या मुली आणि भावासोबत जंगलातील एका झोपडीत राहते, जिथे तिला तिच्याभोवती असलेल्या आत्म्यांशी सामना करावा लागतो.

Web Title: Tabu horror comedy movies list bhoot bangla bhool bhulaiyaa 2 hawa golmaal again

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2025 | 05:35 PM

Topics:  

  • Tabu

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.