Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तारा सुतारियाने ‘हिरामंडी’ फेम ताहा शाह बदुशाचे केले कौतुक, सोशल मीडियावर शेअर केली आकर्षित पोस्ट!

बॉलीवूड अभिनेत्री तारा सुतारियाने 'हिरामंडी' फेम ताहा शाहसोबतचा एक आकर्षित व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये या दोघांचीही घट्ट मैत्रीचे नाते दिसून येत आहे.पोस्ट शेअर करून ताराने ताहाचे कौतुक केले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 23, 2024 | 12:00 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

सौजन्य आणि मैत्रीच्या हृदयस्पर्शी प्रदर्शनात अभिनेत्री तारा सुतारियाने अलीकडेच तिच्या सोशल मीडियावर ताहा शाह बदुशासोबतचा एक मनमोहक क्षण शेअर केला आहे. अभिनेत्रीने ताहा शाह बदुशासोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये दोघेही एका फॅशन शोमध्ये सहभागी झालेले दिसत आहेत. या शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, ताहाने ताराचा ड्रेस धरलेला दिसत आहे जेणेकरून ती स्टेजवर सहजतेने चालू शकेल. रॅम्पवर प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडत या जोडीची केमिस्ट्री आणि आकर्षण स्पष्टपणे दिसत आहे. या दोघांची निखळ मैत्रीचे नाते या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसून येत आहे.

ताराने व्हिडिओला कॅप्शन दिले, “ ताहा शाहने माझ्या ड्रेसचा ट्रेल खूप प्रेमाने पकडला होता, अजूनही आठवतंय विसरलेले नाही,” असे लिहून अभिनेत्रीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हे पाहून अभिनेता ताहाचा आकर्षित स्वभावाने लक्ष वेधून घेतले आहे. या कृतीने अभिनेत्याचा स्वभाव दर्शवला नाही आहे तर त्याचे प्रेमळ आणि काळजीपूर्वक स्वभाव देखील समोर आला आहे.

 

हीरामंडी सिरीजच्या यशानंतर, ताहा शाह बदुशाला “ग्रीन फॉरेस्ट” असे संबोधले जाऊ लागले आणि त्याने त्याच्या उत्कृष्ट कामगिरीने त्याने प्रेक्षकांच्या मनात घर केले. त्याची सोशल मीडियावरील फॅन फॉलोइंग ही त्याच्या आकर्षक आणि आदरणीय वर्तणुकीचा पुरावा आहे, मग तो स्क्रीनवर असो किंवा ऑफ स्क्रीन. अभिनेता नेहमीच त्याच्या खऱ्या वर्तनावर ठाम राहिला आहे.

हे देखील वाचा – मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत अभिनेत्रींनी घातला धुमाकूळ, वेगवेगळ्या फॅशन लुकमध्ये दिसल्या अप्सरा!

‘हिरामंडी: द डायमंड बझार’ नंतर, ताहा शाह बदुशा पुढे रमेश सिप्पीच्या प्रोडक्शन हाऊसच्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे कारण त्याने त्याच्यासोबत तीन मोठ्या चित्रपटांचा करार केला आहे. तसेच आता अभिनेता हे नवीन प्रोजेक्ट्स घेऊन लवकरच चाहत्यांना भेटीस येणार आहे

Web Title: Tara sutaria praised heeramandi fame taha shah badussha shared an attractive post on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2024 | 11:59 AM

Topics:  

  • Taha Shah Badussha

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.