• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Teaser Launch Of Marathi Film Follower Which Received Praise In Rotterdam

‘रॉटरडॅम’मध्ये गौरवलेल्या ‘फॉलोअर’ चित्रपटाचा टीजर लाँच, तरुणाच्या वैचारिक संघर्षाची उलघडणार गोष्ट!

रॉटरडॅम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गौरवलेल्या "फॉलोअर" या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला आहे. सीमाभागातील तरुणाच्या वैचारिक संघर्षाची कहाणी या चित्रपटातून उलगडणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 27, 2025 | 12:40 PM
(फोटो सौजन्य - x अकाउंट)

(फोटो सौजन्य - x अकाउंट)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मराठी चित्रपटाचा दर्जा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. नवनवीन चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. तसेच आता रॉटरडॅम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गौरवण्यात आलेला “फॉलोअर” या चित्रपटाचा टीजर नुकताच लाँच करण्यात आला आहे. निर्मात्यांनी हा चित्रपट मराठी, कन्नडा आणि हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित करण्याचे ठरवले आहे. या चित्रपटामध्ये सीमाभागातील तरुणाच्या वैचारिक संघर्षाची कहाणी उलघडणार आहे. प्रेक्षकांना चित्रपटाद्वारे नवा अनुभव पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट २१ मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

‘फॉलोअर’ची निर्मिती ऑरेंजपिक्सेल स्टुडिओज आणि व्हिस्का फिल्म्स यांनी हमारा मीडिया लॅब्स आणि कॉजॅलिटी फिल्म्स प्रोडक्शन यांच्या सहकार्याने केली आहे. विनय मिश्रा, प्रीती अली, प्रतीक मोइत्रो, अनुभव केआर, पल्लवी रोहतगी, मौलिक शर्मा, चारुलता मैत्र, हर्षद नलावडे हे या चित्रपटाचे निर्माते असून राघवन भारद्वाज, चरण सुवर्णा आणि अभिषेक गौतम हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन हर्षद नलावडे यांनी निभावली असून, रघु बसरीमारद, डोना मुन्शी आणि हर्षद नलावडे यांच्यासह प्रतिभावान कलाकारांचा समावेश आहे. साकेत ग्यानी यांनी छायाचित्रण, मौलिक शर्मा संकलक, सम्यक सिंग यांनी लिहिलेल्या गीतांना सम्यक सिंग आणि अभिज्ञान अरोरा यांचे संगीत लाभले असून ही गाणी सम्यक सिंग यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आली आहेत.

Irrfan Khan: या गावाने दिवंगत अभिनेत्याला वाहिली अनोखी श्रद्धांजली; सन्मानार्थ केला नावात बदल!

Michelle Trachtenberg: सिनेमासृष्टीतील प्रसिद्ध ‘गॉसिप गर्ल’ फेम मिशेलचे निधन, सह-अभिनेत्रीने लिहिली भावनिक पोस्ट!

महाराष्ट्राच्या सीमाभागात मराठी, कन्नडा भाषिक वाद आहेत. हा विषय अपवादानंच चित्रपटात हाताळला गेला आहे. चित्रपटाच्या टीजरमधून पत्रकार असलेल्या तरुणाच्या वैचारिक संघर्षाची कथा हाताळण्यात आल्याचं दिसते आहे. या कथेला नातेसंबंध, राजकारण असे पदर असल्याचंही जाणवत आहे. चित्रपटाचा टीझर पहिल्या फ्रेमपासूनच गुंतवणारा आहे. चित्रपटातील कलाकार नव्या दमाचे असले, तरी रॉटरडॅमसारख्या प्रतिष्ठित महोत्सवात दाखवल्या गेलेल्या या चित्रपटातून एक अनोखी गोष्ट मांडण्यात आली आहे. त्यामुळेच या चित्रपटाचा टीझर कुतूहल वाढवणारा आहे. आता ‘फॉलोअर’ला चित्रपटगृहात मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी २१ मार्च पर्येंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Web Title: Teaser launch of marathi film follower which received praise in rotterdam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2025 | 12:40 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi actor
  • marathi cinema

संबंधित बातम्या

”वाह! मज्जाच आली”…संकर्षण कऱ्हाडेला नितीन गडकरींना दिली ‘ही’ खास भेट, फोटो पोस्ट करत म्हणाला…
1

”वाह! मज्जाच आली”…संकर्षण कऱ्हाडेला नितीन गडकरींना दिली ‘ही’ खास भेट, फोटो पोस्ट करत म्हणाला…

ज्येष्ठ अभिनेत्री आणि नृत्यांगना मधुमती यांचे निधन, वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; इंडस्ट्रीत पसरली शोककळा
2

ज्येष्ठ अभिनेत्री आणि नृत्यांगना मधुमती यांचे निधन, वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; इंडस्ट्रीत पसरली शोककळा

पंकज धीर यांच्या निधनाने कोसळला दुःखाचा डोंगर, चाहत्यांना अश्रू अनावर; जाणून घ्या कुठे, कधी होणार अंत्यसंस्कार?
3

पंकज धीर यांच्या निधनाने कोसळला दुःखाचा डोंगर, चाहत्यांना अश्रू अनावर; जाणून घ्या कुठे, कधी होणार अंत्यसंस्कार?

महाभारतातील ‘कर्ण’ पंकज धीर यांना प्रत्येक भागासाठी मिळाले एवढेच मानधन, जाणून व्हाल चकीत
4

महाभारतातील ‘कर्ण’ पंकज धीर यांना प्रत्येक भागासाठी मिळाले एवढेच मानधन, जाणून व्हाल चकीत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
अपयशाला पायरी माना! ऋतुपर्णाची अनोखी कथा… NEET मध्ये आले अपयश, अभियांत्रिकी क्षेत्रात घडवलं नाव

अपयशाला पायरी माना! ऋतुपर्णाची अनोखी कथा… NEET मध्ये आले अपयश, अभियांत्रिकी क्षेत्रात घडवलं नाव

Latur : EVM हटाव तसेच महाबोधी महाविहार मुक्त करा यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा

Latur : EVM हटाव तसेच महाबोधी महाविहार मुक्त करा यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा

ट्रिपल स्क्रीन असणाऱ्या ‘या’ 4 SUV मार्केटमध्ये एंट्री मारणार? भरभरून मिळतील फीचर्स

ट्रिपल स्क्रीन असणाऱ्या ‘या’ 4 SUV मार्केटमध्ये एंट्री मारणार? भरभरून मिळतील फीचर्स

कॉंग्रेस नेते सोडत आहेत उलटा बाण; निशाण्यावर दिवंगत नेते इंदिरा गांधी अन् मनमोहन सिंग

कॉंग्रेस नेते सोडत आहेत उलटा बाण; निशाण्यावर दिवंगत नेते इंदिरा गांधी अन् मनमोहन सिंग

फक्त 10 रुपयांत दिवाळी फराळाचं साहित्य;  अंबरनाथमध्ये शिवसेनेचा स्तुत्य उपक्रम

फक्त 10 रुपयांत दिवाळी फराळाचं साहित्य; अंबरनाथमध्ये शिवसेनेचा स्तुत्य उपक्रम

Purandar Airport : जीव गेला तरी जमीन विमानतळाला देणार नाही; शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

Purandar Airport : जीव गेला तरी जमीन विमानतळाला देणार नाही; शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

कृती सेननने इतिहास घडवला, वर्ल्ड हेल्थ समिटमध्ये बोलणारी पहिली भारतीय अभिनेत्री ठरली!

कृती सेननने इतिहास घडवला, वर्ल्ड हेल्थ समिटमध्ये बोलणारी पहिली भारतीय अभिनेत्री ठरली!

व्हिडिओ

पुढे बघा
Jalna News : शेतकऱ्यांना 24 तास वीज द्या, अन्यथा साप सोडू! वंचित बहुजन आघाडीचा इशारा

Jalna News : शेतकऱ्यांना 24 तास वीज द्या, अन्यथा साप सोडू! वंचित बहुजन आघाडीचा इशारा

Bhiwandi : भिवंडीत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; तोडक कारवाईत महापालिकेची दिरंगाई?

Bhiwandi : भिवंडीत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; तोडक कारवाईत महापालिकेची दिरंगाई?

Ulhasnagar : उल्हासनगरात फेरीवाल्यांची दादागिरी

Ulhasnagar : उल्हासनगरात फेरीवाल्यांची दादागिरी

AMBERNATH : अंबरनाथमध्ये तालुका स्तरीय दिवाळी फराळ महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

AMBERNATH : अंबरनाथमध्ये तालुका स्तरीय दिवाळी फराळ महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Ratnagiri : निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालते – बच्चू कडू

Ratnagiri : निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालते – बच्चू कडू

Raigad : खालापुर आरक्षण सोडतीत उलथापालथ, दिग्गजांच्या आकांक्षांना ब्रेक

Raigad : खालापुर आरक्षण सोडतीत उलथापालथ, दिग्गजांच्या आकांक्षांना ब्रेक

Sangli News : ऊस दर,काटामारी यासंदर्भात निर्णय होणार, राजू शेट्टींची माहिती

Sangli News : ऊस दर,काटामारी यासंदर्भात निर्णय होणार, राजू शेट्टींची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.