'असंभव' या चित्रपटाची कथा, पटकथा कपिल भोपटकर यांनी लिहिली असून येत्या २१ नोव्हेंबर रोजी 'इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया' मध्ये प्रदर्शित होणार आहे.
प्रसिद्ध मराठी टीव्ही अभिनेता अक्षय वाघमारेने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. अभिनेत्याची बायको योगिता अरुण गवळी आई होणार आहे. डोहाळे जेवणाचे फोटो देखील जोडप्यांची शेअर केले आहे.
संपूर्ण बॉक्स ऑफिस गाजवणारा आणि स्वतःच्या बजेटच्या पाचपट कमाई करणारा दशावतार हा सिनेमा लवकरच ओटीटीवर रिलीज होत आहे. प्रेक्षकांना लवकरच आता घर बसल्या हा चित्रपट पाहता येणार आहे.
मराठी अभिनेता आणि निर्माता आदिनाथ कोठारे लवकरच प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. अभिनेत्याच्या 'डिटेक्टिव धनंजय' या आगामी वेब सीरिजचा मुहूर्त संपन्न झाला आहे.
बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट ‘गोंधळ’ आता आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकणार आहे. ‘इंडियन पॅनोरमा गोल्डन पिकॉक सेक्शन’ मध्ये या चित्रपटाची अधिकृत निवड झाली आहे.