संस्कृती बालगुडे डान्स ड्रामा असलेल्या 'संभवामी युगे युगे' ची घोषणा कधी झाली आहे. आता अभिनेत्रीच्या कृष्णाला अभिनेता सुमित राघवन कृष्णाचा आवाज देणार आहे. अभिनेत्री तिच्या या ड्रामासाठी खूप उत्सुक आहेत.
संपूर्ण बॉक्स ऑफिस गाजवणारा आणि स्वतःच्या बजेटच्या पाचपट कमाई करणारा दशावतार हा सिनेमा लवकरच ओटीटीवर रिलीज होत आहे. प्रेक्षकांना लवकरच आता घर बसल्या हा चित्रपट पाहता येणार आहे.
मराठी अभिनेता श्रमेश बेटकरचा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे नुकतेच टायटल साँग सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. हा चित्रपट येत्या २१ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.
सध्या सिनेमागृहात मराठी चित्रपटांचा डंका वाजत आहे. 'दशावतार'नंतर आता आणखी एक चित्रपट धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘गोंधळ’ पारंपरिक लोककला दिसून येणार आहे. या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
मराठी अभिनेत्री आणि अभिनेता उमेश - प्रियाची ‘बिन लग्नाची गोष्ट’ सध्या चर्चेत आहे. चित्रपटाला ओटीटी प्लॅटफॉर्म ॲमेझॉन प्राईमवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, आणि ती ट्रेंड करत आहे.
सध्या मराठी चित्रपट 'गोंधळ' चर्चेत आला आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे अनोखे आवाहन ऐकून चाहते चकीत झाले आहेत. 'गोंधळ' या आगामी चित्रपटाबद्दल ते नक्की काय म्हणाले जाणून घेऊयात.
मांजरेकरांनी सलमान खानबरोबर देखील काम केलं आहे. दोघांमध्ये इतकी चांगली मैत्री असताना देखील 'मला सलमानबरोबर सिनेमा करायचाच नाही' महेश मांजरेकर सलमान खान बाबत असं का म्हणाले?
अखेर अनेक विरोध आणि अडचणीचा सामना केल्यानंतर अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा ‘मना’चे श्लोक पुन्हा नवीन नावासह प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचे नवे नाव काय आहे जाणून घेऊयात.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर पुन्हा चर्चेत आली आहे. अभिनेत्रीचा काही वर्षांपूर्वी गंभीर अपघात झाला होता. या अपघाताबाबत आता तिने मौन सोडले आहे.
'शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटानंतर आता पुन्हा एकदा शिवराय जनतेच्या प्रेमासाठी आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्श
अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा 'मना'चे श्लोक' चित्रपट आजपासून सिनेमागृहात प्रदर्शित झालेला आहे. याआधी चित्रपटाच्या नावावरून खूप वाद सुरु झाला आणि चित्रपट अडचणीत आला. आता सगळे मार्ग सोपे झाले आहेत.
मराठी चित्रपट 'मना’चे श्लोक’ येत्या १० ऑक्टोबरला चिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. तसेच या चित्रपटाच्या नावावरूनही सध्या वाद सुरु आहे. अश्यातच या चित्रपटाच्या शूटिंगबाबत काही माहिती आपण जाणून घेणार आहोत.
मराठी अभिनेत्री आणि 'बिग बॉस' फेम अमृता देशमुखने झी मराठी पुरस्कार सोहळ्यात पती प्रसाद जवादेसोबत हजेरी लावली. तिने प्रसादची एक वेगळी बाजू देखील शेअर केली. आणि हे ऐकताना सगळे भावुक…