Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘साहिबा’ गाण्याची जादू चाहत्यांवर झाली; जसलीन रॉयलने मानले आभार, म्हणाली- “हा माझा अविश्वसनीय अनुभव”

‘हीरिये’ फेम जसलीन रॉयलचे बहुप्रतिक्षित ‘साहिबा’ हे गाणे आता रिलीज झाले आहे. या म्युझिक व्हिडिओमध्ये विजय देवरकोंडा आणि राधिका मदन दिसत आहेत, ज्यांची अप्रतिम केमिस्ट्री गाण्याला आणखी खास केले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 16, 2024 | 11:04 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

जागतिक चार्टबस्टर “हीरीये” च्या अभूतपूर्व यशानंतर, बहु-प्रतिभावान संगीतकार आणि गायिका जसलीन रॉयल,ज्या आता निर्माता देखील आहेत. त्या आता प्रशंसित दिग्दर्शक सुधांशू दिग्दर्शित “साहिबा” हे गाणं लाँच करणार आहेत. या नवीनतम गाण्याने पुन्हा एकदा प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी त्या सज्ज झाल्या आहेत. सुपरस्टार विजय देवराकोंडा आणि पॉवरहाऊस परफॉर्मर राधिका मदन यांची पहिलीच जोडी असलेल्या या अत्यंत अपेक्षित म्युझिक व्हिडिओचे पोस्टर आज अधिकृतपणे रिलीज करण्यात आले आहे.

“साहिबा” हे एक कालातीत प्रेम गीत असल्याचे वचन देते, जे वर्षातील सर्वोत्कृष्ट गाणं ठरणार आहे. जसलीन रॉयल तिच्या अनोख्या संगीत शैलीसाठी आणि हृदयस्पर्शी रचनांसाठी प्रसिध्द आहे. तिने या प्रकल्पात खूप मेहनत घेतली आहे. ज्यामुळे जगभरातील श्रोत्यांना हे गाणं आवडेल. या गाण्याचे पोस्टर नुकतेच समोर आले आहेत. दरम्यान अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री राधिका मदनने या गाण्याचे पोस्टर त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले होते. चाहत्यांचा या पोस्टला चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे.

या गाण्याबद्दल गायिका जसलीनने आपले मत स्पष्ट केले आहे म्हणाली, “हा माझा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि विजय आणि राधिकासोबत काम करणे हा एक अविश्वसनीय अनुभव होता. या दोघांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री अप्रतिम आहे आणि ते पात्रांना चमकदारपणे जिवंत करतात.” असे अभिनेत्रीने सांगितले. तसेच अभिनेत्री राधिका म्हणाली, “साहिबावर काम करणे हा एक जादुई अनुभव होता. प्रत्येक गोष्ट सुंदरपणे तयार करण्यात आली होती. असे तिने सांगितले.

गायिका जसलीन रॉयल संबंधित बातमी वाचण्यासाठी इथे क्लीक करा

तर अभिनेता विजय देवरकोंडा या गाण्याबद्दल म्हणाला की, “जसलीन आणि टीमसोबत काम करणे खूप आनंददायी वाटले. हा व्हिडिओ प्रेक्षकांना भावूक करेल.” असे त्याने सांगितले. स्टेबिन बेनने आपल्या सुंदर आवाजाने गाण्यात आणखी खोलवर भर टाकली आहे. “जसलीनसोबत काम करणे हा एक खास अनुभव होता. तिचे संगीत मनातुन निर्माण होते,” असे स्टेबिन यांनी सांगितले. सुधांशू सारिया दिग्दर्शित आणि जसलीन रॉयल निर्मित, “साहिबा” एक सुंदर कथा आणि उत्तम संगीताचा मिलाफ आहे. “आम्ही हा एक अनुभव म्हणून तयार केला आहे जो संगीत आणि सिनेमाला नवीन उंचीवर नेईल,” तसे त्यांनी सांगितले.

व्हिडिओमध्ये विजय देवरकोंडा एका छायाचित्रकाराच्या भूमिकेत आहे, तर राधिका मदन एका श्रीमंत कुटुंबातील आहे. दोघांच्या अप्रतिम कामगिरीमुळे ऐतिहासिक पार्श्वभूमी जिवंत होते. प्रत्येक सीनला एखाद्या पेंटिंगप्रमाणे बनवणारी ही अनोखी प्रेमकथा प्रेक्षकांच्या मनाला भिडणार आहे. याला आणखी खास बनवण्यासाठी, “हीरीये” या गाण्याने प्रसिद्धी मिळवणारे दुलकर सलमान आणि जसलीन रॉयल देखील व्हिडिओमध्ये दिसत आहेत. या गाण्याचा म्युझिक व्हिडीओ केवळ दृष्यदृष्ट्या आकर्षक नाही तर एक भावनिक प्रवासही आहे. चाहत्यांना हे गाणं प्रचंड आवडलेले दिसत आहे. चाहते या गाण्याला भरभरून प्रतिसाद देताना दिसत आहेत.

Web Title: The song sahiba cast a spell on the fans jasleen royal expressed her gratitude

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2024 | 11:04 AM

Topics:  

  • Radhika Madan

संबंधित बातम्या

राधिकासोबतच्या डेटिंग अफवांवर ‘द रॉयल्स’ अभिनेत्याची प्रतिक्रिया, काय म्हणाला Vihaan Samat ?
1

राधिकासोबतच्या डेटिंग अफवांवर ‘द रॉयल्स’ अभिनेत्याची प्रतिक्रिया, काय म्हणाला Vihaan Samat ?

Radhika Madan: राधिका मदन ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला करतेय डेट ? व्हायरल फोटोने चाहत्यांना केले चकीत!
2

Radhika Madan: राधिका मदन ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला करतेय डेट ? व्हायरल फोटोने चाहत्यांना केले चकीत!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.