Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिग बॉसच्या घरात बर्थ डे बॅशची डान्स पार्टी, चॅलेंजर्स करणार कॅप्टन पदाच्या उमेदवारांची निवड

बिग बॉस मराठीच्या (‌Bigg Boss Marathi 4) घरात आज धुमधडाक्यात पार पडणार आहे कॅप्टन पदाच्या उमेदवाराची नियुक्ती. याचसोबत बघायला मिळणार आहे सदस्यांचे एकसे बढकर एक डान्स.

  • By साधना
Updated On: Dec 01, 2022 | 07:25 PM
बिग बॉसच्या घरात बर्थ डे बॅशची डान्स पार्टी, चॅलेंजर्स करणार कॅप्टन पदाच्या उमेदवारांची निवड
Follow Us
Close
Follow Us:

बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 4) घरातील सदस्य तेजस्विनी लोणारीला नुकतेच (Tejaswini Lonari) हाताच्या दुखापतीमुळे घर सोडावे लागले.  बिग बॉस बर्थ डे बॅशची डान्स पार्टी (Dance Party) रंगणार आहे. या पार्टीत घरातील चार चॅलेंजर्सवर बिग बॉसने कॅप्टनपदाची उमेदवारी निवडण्याचे कार्य सोपवले आहे.

बिग बॉस मराठीच्या घरात आज धुमधडाक्यात पार पडणार आहे कॅप्टन पदाच्या उमेदवाराची नियुक्ती. याचसोबत बघायला मिळणार आहे सदस्यांचे एकसे बढकर एक डान्स. BB Birthday Bash मध्ये चॅलेंजर्सना महत्वाचा निर्णय घ्यावा लागणार आहे. सदस्य आपला डान्स कसा उत्तम होईल याच्या प्रयत्नात आहेत. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमधून दिसून आले किरण माने, विकास आणि अपूर्वा यांनी सामी या गाण्यावर धमाकेदार डान्स सादर केला आणि त्यावर राखीनी त्यांची प्रशंसा देखील केली. तर अमृता धोंगडे आणि विशाल निकम याने देखील परफॉर्मन्स सादर केला.

[read_also content=”मुंबई विमानतळावरचा सर्व्हर डाऊन, प्रवाशांचा खोळंबा https://www.navarashtra.com/maharashtra/mumbai-international-airport-server-down-nrsr-350084/”]

राखी अमृता धोंगडे आणि विशाल निकमला म्हणाली, खूप छान झालं, जे तुमच्या मनात होतं ते दिसलं… त्याला सदस्यांनी देखील सहमती दर्शवली. पुढे ती म्हणाली, कोणीही सांगू शकत नाही तुम्ही एकदा गाणं ऐकून आणि तुम्ही डान्स बसवला… स्टेजवर आग लावली. किरण, अपूर्वा आणि विकास यांचा डान्स सदस्यांसोबत राखीने देखील तितकाच एन्जॉय केला. आरोह वेलणकर आणि राखीचा डान्स सादर झाल्यानंतर विकास सावंत म्हणाला, एक नंबर झाला. किरण माने म्हणाले, राखी सावंतला लाईव्ह डान्स करताना बघणं म्हणजे काय सांगू.राखी आणि किरण हे बोलताच सगळ्यांना हसू फुटले. आरोह म्हणाला, आता खरं बाहेर आलं, बिग बॉस जोडी चुकली आहे. पुढे किरण म्हणाले, आरोहने त्याच्या नावाप्रमाणे जो चढता स्वर दाखवला, फार सुंदर. राखी एकंच सांगतो तू बिग बॉस मराठी सिझन ४ मध्ये आल्यापासून ते होतंच आहे पण या डान्स नंतर भन्नाट, जबराट, नादखुळा, पाण्यात आग. या शब्दांत- डान्सचे कौतुक किरण माने यांनी केले.

कोणते सदस्य नियुक्त होतील कॅप्टन पदाच्या उमेदवारीसाठी?  कोण बनेल घराचा नवा कॅप्टन? कलर्स मराठीवर रात्री १०.०० वाजता बिग बॉसमध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत.

Web Title: Dance of contestants for captains post in bigg boss marathi birthday bash nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2022 | 07:25 PM

Topics:  

  • bigg boss marathi 4
  • colors marathi

संबंधित बातम्या

Exclusive: ‘स्वामींची भूमिका करण्याची जबाबदारी खूप मोठी, पेलण्याची आता गरज’ – सुनील गोडसे
1

Exclusive: ‘स्वामींची भूमिका करण्याची जबाबदारी खूप मोठी, पेलण्याची आता गरज’ – सुनील गोडसे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.