कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘अशोक मा.मा.’ सध्या चर्चेत आहे. या मालिकेमध्ये आता प्रेक्षकांना नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. तसेच भैरवीला अशोक मामांची खंबीर साथ देखील मिळणार आहे.
‘आई तुळजाभवानी’ या कलर्स मराठीच्या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री पूजा काळे गेले एक वर्ष देवी तुळजाभवानीचं आयुष्यच जगत असल्याचं सांगते, तिला ही भूमिका कशी मिळाली, अनुभव घ्या जाणून
कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका 'अशोक मा.मा.' नवीन वळणावर आहे. या मालिकेमध्ये सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ काम करताना दिसत आहे, त्याच्या चित्रपटानंतर आता ही मालिका जास्त चर्चेत आहे.
कॉलर्स मराठी वाहिनीवरील ‘पिंगा गं पोरी पिंगा' या मालिकेमध्ये नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. वल्लरी आणि तिचा पती मनोजमध्ये जोरदार भांडण झाले आहे. आता हे भांडण का झाले हे येत्या…
कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’ मालिकेमध्ये नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तसेच, आता या मालिकेत प्रेक्षकांना नवीन काय पाहायला मिळणार आहे हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
कलर्स मराठीवरील आई तुळजाभवानी मालिकेत न भूतों न भविष्यती असा अभूतपूर्व असा असुरी शक्ती विरुद्ध दैवी शक्तीचा सामना रंगणार आहे. महिषासुर षड्रिपूंना जागृत करणार आहे.
कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘इंद्रायणी’ आणि '#लय आवडतेस तू मला’ यांचा महासंगम गुढीपाडवा विशेष भाग येत्या ३० तारखेला दु. १ आणि संध्या ७ वा, आपल्या कलर्स मराठीवर बघायला मिळणार आहे.
मिठूच्या सरप्राइझची वाट पाहत असलेल्या पिंगा गर्ल्सच्या आयुष्यात अचानक एक मोठा धक्का बसला. तेजा आणि हर्षितसाठी खास सरप्राईज प्लॅन करणाऱ्या मिठूला काही वेळातच घरात गंभीर अवस्थेत आढळले.
कलर्स मराठीवर येत्या रविवारी आपल्या दोन लाडक्या मालिका म्हणजेच 'अशोक मा.मा' आणि 'पिंगा ग पोरी पिंगा' या मालिकांचा दोन तासांचा विशेष भाग बघायला मिळणार आहे.
कलर्स मराठीवरील "# लय आवडतेस तू मला" मालिकेत सरकार- सानिका एकामागोमाग एक अशा येणाऱ्या अनेक संकटांना खंबीरपणे सामोरे जाताना दिसत आहेत. अशातच आज होळी सणाच्या निमित्त सरकार – सानिकाने खास…
मालिकेत पिंगा गर्ल्सने मिळून प्रेरणासाठी खास केळवण आयोजित केले. पण, खरा प्रश्न असा की, प्रेरणा समीरला सांगू शकेल का ? तिच्यावर होणाऱ्या अन्यायविरोधात ती उभी राहील का? येत्या भागात प्रेरणाचे…
कलर्स मराठीवरील # लय आवडतेस तू मला मालिकेत सरकार - सानिका एकामागोमाग एक अशा येणाऱ्या अनेक संकटांना खंबीरपणे सामोरे जाताना दिसत आहेत. मागच्या आठवड्यात सानिकाने गावातल्या बायकांना सक्षम करण्याचे महत्वाचे…
कलर्स मराठीवरील आई तुळजाभवानी महा कॉन्टेस्ट नुकतीच उत्साहात संपन्न झाली. आई तुळजाभवानी महा कॉन्टेस्टच्या महा विजेत्याला देवी आईचा चांदीचा टाक देण्यात आला.
संपूर्ण महाराष्ट्राला एक वर्षाआधी जिने तिच्या मार्मिक प्रश्नांनी अचंबित केले, आपल्याला विचार करायला भाग पाडले. अशी निरागस, गोंडस आणि निष्पाप इंदू अख्या गावाची म्हणजेच विठूच्या वाडीची नाही तर आपल्या सगळ्यांचीच…
अशोक मामा यांची नोकरीमध्ये सुरु असलेली धडपड, त्यात नातवंडांची जबाबदारी यासगळ्यात मामा मुलांना काही कमी पडू नये याची काळजी घेत आहेत. त्यात भैरवीचे नवे प्लॅन आणि कुरघोड्या सुरूच आहेत.
कलर्स मराठीवरील 'इंद्रायणी' आणि '#लय आवडतेस तू मला' मालिकांचे महाशिवरात्री विशेष भाग 'कलर्स मराठी'वर प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. या दोन्हीही मालिकेंत महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर कथानकात नवे वळण पाहायला मिळणार आहे
अनेकांच्या जीवनाला दिशा देणाऱ्या आणि मनाला उभारी देणाऱ्या प्रवासाचा या आठवड्यात महत्वाचा टप्पा पूर्ण झाला. स्वामींच्या अलौकिक लीलांचे महापर्व मालिकेत सुरू असून स्वामी बखरीचा महाअध्याय मालिकेत उलगडत आहे.
अशोक मामांच्या विरोधात भैरवी नवा डाव आखते आहे. भैरवीला कळत की, इरा आणि ईशान सोसायटीमध्ये पुस्तके विकत होती आणि ह्यावरूनच तिचा तिळपापड होतो आणि ती तिच्या बाबांना गळ घालते की…