Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ दिवशी आहे ‘डार्लिंग’ चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

डार्लिंग (Darling) हा मनोरंजक मराठी चित्रपट येत्या रविवारी झी टॉकीजवर  (Zee Talkies) बघायला मिळणार आहे.

  • By साधना
Updated On: Jul 14, 2022 | 02:38 PM
darling

darling

Follow Us
Close
Follow Us:

प्रत्येकजण आयुष्यात कधी ना कधीतरी प्रेमात पडतोच, त्या प्रेमाला हळुवारपणा, आनंद, विरह, दु:ख, त्याग असे अनेक रंग असतात. प्रेमभावनेचे असेच अनोखे रंग दाखवणारा डार्लिंग (Darling) हा मनोरंजक मराठी चित्रपट येत्या रविवारी झी टॉकीजवर  (Zee Talkies) बघायला मिळणार आहे. रविवार १७ जुलैला दुपारी १२.०० वा. आणि संध्याकाळी ६.०० वाजता डार्लिंग चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर (Darling World Television Premier) झी टॉकीजवर रंगणार आहे.

[read_also content=”फॅमिली मॅन घालणार होम शेफची टोपी, मनोज बाजपेयीच्या नव्या शोची उत्सुकता https://www.navarashtra.com/movies/maoj-bajpayee-new-cookery-show-to-be-started-soon-nrsr-304141.html”]

बबली, राजाभाऊ आणि तुषारच्या अल्लड आणि अवखळ प्रेमाची कथा डार्लिंगमध्ये आहे. बबली (Ritika Shrotri) ही तुषारच्या (प्रथमेश परब) (Prathmesh Parab) प्रेमात पडलेली असते. त्या दोघांचे एकमेकांवर अतोनात प्रेम असते. राजाभाऊ (निखिल चव्हाण) (Nikhil Chavhan) देखील बबलीवर प्रेम करीत असतो. त्याचे हे प्रेम एकतर्फी असते. तोदेखील बबलीला मिळवण्यासाठी विविध प्रकारच्या क्लृप्त्या करीत असतो. त्यातून उडणारी धमाल म्हणजे ‘डार्लिंग’ हा चित्रपट.

रूढ अर्थाने आपण ज्याला प्रेमाचा ‘त्रिकोण’ म्हणतो तशा प्रकारची ही कथा असली तरी त्याही पलीकडे ही नात्यांची गोष्ट आहे. वेगवेगळ्या नात्यांची ही गोष्ट दाखवताना प्रेम करणाऱ्या प्रत्येक मनाची स्पंदन अचूक टिपणारा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी मेजवानी असणार आहे. प्रथमेश परब, रितिका श्रोत्री, निखिल चव्हाण, मंगेश कदम, आनंद इंगळे या कलाकारांनी या चित्रपटात धमाल केली आहे.

Web Title: Darling movie world television premier on zee talkies nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2022 | 02:35 PM

Topics:  

  • Zee Talkies

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.