Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

David Dhawan And Govinda News : गोविंदा आणि डेव्हिड धवनने एकत्र काम करणं का बंद केलं? सुनीता अहुजाने केला खुलासा

अनेक सुपर डुपर हिट चित्रपट देणाऱ्या डेव्हिड धवन आणि गोविंदा ह्या जोडीने अचानक एकत्र चित्रपटांमध्ये काम करणं का बंद केलं ? या प्रश्नाचं उत्तर गेल्या अनेक वर्षांपासून फक्त चाहत्यांनाच नाही तर अख्ख्या बॉलिवूड इंडस्ट्रीला सुद्धा मिळालेलं नाही. आता या प्रश्नाचं उत्तर गोविंदाची पत्नी सुनीता आहुजाने दिलेलं आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Sep 15, 2024 | 08:05 PM
गोविंदा आणि डेव्हिड धवनने एकत्र काम करणं का बंद केलं? सुनीता अहुजाने केला खुलासा

गोविंदा आणि डेव्हिड धवनने एकत्र काम करणं का बंद केलं? सुनीता अहुजाने केला खुलासा

Follow Us
Close
Follow Us:

Sunita Ahuja On Govinda David Dhawan Fight: ‘बीबी नंबर १’, ‘क्यों कि मैं झूठ नहीं बोलता’, ‘राजा बाबू’, ‘कुली नंबर १’ आणि ‘हिरो नंबर १’ यांसारख्या अनेक हिट चित्रपटांचे दिग्दर्शन डेव्हिड धवन आहे. डेव्हिड धवन यांच्या अनेक सुपर डुपर हिट चित्रपटांमध्ये अभिनेता गोविंदाने ९० च्या दशकात काम केले आहे. अनेक सुपर डुपर हिट चित्रपट देणाऱ्या डेव्हिड धवन आणि गोविंदा ह्या जोडीने अचानक एकत्र चित्रपटांमध्ये काम करणं का बंद केलं ? या प्रश्नाचं उत्तर गेल्या अनेक वर्षांपासून फक्त चाहत्यांनाच नाही तर अख्ख्या बॉलिवूड इंडस्ट्रीला सुद्धा मिळालेलं नाही. आता या प्रश्नाचं उत्तर गोविंदाची पत्नी सुनीता आहुजाने दिलेलं आहे.

हे देखील वाचा – ‘आई कुठे…’ फेम अभिनेत्रीने मुंबईत मुंबईत घेतलं हक्काचं घर! लेकीसह केली नवीन घराची सैर; पाहा VIDEO

‘टाईम आऊट विथ अंकित ’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत गोविंदाची पत्नी सुनीत आहुजाने हा खुलासा केला. अनेक सुपर डुपर हिट चित्रपट देणाऱ्या डेव्हिड धवन आणि गोविंदा ह्या जोडीने अचानक एकत्र चित्रपटांमध्ये काम करणं का बंद केलं ? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर सुनीता म्हणाल्या, “माझ्या मते, सेलिब्रिटींनी काही ठराविक काळासाठी हिरो म्हणून राहावं. तुम्ही ९०च्या दशकातले कलाकार असाल; पण आजच्या काळातही जर मुख्य भूमिका करायच्या असतील, तर ते शक्य नाही. कदाचित, डेव्हिड गोविंदाला बोलले असतील की, अमितजी (अमिताभ बच्चन), अक्षय कुमार सारखे हे सर्व कलाकार सेकंड लीड रोल करतात. तर तू पण कर, असा कदाचित त्यांनी गोविंदला सल्ला दिला असावा. त्यामुळे त्यांच्यात मतभेद निर्माण झाले असावे.”

हे देखील वाचा – दीपिका पादुकोणला रुग्णालयातून डिस्चार्ज, रणवीर सिंहने पत्नी अन् लाडक्या लेकीला नेलं घरी; VIDEO VIRAL

“त्या काळी गोविंदाच्या आजूबाजूला त्याचे काही चमचे लोकं होते. जे त्याला सांगायचे की, तू लीड अभिनेत्याची भूमिका साकार. पण माझ्या मते ते तसे चालत नाही. आपण ट्रेंडसोबतच पुढे जायला हवं. गोविंदाला बहुधा सेकंड लीड भूमिका साकारणं आवडलं नसावं. कारण त्याने नव्वदच्या दशकात डेव्हिडसोबत फक्त सोलो हिट्स (एकेरी भूमिका) दिल्या होत्या. म्हणून, गोविंदाला सेकंड लीड भूमिका करणं योग्य ठरणार नाही. यावरून दोघांमध्ये मतभेद झाले असावेत. माझ्या मते, डेव्हिड चुकीचा नव्हता आणि गोविंदाही त्याच्या जागी बरोबर होता.”

सुनीता पुढे मुलगा यशवर्धन आहुजाबद्दल बोलली. “गेल्या काही वर्षांपासून यश अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. सुनीताने त्याच्या अपकमिंग प्रोजेक्टबद्दल खुलासा केला नाही. यश सध्या अभिनयाचं शिक्षण आहे. तो बॉलिवूडमध्ये कदाचित 2025 च्या सुरुवातीला दिसेलं असंही सुनीताने मुलाखतीत सांगितलं. जानेवारी २०२३ मध्ये टाइम्स ऑफ इंडियामध्ये यशच्या डेब्यूबद्दल अनेक बातम्या पब्लिश केल्या होत्या. त्यानुसार, यशचा पहिला चित्रपट ‘आओ ट्विस्ट करे’ हा असण्याची शक्यता आहे. गोविंदा स्वतः त्याची निर्मिती करत आहे. यशसोबतच कोरिओग्राफर गणेश आचार्यची मुलगी सौंदर्याही पदार्पण करणार आहे. या चित्रपटाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

Web Title: David dhawan asked govinda to play secondary roles sunita ahuja on their fight david wasnt wrong

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2024 | 08:05 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.