Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरबसल्या अनुभवा ‘धर्मवीर’ची यशोगाथा, ‘या’ दिवशी पाहता येणार झी टॉकीजवर

‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer Mukkam Post Thane) चित्रपटाला मिळालेल्या या प्रचंड प्रतिसादाची यशोगाथा रविवार १९ जूनला दुपारी १२.०० वा. व सायं. ६.०० वा. झी टॉकीजवर उलगडली जाणार आहे. चित्रपटाला मिळालेले तुफान यश साजरं करीत या अभूतपूर्व यशाला सलाम करण्याकरिता ‘धर्मवीर’ चित्रपटाची यशोगाथा (Dharmaveer Yashogatha) तयार करण्यात आली आहे.

  • By साधना
Updated On: Jun 15, 2022 | 06:12 PM
dharmveer

dharmveer

Follow Us
Close
Follow Us:

‘ठाण्याचा वाघ’ म्हणून ख्याती असलेले धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारलेला ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer Mukkam Post Thane) हा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत ‘माईलस्टोन’ ठरत आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद दिला. चित्रपटाला मिळालेल्या या प्रचंड प्रतिसादाची यशोगाथा रविवार १९ जूनला दुपारी १२.०० वा. व सायं. ६.०० वा. झी टॉकीजवर उलगडली जाणार आहे. चित्रपटाला मिळालेले तुफान यश साजरं करीत या अभूतपूर्व यशाला सलाम करण्याकरिता ‘धर्मवीर’ चित्रपटाची यशोगाथा (Dharmaveer Yashogatha) तयार करण्यात आली आहे. या यशोगाथेमध्ये चित्रपटाच्या टीमने चित्रपटाचा आतापर्यंतचा प्रवास व अनुभव कथन केले आहेत. या यशोगाथेमध्ये कलाकार, तंत्रज्ञ यांचे अनुभव, पडद्यामागचे किस्से यांचा समावेश आहे.

[read_also content=”पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी लालपरी सज्ज, एसटीच्या ४७०० विशेष गाड्यांची सोय https://www.navarashtra.com/maharashtra/msrtc-arranged-4700-special-st-buses-for-pandharpur-ashadhi-wari-nrsr-293105.html”]

‘धर्मवीर’ चित्रपटासाठी केलेली अपार मेहनत व हा चित्रपट कारकिर्दीला कसा नवं वळण देणारा ठरला हे यशोगाथेतून सांगताना, मराठी चित्रपटांच्या यशाचा मापदंड म्हणून या चित्रपटाकडे पाहिले जाईल असं अभिनेता प्रसाद ओक आवर्जून नमूद करतात. आभाळाएवढं कर्तृत्व आणि व्यक्तिमत्त्व असलेला हा लोकनेता सर्वसामान्यांच्या मनात आजही जिवंत आहे, मला आणि माझ्या भूमिकेला मिळलेलं प्रेम त्याचीच पोचपावती असल्याचं ही ते सांगतात.

‘धर्मवीर’ आनंद दिघे यांचा एवढा मोठा जीवनप्रवास एका चित्रपटातून मांडणं खूप अवघड काम, पण हा सगळा घाट मी घातला आणि या कलाकृतीच्या मागे भक्कमपणे उभे राहण्याचं काम झी स्टुडिओजने केल्याने हे शिवधनुष्य पेलल्याचे निर्माते मंगेश देसाई सांगतात. राज्याचे नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री मा. एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा आणि मोलाचे सहकार्य या चित्रपटाला लाभले.

संगीताच्या माध्यमातून तो काळ आणि एवढया लोकप्रिय व्यक्तिमत्वाचा पट उलगडण्यासाठी संगीतकार म्हणून अविनाश-विश्वजीत, चिनार-महेश आणि नंदेश उमप यांनी संगीताची बाजू भक्कमपणे सांभाळली. रविवारी १९ जूनला दुपारी १२.०० वा. व सायं. ६.०० वा. ‘धर्मवीर’ चित्रपटाची यशोगाथा झी टॉकीजवर पाहता येणार आहे.

Web Title: Dhrmveer yashogatha to be showm on zee talkies on 19th june nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2022 | 06:07 PM

Topics:  

  • Zee Talkies

संबंधित बातम्या

‘झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळा २०२६’ मोठ्या उत्साहात होणार साजरा; जाणून घ्या संपूर्ण नामांकन यादी!
1

‘झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळा २०२६’ मोठ्या उत्साहात होणार साजरा; जाणून घ्या संपूर्ण नामांकन यादी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.