• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Dr Girish Oak To Receive Jeevan Gaurav Award

Zee Marathi Award 2025: अभिनय, लेखन, दिग्दर्शन सर्व क्षेत्रात कामगिरी बजावलेल्या डॉ. गिरीश ओक यांना जीवनगौरव पुरस्कार

‘ झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ - सोहळा स्वप्नांचा, उत्सव नात्यांचा! या सोहळ्याचे आयोजन करण्यात आला होता. या सोहळ्यात डॉक्टर गिरीश ओक यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 10, 2025 | 02:41 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मराठी टेलिव्हिजनवरील प्रतिष्ठित असा पुरस्कार सोहळा ‘ झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ – सोहळा स्वप्नांचा, उत्सव नात्यांचा! या सोहळ्याचे नेहेमीप्रमाणेच भव्य आयोजन करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ अनेक खास सरप्राइज घेऊन येणार आहे. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात ‘प्रेम, स्नेह, त्याग आणि करुणा’ या भावना साजऱ्या करणाऱ्या विविध थीम्सवर आधारीत एकाहून एक भन्नाट परफॉर्मन्सेस पाहायला मिळणार आहेत. रसिकांसाठी ही एक अविस्मरणीय कलाकृती ठरणार आहे. जशी सोहळ्याची आणि भन्नाट परफॉर्मन्सेस जशी उत्सुकता असते तशी जीवन गौरव कोणाला मिळणार याची देखील उत्सुकता असते. तर ह्या वर्षीच्या जीवन गौरव पुरस्काराचे मानकर ठरले ते म्हणजे जेष्ठ अभिनेते ‘डॉ. गिरीश ओक’.

“मैं ज़िंदगी का साथ निभाता चला गया| हर फ़िक्र को धुएँ में उड़ाता चला गया|” मोहम्मद रफींच्या ह्या गाण्याला त्यांनी ओठांवरच्या शब्दांपुरतं मर्यादित नं ठेवता त्याला स्वतःच्या आयुष्याचं गाणं बनवलं. जसं कठीण अशा वैद्यकीय सूत्रांना गाण्याच्या चाली लावून त्याच्या भीतीचा रेट कमी केलात, तसंच कधीही, कुणालाही नं दिसलेला, कुठेही बाऊ नं केलेला, आपल्या नागपूरच्या संत्र्याच्या बर्फीपासून मुंबईतल्या वडापावपर्यंतचा प्रवास आपणच सहज सोपा केलात.

कॉमन फ्रेंड की ‘अजून काही’?, घटस्फोटांच्या अफवांदरम्यान ‘मिस्ट्री गर्ल’ सोबत दिसला ‘नील’

“तो मी नव्हेच”, म्हणत गिरीश ओक ह्यांनी सगळ्याच क्षेत्रात मुशाफिरी केली! घरच्यांच्या शब्दाखातर डॉक्टर तर झालातच, पण उत्तम अभिनय करता करता सगळ्या गोष्टी विचित्र नव्हे, तर चिवित्र नजरेने पाहिल्यात, मग ते सह-कलाकाराला बुटाच्या लेसचे गोंडे करून १० डॉलरमध्ये विकणं असो, तर कधी २६ जुलैच्या पावसात घरावर ओढवलेल्या पूरपरिस्थितीनंतर झालेल्या मालिकेच्या परिसंवादात “बरेच दिवसांनी सगळं कसं शुभ्र, चकचकीत आणि नीटनेटकं दिसतंय” अशी स्वतःच्याच दुःखावर केलेली मिश्किल टिपणी असो! आपल्या अशा मिशीतल्या ह्युमरने आम्हाला हसवत राहिलात.स्वप्नं सगळेच पाहतात, पण तुम्ही पायाशी लोळण घालणारं सुख बाजूला सारून मुंबईत आलात! मुंबईच्या या धावत्या जगण्यात भुकेसमोर पाणी पिऊन ढेकर द्यायची कला अवगत करून घेतलीत. “जो मिल गया उसी को मुक़द्दर समझ लिया” असं म्हणत, “आजच्या अपमानात उद्याचं यश शोधलंत, आणि एकलव्यासारखं शिकता शिकता पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी द्रोणाचार्य झालात”

तारक मेहता…’मध्ये चार वर्षांनी पुन्हा एकदा होणार ‘या’ कॅरेक्टरची एन्ट्री?, स्वत: शेअर केला व्हिडीओ, चाहत्यांमध्ये उत्सुकता

आपला “डॉक्टर गिरीश ओक ते अभिनेता गिरीश ओक” हा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. आपल्या अभिनयाच्या प्रवासात आपलं झी मराठीबरोबरचं असलेलं नातं अवंतिका, पिंजरा, या सुखांनो या, अधुरी एक कहाणी, जुळूनी येती रेशीमगाठी, पसंत आहे मुलगी, अग्गंबाई सासूबाई, अग्गंबाई सूनबाई, ते आताच्या लाखात एक आमचा दादापर्यंत अधिक घट्ट होत गेलं, आणि ते अजून वृद्धिंगत होत जावो हीच आपल्या लाडक्या बाप्पा चरणी प्रार्थना. डॉक्टर; आपली कला, आपली उर्जा, आणि जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरो, तुमच्या अभूतपूर्व कार्याला सलाम!

Web Title: Dr girish oak to receive jeevan gaurav award

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2025 | 02:41 PM

Topics:  

  • Girish oak
  • marathi actor
  • Marathi Entertainment News

संबंधित बातम्या

वडील बोर्डात, मुलगा फिल्मफेअर विजेता… तर लेक फोर्ब्सच्या प्रतिष्ठित लिस्टमध्ये! ‘या’ अभिनेत्याच्या बहिणीचा विशेष सन्मान
1

वडील बोर्डात, मुलगा फिल्मफेअर विजेता… तर लेक फोर्ब्सच्या प्रतिष्ठित लिस्टमध्ये! ‘या’ अभिनेत्याच्या बहिणीचा विशेष सन्मान

रेवतीच्या लग्नाची खिल्ली उडवतोस का? पोस्टवरील कमेंट पाहून भडकला आदिश वैद्य, म्हणाला, “असा मूर्खासारखा…”
2

रेवतीच्या लग्नाची खिल्ली उडवतोस का? पोस्टवरील कमेंट पाहून भडकला आदिश वैद्य, म्हणाला, “असा मूर्खासारखा…”

चार वर्ष होती नात्यात, आता झाले शुभमंगल! एतशा अडकली विवाहबंधनात, “मालिकेतली पहिली भेट ते लग्नाच्या मांडवात थेट”
3

चार वर्ष होती नात्यात, आता झाले शुभमंगल! एतशा अडकली विवाहबंधनात, “मालिकेतली पहिली भेट ते लग्नाच्या मांडवात थेट”

“आशा आहे की सर्व काही ठीक होईल”; ज्याने खळखळून हसवलं, तोच अभिनेता नैराश्यात? सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत
4

“आशा आहे की सर्व काही ठीक होईल”; ज्याने खळखळून हसवलं, तोच अभिनेता नैराश्यात? सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
New Zealand चा श्रीलंकेवर 61 धावांनी दणदणीत विजय, यजमान टीम स्पर्धेबाहेर; पाकिस्तानचा ताप वाढला

New Zealand चा श्रीलंकेवर 61 धावांनी दणदणीत विजय, यजमान टीम स्पर्धेबाहेर; पाकिस्तानचा ताप वाढला

Feb 25, 2026 | 10:50 PM
3 ओव्हरमध्ये 9 रन्स, मग 3 बॉल्स खराब; महीश तीक्षणा ‘हिरोवरून झिरो’, New Zealand विरुद्ध मोठी चूक

3 ओव्हरमध्ये 9 रन्स, मग 3 बॉल्स खराब; महीश तीक्षणा ‘हिरोवरून झिरो’, New Zealand विरुद्ध मोठी चूक

Feb 25, 2026 | 10:35 PM
Grand Vitara पासून Seltos पर्यंत, सगळ्या वाहनांच्या टेन्शनमध्ये वाढ! 17 मार्चला ‘या’ SUV च्या किमतीबाबत होणार खुलासा

Grand Vitara पासून Seltos पर्यंत, सगळ्या वाहनांच्या टेन्शनमध्ये वाढ! 17 मार्चला ‘या’ SUV च्या किमतीबाबत होणार खुलासा

Feb 25, 2026 | 10:14 PM
ब्रिटीशकालीन खुणा पुसल्या! मंत्री मंगलप्रभात लोढांच्या पाठपुराव्याला यश; बेलासीस पुलाचे नाव आता ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’

ब्रिटीशकालीन खुणा पुसल्या! मंत्री मंगलप्रभात लोढांच्या पाठपुराव्याला यश; बेलासीस पुलाचे नाव आता ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’

Feb 25, 2026 | 10:02 PM
Chiplun News: आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस सज्ज! चिपळूणमध्ये २७ फेब्रुवारीपासून ३ दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर

Chiplun News: आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस सज्ज! चिपळूणमध्ये २७ फेब्रुवारीपासून ३ दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर

Feb 25, 2026 | 09:50 PM
किंमत कमी आणि सेफ्टी फीचर्स जास्त! 6 लाखांच्या बजेटमध्ये येतात ‘या’ सुरक्षित कार

किंमत कमी आणि सेफ्टी फीचर्स जास्त! 6 लाखांच्या बजेटमध्ये येतात ‘या’ सुरक्षित कार

Feb 25, 2026 | 09:32 PM
धर्माचे राजकारण आता क्रिकेटमध्ये! मुस्लिम असल्यामुळे Mohammed Shami आणि Siraj ला डावलले, AIMIM आणि सपा नेत्यांचे खळबळजनक वक्तव्य

धर्माचे राजकारण आता क्रिकेटमध्ये! मुस्लिम असल्यामुळे Mohammed Shami आणि Siraj ला डावलले, AIMIM आणि सपा नेत्यांचे खळबळजनक वक्तव्य

Feb 25, 2026 | 09:27 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.