रोहित आर्य प्रकरणातील अनेक अपडेट समोर येत आहेत.या प्रकरणात त्याने अनेक मराठी कलाकारांशी देखील संपर्क साधला होता आणि अनेक कलाकरांनी स्टुडिओला भेट देखील दिली होती.
‘ झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ - सोहळा स्वप्नांचा, उत्सव नात्यांचा! या सोहळ्याचे आयोजन करण्यात आला होता. या सोहळ्यात डॉक्टर गिरीश ओक यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
मालिकेतील बहिणींमधील सर्वात हुशार बहिण अशी जिची ओळख आहे अशी, तेजू म्हणजेच अभिनेत्री कोमल मोरे हिने मालिकेतील कलाकार आणि सूर्या दादा म्हणजेच अभिनेता नितीश चव्हाण यांच्य़बद्ल एक भावनिक पोस्ट केली…
अभिनेते गिरीश ओक यांनी मतदारांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन ‘भाबडे’प्रश्न विचारले आहेत. त्यांचे हे दोन प्रश्न सध्या चाहत्यांचा चर्चेचा विषय ठरला आहे.
मराठी रंगभूमीवरला चमत्कार असलेले विश्वविक्रमी 'तो मी नव्हेच' या नाटकाने साठवर्षे पूर्ण केलीत. त्यातल्या पंचरंगी भूमिकेने रसिकांच्या हृदयसिंहासनावर अढळपद निर्माण केले! या नाटकाच्या रंगप्रवासात एका पर्वाचा इतिहास जमा आहे. 'लखोबा'ची…