Afratafri Movie Houn Jau De Song Release: ‘अफरातफरी’ चित्रपटातील ‘होऊन जाऊ दे’ हे नवं गाणं प्रदर्शित झालं असून, प्रणाली घोगरेच्या ग्लॅमरस अंदाजासह रंगीबेरंगी रोषणाई, मस्तीचा मूड आणि ठेका धरायला लावणारं…
Bandhu Marathi Movie Upendra Limaye Jitendra Joshi: राष्ट्रीय पुरस्कार विजेते उपेंद्र लिमये आणि इफ्फी विजेते जितेंद्र जोशी पहिल्यांदाच ‘बंधू’ या मराठी चित्रपटातून एकत्र झळकणार असून, दोन भावांच्या अतूट नात्याची हृदयस्पर्शी…
Manjar Teaser: सिद्धार्थ मेनन, ओंकार भोजने, तेजस राऊत आणि भाग्यश्री लिमये यांच्या ‘मांजर’चा भन्नाट टीझर रिलीज झाला आहे. चार मित्रांची धमाल, गोंधळ आणि नामवंत कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे.
लग्नसोहळ्याच्या पार्श्वभूमीवर फुलणारी प्रेमकथा सांगणारं ‘चंद्राची कोर’ हे नवं मराठी गाणं रसिकांच्या भेटीला आलं आहे. निक शिंदे आणि सृष्टी आंबवले यांची जोडी, विजय भाटे यांचं संगीत आणि सोनाली सोनावणे-रवींद्र खोमणे…
Sai Tamhankar on Prajakta Mali Cannes look : यंदाच Cannes Film Festival मराठी रसिकांसाठी अत्यंत खास ठरला आहे. या कान्स फेस्टिव्हलसाठी प्राजक्ता माळीने केलेल्या लूकचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु…
तीन पिढ्यांच्या विचारांचा आणि जीवनशैलीतील फरकांचा वेध घेणारं ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’ हे नवं मराठी नाटक येत्या ९ मे रोजी रंगमंचावर दाखल होणार आहे.
रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे मराठी रंगभूमीवर अनेक लोकप्रिय नाटकांची दमदार वाटचाल सुरू असून, त्यापैकी काहींनी १००-१५० प्रयोगांचा महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे.
कुमार सोहोनी यांच्या या प्रदीर्घ आणि यशस्वी प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्यांचं १२५वं नाटक ‘भुल भुलैय्या’. हे नाटक प्रेक्षकांसमोर एक अनोखा प्रयोग म्हणून सादर होत आहे.
संकर्षण कऱ्हाडे हा उत्तम अभिनेता तर आहेत पण अनेक जण त्याच्या अभिनयाचे देखील चाहते आहेत. एक कवी आणि अभिनेता म्हणून तो कमाल आहेच पण आता त्यात त्याच्या गायनाची देखील भर…
सावनीचं पहिले गाणं ‘मुजरा शिवबाला’ प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. गाणं छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन म्हणून सादर करण्यात आलं आहे. गीतलेखन वैभव देशमुख यांनी केलं असून संगीत विजय नारायण गवंडे यांचे…
झी स्टुडिओजची निर्मिती असलेला नवा चित्रपट 'सुपर डुपर' चांगलाच चर्चेत आहे, नुकतेच या चित्रपटातील ल ‘कुकडू कू’ हे गाणं प्रदर्शित झाले, ज्यामुळे जळगावचा अहिराणी सुपुत्र अंशुमन मोरेचा आवाज घराघरात पोहोचला.
मराठी मनोरंजन विश्वात या वर्षात अनेक जण येत्या काही दिवसांत लग्नबंधनात अडकणार आहेत. नुकताच 'या' मराठी अभिनेत्रीने सोशल मीडियावर प्रेमाची कबुली दिली आहे.
झी मराठीवरील, सा रे ग म प लिटील चॅम्प्समधून घराघरात पोहोचलेला लिटिल मॉनिटरचा आवाज म्हणजे मुग्धा वैशंपायन.नुकतीच तिने केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे. मुग्धाने तिच्या वडिलांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्ताने खास…
‘अभंग तुकाराम’चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांना एवढा आवडला की चाहत्यांनी टिझरा संस्कृत भाषेत करून पाठवलं आहे.
‘ झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ - सोहळा स्वप्नांचा, उत्सव नात्यांचा! या सोहळ्याचे आयोजन करण्यात आला होता. या सोहळ्यात डॉक्टर गिरीश ओक यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
मराठी अभिनेत्री जुई गडकरीने आता लेखनविश्वात पदार्पण केले आहे. ‘अनसॉल्व्हड’ या आगामी वेबसिरीजची कथा तिने लिहिली असून, राम गणेश गडकरी यांचा साहित्य वारसा पुढे चालवण्याचा तिला अभिमान आहे.