• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Famous Actress Trisha Krishnan Is Getting Married

Trisha Krishnan Marriage: तृषा कृष्णनसाठी आई-वडिलांनी पसंत केला जोडीदार, लवकरच तिच्या घरी वाजणार सनई-चौघडे!

प्रसिद्ध अभिनेत्री तृषा कृष्णन लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 10, 2025 | 03:12 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Trisha Krishnan Marriage: साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री तृषा कृष्णन सध्या आपल्या चित्रपटांपेक्षा व्यक्तिगत आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. तृषाच्या लग्नाविषयी अनेक अंदाज आणि बातम्या सोशल मीडियावर फिरत आहेत.अलीकडेच एका रिपोर्टमधून तिच्या लग्नासंबंधी मोठा खुलासा समोर आला आहे, ज्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.वयाच्या ४२ व्या वर्षीनंतर ही प्रसिद्ध अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार आहे. १० वर्षांपूर्वी या अभिनेत्रीचं लग्न मोडलं होतं. आता पुन्हा एकदा ही अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे.त्रिशा लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. कोण आहे तिचा होणारा नवरा?

मीडिया रिपोर्टनुसार, त्रिशा कृष्णनच्या आई वडिलांनी तिच्यासाठी चंदीगढमधील एका प्रसिद्ध बिझनेसमनला पसंत केलं आहे. तो नक्की कोण आहे, याबद्दल अद्याप माहिती मिळाली नाही. मात्र लवकरच त्रिशा विवाहबंधनात अडकणार आहे.त्रिशाच्या पालकांनी दोन्ही कुटुंबांच्या संमतीने तिचं लग्न निश्चित केलं आहे. येत्या काही महिन्यात त्रिशा लग्नबंधनात अडकणार मात्र, त्रिशा किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

तारक मेहता…’मध्ये चार वर्षांनी पुन्हा एकदा होणार ‘या’ कॅरेक्टरची एन्ट्री?, स्वत: शेअर केला व्हिडीओ, चाहत्यांमध्ये उत्सुकता

View this post on Instagram

A post shared by Trish (@trishakrishnan)

Zee Marathi Award 2025: अभिनय, लेखन, दिग्दर्शन सर्व क्षेत्रात कामगिरी बजावलेल्या डॉ. गिरीश ओक यांना जीवनगौरव पुरस्कार

अभिनेत्री तृषा कृष्णनच्या लग्नाबद्दल याआधीही अनेक वेळा चर्चा झाली आहे. २०१५ मध्ये तृषाने उद्योजक वरुण मैनियनसोबत साखरपुडा केला होता.मात्र काही काळातच त्यांचं नातं तुटलं, आणि ही बातमी ऐकून तिच्या अनेक चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. २०२० मध्ये एका मुलाखतीत त्रिशाने भविष्यातील लग्नाच्या योजनेबद्दल बोलताना सांगितले होते की, तिला लग्नाची घाई नाही आणि योग्य वेळी त्याबाबत ती निर्णय घेईल.२०२४ हे वर्ष त्रिशासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरलं आहे. ‘पोन्नियिन सेल्वन’ मालिकेत ‘कुंडवई’च्या भूमिकेत तिने प्रेक्षकांची मनं जिंकली, तर ‘लियो’मध्येही तिने केलेल्या अभिनयाचं कौतुक झाले होते.

Web Title: Famous actress trisha krishnan is getting married

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2025 | 03:12 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Hindi Actress
  • South Movie

संबंधित बातम्या

कॉमन फ्रेंड की ‘अजून काही’?, घटस्फोटांच्या अफवांदरम्यान ‘मिस्ट्री गर्ल’ सोबत दिसला ‘नील’
1

कॉमन फ्रेंड की ‘अजून काही’?, घटस्फोटांच्या अफवांदरम्यान ‘मिस्ट्री गर्ल’ सोबत दिसला ‘नील’

अरबाज खान आणि शूरा खान यांच्या घरी लक्ष्मीचं आगमन, इन्स्टाग्रामवर पोस्ट करत जाहीर केलं लाडक्या लेकीचं नाव!
2

अरबाज खान आणि शूरा खान यांच्या घरी लक्ष्मीचं आगमन, इन्स्टाग्रामवर पोस्ट करत जाहीर केलं लाडक्या लेकीचं नाव!

गौहर खानच्या करिअरवरून सासऱ्यांचे वक्तव्य, म्हणाले; “गौहर खान एक उत्तम आई आहे, पण मी तिचं काम…”
3

गौहर खानच्या करिअरवरून सासऱ्यांचे वक्तव्य, म्हणाले; “गौहर खान एक उत्तम आई आहे, पण मी तिचं काम…”

धनश्रीच्या फसवणुकीच्या आरोपांवर युजवेंद्र चहलचं परखड प्रत्युत्तर, म्हणाला; ”तिचं घर माझ्या नावावर चालतंय”
4

धनश्रीच्या फसवणुकीच्या आरोपांवर युजवेंद्र चहलचं परखड प्रत्युत्तर, म्हणाला; ”तिचं घर माझ्या नावावर चालतंय”

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Trisha Krishnan Marriage: तृषा कृष्णनसाठी आई-वडिलांनी पसंत केला जोडीदार, लवकरच तिच्या घरी वाजणार सनई-चौघडे!

Trisha Krishnan Marriage: तृषा कृष्णनसाठी आई-वडिलांनी पसंत केला जोडीदार, लवकरच तिच्या घरी वाजणार सनई-चौघडे!

रेक्टरकडून विद्यार्थ्याला पाईपने बेदम मारहाण; कोल्हापूर जिल्ह्यातील निवासी शाळेतील धक्कादायक घटना

रेक्टरकडून विद्यार्थ्याला पाईपने बेदम मारहाण; कोल्हापूर जिल्ह्यातील निवासी शाळेतील धक्कादायक घटना

Upcoming IPO: आणखी एक मोठा IPO! 451 कोटींचा इश्यू घेऊन येत आहे मिडवेस्ट लिमिटेड

Upcoming IPO: आणखी एक मोठा IPO! 451 कोटींचा इश्यू घेऊन येत आहे मिडवेस्ट लिमिटेड

Palghar News जेसीबीच्या धक्क्याने पाईपलाईन फुटली अन्…; प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे रस्ते जलमय

Palghar News जेसीबीच्या धक्क्याने पाईपलाईन फुटली अन्…; प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे रस्ते जलमय

इस्लामपूर येथील महिलेची फसवणूक; गुंतवणुकीचे आमिष दाखवून 35 लाखांना घातला गंडा

इस्लामपूर येथील महिलेची फसवणूक; गुंतवणुकीचे आमिष दाखवून 35 लाखांना घातला गंडा

Russia Ukraine War: नुसता धूर अन् जाळ! रशियाने युक्रेनचे कंबरडेच मोडले, थेट Energy केंद्रच…

Russia Ukraine War: नुसता धूर अन् जाळ! रशियाने युक्रेनचे कंबरडेच मोडले, थेट Energy केंद्रच…

सोड्याचा वापर न करता दिवाळीनिमित्त घरी बनवा कुरकुरीत आलू भुजिया शेव, फराळ होईल आणखीनच चविष्ट

सोड्याचा वापर न करता दिवाळीनिमित्त घरी बनवा कुरकुरीत आलू भुजिया शेव, फराळ होईल आणखीनच चविष्ट

व्हिडिओ

पुढे बघा
Jalna : न्यायालयाचा निर्णय सर्वांनी मान्य करावा – विखे पाटील

Jalna : न्यायालयाचा निर्णय सर्वांनी मान्य करावा – विखे पाटील

Navi Mumbai : महावितरण संपाचा नागरिकांना फटका , जाणूनबुजून वीजपुरवठा बंद केल्याचा आरोप

Navi Mumbai : महावितरण संपाचा नागरिकांना फटका , जाणूनबुजून वीजपुरवठा बंद केल्याचा आरोप

Radahkrishna Vikhepatil : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता हैदराबाद गॅझेटीयरची प्रक्रिया

Radahkrishna Vikhepatil : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता हैदराबाद गॅझेटीयरची प्रक्रिया

Dhule News : आधार केंद्र चालकाच्या मदतीने स्वामी माधवानंद सरस्वती यांना आधार कार्डचा आधार

Dhule News : आधार केंद्र चालकाच्या मदतीने स्वामी माधवानंद सरस्वती यांना आधार कार्डचा आधार

Ahilyanagar : महावितरण कंपनीच्या धोरणांविरुद्ध राज्यातील वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी संपावर

Ahilyanagar : महावितरण कंपनीच्या धोरणांविरुद्ध राज्यातील वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी संपावर

Kalyan : डोंबिवलीत मुलांना हात बांधून मारहाण, पालकांची संतप्त प्रतिक्रिया

Kalyan : डोंबिवलीत मुलांना हात बांधून मारहाण, पालकांची संतप्त प्रतिक्रिया

Navi Mumbai : मराठा समाजाला दिलेले आरक्षण रद्द करा, ओबीसी समाजाची मागणी

Navi Mumbai : मराठा समाजाला दिलेले आरक्षण रद्द करा, ओबीसी समाजाची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.