नेहमी साध्या आणि सुंदर साड्यांमधून दिसणारी गिरीजा तिच्या सोज्वळ लूकसाठी ओळखली जाते. दिशाभूल करणाऱ्या एआय-एडिटेड फोटोंमुळे निर्माण होणाऱ्या परिणामांची तिने चिंता व्यक्त केली आहे.
महेश बाबू आणि प्रियांका चोप्राचा बहुप्रतिक्षित चित्रपट वाराणसी या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला असून अभिनेत्याच्या लूकची चर्चा सर्वात पाहायला मिळत आहे
सुपरस्टार प्रभासचा "फौजी" हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या चित्रपटाची विशेष बाब म्हणजे हा चित्रपट एक नाही तर दोन भागात प्रदर्शित होणार आहे.
प्रतिष्ठित साहित्य अकादमीन आणि बाल साहित्य पुरस्कार २०२५ चे वितरण नवी दिल्ली येथे संपन्न झाले असून कवी डॉ. सुरेश सावंत यांच्या ‘आभाळमाया’ला पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.