हि अभिनेत्री जी एका विवाहित दिग्दर्शकाच्या प्रेमात पडली. पण जेव्हा ती गर्भवती राहिली तेव्हा दिग्दर्शकाने तिला गर्भपात करण्यास सांगितले. यासाठी अभिनेत्रीने मोठी रक्कमही घेतली.
सुपरस्टार प्रभासचा "फौजी" हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या चित्रपटाची विशेष बाब म्हणजे हा चित्रपट एक नाही तर दोन भागात प्रदर्शित होणार आहे.
साऊथ अभिनेता प्रभास आणि दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा री-रिलीज होणाऱ्या चित्रपट बाहुबली: द एपिक’साठी चाहते प्रचंड उत्साहात आहेत. चित्रपट एडव्हान्स बुकिंगमध्ये जोरदार कामगिरी करत आहे.
पवन कल्याण यांच्या बहुप्रतिक्षित अॅक्शन चित्रपट 'दे कॉल हिम OG' ला प्रदर्शित होण्यासाठी आजून ९ दिवस बाकी असतानाच सिनेमाची तिकिटं अवघ्या 2 मिनिटांत संपली आहेत.
अभिनेत्री लक्ष्मी मेननवर एका आयटी कर्मचाऱ्याचे अपहरण आणि मारहाण केल्याचा गंभीर आरोप आहे. पोलिसांकडे व्हिडिओ पुरावा असूनही लक्ष्मी मेनन फरार आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती आणि अभिनेत्रीच्या कारकिर्दीबद्दल जाणून घ्या.
अभिनेता थलापती विजय यांच्या अडचणी वाढल्या आहेत. एका कार्यकर्त्याला स्टेजवरून खाली फेकल्याप्रकरणी त्यांच्यावर आणि त्यांच्या बाउन्सरवर एफआयआर दाखल झाला आहे. हा व्हिडिओ विजयच्या राजकीय रॅलीचा आहे.
Chiranjeevi: मेगास्टार चिरंजीवी यांनी त्यांच्या वाढदिवसापूर्वीच त्यांच्या चाहत्यांना एक मोठी भेट दिली आहे. वाढदिवसापूर्वी त्यांच्या बहुप्रतिक्षित 'विश्वंभरा' चित्रपटाची झलक प्रेक्षकांसमोर सादर केली.
दर महिन्यांप्रमाणे 'जून' महिन्यातही घरबसल्या प्रेक्षकांना नवीन मराठी सिनेमे, धमाल वेब सिरीज आणि साऊथच्या डब ब्लॉकबस्टर फिल्म्स तेही मराठीमध्ये एन्जॉय करायला मिळणार आहेत.
ZEE5 ने ‘अय्याना माने’ या सुपरनॅचरल क्राइम ड्रामा सीरीजसह कन्नड ओरिजिनलमध्ये प्रवेश केला असून, एका नववधूभोवती घडणाऱ्या गूढ आणि भयावह घटनांची ही कहाणी आहे.
तुम्हीही सस्पेन्स थ्रिलर चित्रपटांचे शौकीन असाल तर आजचा हा चित्रपट तुम्ही नक्कीच पाहायला हवा. आज आम्ही तुम्हाला अशा एका थ्रिलर चित्रपटाविषयी सांगत आहोत ज्याची कथा आणि चित्रपटातील सीन्स तुम्हाला शेवटपर्यंत…
चित्रपट हाही साहित्याचा एक भाग मानला जातो. चित्रपट निर्मात्यांनी वेळोवेळी महान लेखकांच्या कथा आणि कादंबऱ्यांवर आधारित चित्रपट बनवले आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीला रामायण, महाभारत आणि इतर पुराणांवर चित्रपट बनवले गेले.…