Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फिल्म इंडस्ट्रीतून अचानक एक्झिट घेतलेली ‘दंगल गर्ल’ सध्या काय करते ?

फातिमाचा जन्म जरीही  हैद्राबादमध्ये झाला असला तरीही ती मात्र लहानाची मोठी मुंबईत झाली आहे. जन्मत: हिंदू असलेली बॉलिवूडची 'दंगल गर्ल'चं नाव मुस्लिम कसं काय ? शिवाय तिने अचानक इंडस्ट्रीतून एक्झिट का घेतली जाणून घेऊया...

  • By चेतन बोडके
Updated On: Jan 11, 2025 | 03:15 PM
फिल्म इंडस्ट्रीतून अचानक एक्झिट घेतलेली 'दंगल गर्ल' सध्या काय करते ?

फिल्म इंडस्ट्रीतून अचानक एक्झिट घेतलेली 'दंगल गर्ल' सध्या काय करते ?

Follow Us
Close
Follow Us:

दंगल चित्रपटामध्ये आमिर खानची (Amir Khan) मोठी मुलगी गीता म्हणून काम करणाऱ्या फातिमा सना शेखचा आज वाढदिवस आहे. ती आज तिचा ३२ वा वाढदिवस सेलिब्रेट करीत आहे. कमल हसन यांच्या ‘चाची 420’ या लोकप्रिय चित्रपटामध्ये फातिमाने बालकलाकार म्हणून काम केल्यानंतर ती बॉलिवूडची ‘दंगल गर्ल’ बनली. फातिमाचा जन्म जरीही  हैद्राबादमध्ये झाला असला तरीही ती मात्र लहानाची मोठी मुंबईत झाली आहे. जन्मत: हिंदू असलेली बॉलिवूडची ‘दंगल गर्ल’चं नाव मुस्लिम कसं काय ? शिवाय तिने अचानक इंडस्ट्रीतून एक्झिट का घेतली जाणून घेऊया…

आई तुळजाभवानीच्या मदतीसाठी भूतलावर भवानीशंकर रूपात येणार साक्षात महादेव !

फातिमाचा जन्म जरीही हैद्राबादमध्ये झाला असला तरीही ती मात्र लहानाची मोठी मुंबईत झाली आहे. फातिमा हिंदू कुटुंबात जन्माला आली आहे. तिच्या वडिलांचं नाव विपीन शर्मा असं असून तिची आई राज तब्बसुम काश्मीरी मुस्लिम कुटुंबातून आल्या आहेत. फातिमाची आई  श्रीनगरची असून तिचे वडील विपीन शर्मा हे जम्मूतील ब्राम्हण कुटुंबातील आहेत. फातिमाचे वडील जरीही हिंदू असले तरी फातिमाच्या घरी मुस्लीम धर्माचंच पालन केलं जायचं. म्हणूनच तिचं नाव फातिमा सना शेख तर तिच्या भावाचं नाव शानिब शेख असं ठेवण्यात आलं होतं.

अल्ट्रा झकासवर नवीन वर्षाच्या सुरुवातीला मिळणार नव्या कलाकृतींची मेजवानी, पाहा यादी

जर तुम्हाला वाटत असेल की ‘दंगल’ हा फातिमा सना शेखचा पहिला चित्रपट आहे, तर तुम्ही चुकीचे आहात. फातिमा पहिल्यांदा १९९७ मध्ये रिलीज झालेल्या ‘चाची 420’ चित्रपटात बालकलाकार म्हणून दिसली होती. यानंतर तिने ‘वन टू का फोर’ या चित्रपटातही काम केले होते. मात्र, या चित्रपटानंतर ती तब्बल १५ वर्षे फिल्म इंडस्ट्रीपासून दूर राहिली होती. फातिमाने छोट्या पडद्यावरही काम केले आहे. तिने ‘बेस्ट ऑफ लक निक्की’, ‘लेडीज स्पेशल’ आणि ‘अगले जनम मोहे बिटिया ही कीजो’ सारख्या अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे. अभिनेत्रीने दक्षिण भारतीय चित्रपटांमध्येही काम केले. मात्र, अपेक्षित यश न मिळाल्याने तिने अभिनय सोडायचा निर्णय घेतला.

“सुंदर परीवानी” गाणं मायराचं आणि तिच्या मैत्रिणीचं सुंदर भावविश्व रेखाटणार; “मुक्काम पोस्ट देवाचं घर” चित्रपटातलं पहिलं गाणं रिलीज

तिने अनेकदा मुलाखतींमध्ये तिला फोटोग्राफीमध्ये रस असल्याचे सांगितले आहे. फातिमाने फोटोग्राफीमध्ये काम करायला सुरुवात केली होती, त्यानंतरच तिला ‘दंगल’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी ती आली आणि 6 फेऱ्या पार केल्यानंतर तिला गीता फोगटची भूमिका मिळाली. फातिमा सना शेखचाही लग्नावर विश्वास नाही. जर तुम्हाला एखाद्यासोबत राहायचे असेल तर कोणत्याही कागदपत्रात लिहून ते नाते सिद्ध करण्याची गरज नाही, असे या अभिनेत्रीचे मत आहे.

Web Title: Fatima sana sheikh wanted to quit acting because of this reason actress life unknown facts birthday special

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2025 | 07:45 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.