Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घातल्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार ‘गंगुबाई काठियावाडी’, नेटफ्लिक्सवर ‘या’ दिवशी होणार रिलीज

‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरून (Gangubai Kathiawadi On Netflix) प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नेटफ्लिक्सनं त्यांच्या अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचा पोस्टर दिसत आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे, ‘देखो चाँद नेटफ्लिक्स पे आ रहा है. गंगुबाई काठियावाडी २६ एप्रिल रोजी होणार प्रदर्शित.’

  • By साधना
Updated On: Apr 20, 2022 | 06:32 PM
बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घातल्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार ‘गंगुबाई काठियावाडी’, नेटफ्लिक्सवर ‘या’ दिवशी होणार रिलीज
Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भटचा (Alia Bhatt) चित्रपट ‘गंगुबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) २५ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला होता. प्रदर्शित झाल्यानंतर ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली होती. आता बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरून (Gangubai Kathiawadi On Netflix) प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

नेटफ्लिक्सनं त्यांच्या अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचा पोस्टर दिसत आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे, ‘देखो चाँद नेटफ्लिक्स पे आ रहा है. गंगुबाई काठियावाडी २६ एप्रिल रोजी होणार प्रदर्शित.’ ज्यांनी हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये जाऊन नसेल पाहिला ते प्रेक्षक आता नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट पाहू शकणार आहेत.

[read_also content=”युजर्स कमी झाल्याने नेटफ्लिक्सचा मोठा निर्णय, स्वस्त प्लॅन लाँच करण्याच्या हालचाली सुरु https://www.navarashtra.com/entertainment/netflix-to-launch-cheaper-plan-for-subscribers-nrsr-271210/”]

‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले आहे. चित्रपटात आलिया भट शांतनु, आलिया, अजय देवगणस विजय राज, सीमा पाहवा यांनी या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली. ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाच समंथा, सोफी चौधरी, अनन्या पांडे, आदित्य सील, अनुराग कश्यप आणि नीतू कपूर या कलाकरांनी कौतुक केलं.

Web Title: Gangubai kathiawadi movie to be released on ott platform netflix nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2022 | 06:31 PM

Topics:  

  • Gangubai Kathiawadi

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.