Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘गंगुबाई काठियावाडी’मधील सीनचा वापर करुन पाकिस्तानच्या रेस्टॉरंटने केला ‘हा’ प्रकार, एकदा बघाच

‘गंगुबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) चित्रपटामध्ये एका सीनदरम्यान गंगुबाई आपल्या ग्राहकांना बोलावत असते. याच सीनचा वापर कराचीमधील या रेस्टॉरंटने (Pakistan Restaurant Advertisement) केला आहे. रेस्टॉरंटने आलियाच्या या सीनचा व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.

  • By साधना
Updated On: Jun 18, 2022 | 03:40 PM
alia bhat

alia bhat

Follow Us
Close
Follow Us:

‘गंगुबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) हा अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt) चित्रपट खूप गाजला. या चित्रपटावर प्रेक्षकांनी खूप प्रेम केलं. पण या चित्रपटामधील एका सीनचा वापर चक्क रेस्टॉरंटच्या जाहिरातीसाठी करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या कराची येथील रेस्टॉरंटने (Pakistani Restaurant Advertisement) तशी जाहिरात वापरली आहे. या रेस्टॉरंटच्या जाहिरातीचा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटामध्ये एका सीनदरम्यान गंगुबाई आपल्या ग्राहकांना बोलावत असते. याच सीनचा वापर कराचीमधील या रेस्टॉरंटने केला आहे. रेस्टॉरंटने आलियाच्या या सीनचा व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रेस्टॉरंटने खास पुरुषांसाठी ऑफर ठेवली असल्याचं भलं मोठं पोस्टर दिसत आहे. तसेच त्यांनी यासाठी एक टॅगलाईन देखील तयार केली आहे.


“आजा ना राजा…अजून कशासाठी वाट पाहतो?” अशी ही टॅगलाईन आहे. रेस्टॉरंटमध्ये येणाऱ्या पुरुष व्यक्तीला २५ टक्के ऑफर देण्यात आली आहे. पाकिस्तानमधील या रेस्टॉरंटची जाहिरात पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली.

[read_also content=”तळोजा येथे भंगार गोदामाला आग; जीवितहानी नाही https://www.navarashtra.com/maharashtra/warehouse-fire-at-taloja-midc-no-casualties-nrvb-293951/”]

सोशल मीडियावर संताप व्यक्त होताना पाहून या रेस्टॉरंटने एक पोस्ट शेअर केली आहे. विशेष म्हणजे कोणत्याच प्रकारची माफी न मागता आपलंच कौतुक करताना ते दिसत आहे. त्यांनी म्हटलं की, “ही फक्त एक कल्पना आहे. ही पोस्ट एका संकल्पनेवर आधारित आहे. आम्ही पूर्वीसारखंच प्रेमाने तुमची सेवा करण्यास हजर आहोत. मुव्ही करे तो आग रेस्टॉरंट करे तो पाप” सोशल मीडियावर या रेस्टॉरंटविषयी संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Gangubai kathiawadi scene used in pakistani restaurant advertisement nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2022 | 03:33 PM

Topics:  

  • Gangubai Kathiawadi

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.