Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

किंग खानचा बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम, रिलीजनंतर 25 दिवसांमध्ये ‘जवान’ची 600 कोटींची कमाई..

शाहरुख खानच्या जवान सिनेमाची बॉक्स ऑफिसवरची घोडदौड अजूनही कायम आहे. सिनेमा रिलीज होऊन तब्बल 25 दिवस झालेत. तरीही बॉक्स ऑफिसवर किंग खानचा जलवा आहे. जवान सिनेमाने आतापर्यंत तब्बल 600 कोटींची कमाई केली आहे.

  • By शिल्पा आपटे
Updated On: Oct 02, 2023 | 04:46 PM
किंग खानचा बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम, रिलीजनंतर 25 दिवसांमध्ये ‘जवान’ची 600 कोटींची कमाई..
Follow Us
Close
Follow Us:

Jawan Box office Collection Day 25 : बॉलिवूडचा किंग खान अर्थातच शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) जवान (Jawan) सिनेमाने पठाणलाही (Pathan movie) मागे टाकलंय. 25 दिवस उलटूनही सिनेमाची क्रेझ कायम आहे. पहिल्या दिवसापासूनच जवानने बॉक्स ऑफिसवर नवेनवे रेकॉर्ड करायला सुरुवात केली. रिलीज झाल्यानंतरच्या चौथ्या रविवारी या सिनेमाने दणदणीत कमाई करत 600 कोटींचा टप्पा पार केला आहे. (jawan movie box office collection day 25 details of collection shahrukh khan nayantara movie nrsa)

बॉलिवूडच्या बादशाहची क्रेझ आजही त्याच्या चाहत्यांमध्ये आहे, दिवसेंदिवस शाहरुखची क्रेझ आणखीन वाढताना दिसत आहे. जवान रिलीज झाल्यापासूनचा हा चौथा आठवडा आहे. मात्र, बॉक्स ऑफिसवर सिनेमा धुमाकूळ घालत आहे. भारतात आतापर्यंत 612.82 कोटींची कमाई सिनेमाने केली आहे. तर जगभरात 1084 कोटींचा गल्ला कमावल्याचं सांगण्यात येत आहे.

जाणून घेऊया ‘जवान’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन

पहिल्या आठवड्यात 389.88 कोटींची कमाई सिनेमाने केली. दुसऱ्या आठवड्यात 136.1 कोटी, तिसऱ्या आठवड्यात 55.92 कोटींची कमाई सिनेमाने केली. चौथ्या आठवड्यातही सिनेमाची घोडदौड सुरूच आहे.

पहिला दिवस : 75 कोटी
दुसरा दिवस : 53.23 कोटी
तिसरा दिवस : 77.83 कोटी
चौथा दिवस : 80.1 कोटी
पाचवा दिवस : 32.92 कोटी
सहावा दिवस : 26 कोटी
सातवा दिवस : 23.2 कोटी
आठवा दिवस : 21.6 कोटी
नववा दिवस : 19.1 कोटी
दहावा दिवस : 31.8 कोटीट
अकरावा दिवस : 36.85 कोटी
बारावा दिवस : 16.25 कोटी
तेरावा दिवस : 14.4 कोटी
चौदावा दिवस : 9.6 कोटी
पंधरावा दिवस : 8.1 कोटी
सोळावा दिवस : 7.6 कोटी
सतरावा दिवस : 12.25 कोटी
अठरावा दिवस : 14.95 कोटी
एकोणिसावा दिवस : 5.4 कोटी
विसावा दिवस : 4.9 कोटी
एकविसावा दिवस : 4.85 कोटी
बाविसावा दिवस : 5.97 कोटी
तेवीसावा दिवस : 5.5 कोटी
चोवीसावा दिवस : 8.5 कोटी
पंचवीसावा दिवस : 9.37 कोटी
एकूण कमाई : 612.82 कोटी

25 दिवसांमध्ये 600 कोटींचा गल्ला कमावत सिनेमाने इतिहास रचला आहे. आता सिनेमा जगभरात किती गल्ला कमावणार हे पाहायचं. जवानचं दिग्दर्शन एटली कुमार (Atlee Kumar) यांनी केलं आहे.

‘जवान’चा धुमाकूळ

जवान सिनेमात शाहरुख खानसह विजय सेतुपती (Vijay Sethupathi), नयनतारा (Nayanthara), सान्या मल्होत्रा (Sanya Malhotra), प्रियामणी (Priyamani) यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तर संजय दत्त आणि दीपिका पदुकोण या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. एकाहून एक सरस आणि तगडी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर त्याचा जलवा दाखवत आहे. यापुढे हा सिनेमा आणखी कोणते नवीन विक्रम रचणार याचीच साऱ्यांना उत्सुकता आहे.

Web Title: Jawan movie box office collection day 25 details of collection shahrukh khan nayantara movie nrsa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2023 | 04:46 PM

Topics:  

  • shahrukh khan

संबंधित बातम्या

अडचणीच्या काळात शाहरुख खानने मित्र सलमानला दिली साथ; लीलावती रुग्णालयात सलीम खान यांची घेतली भेट
1

अडचणीच्या काळात शाहरुख खानने मित्र सलमानला दिली साथ; लीलावती रुग्णालयात सलीम खान यांची घेतली भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.