Tukaram Mundhe FDA Action: त्या जाहिरातीप्रकरणी शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफला महाराष्ट्र FDAची नोटीस. १५ दिवसांत प्रमोशनल कंटेंट हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Celebrity Brand Valuation Report: क्रोलने जाहीर केलेल्या ताज्या 'सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्युएशन रिपोर्ट'नुसार, बॉलिवूडचा 'किंग' शाहरुख खान भारतातील नंबर-१ सेलिब्रिटी ब्रँड ठरला आहे. गेल्या वर्षी अव्वल स्थानी असलेला स्टार क्रिकेटपटू विराट…
सुप्रीम कोर्टाने शाहरुख खानच्या 'मन्नत' बंगल्याच्या नूतनीकरणाविरोधातील याचिका फेटाळत, कायद्याच्या चौकटीत घराचे नूतनीकरण करण्याचा अधिकार घरमालकांना असल्याचे स्पष्ट केले. यापूर्वी NGT नेही पर्यावरणीय आणि CRZ मंजुरीविरोधातील अपील नामंजूर केल्याने 'मन्नत'च्या…
बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याने दिल्लीतील बालपणाच्या आठवणींशी जोडलेले घर पुन्हा खरेदी केले आहे. दक्षिण दिल्लीतील पंचशील पार्क येथील इमारतीचा दुसरा आणि तिसरा मजला तब्बल ३७ कोटी रुपयांना विकत घेतल्याने…
'देऊळ बंद २'च्या यशामागे अभिनेता शाहरुख खान आणि त्याची रेड चिलीज टीम यांचेही महत्त्वाचे योगदान असल्याचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी सांगितले. चित्रपटाचा DCP तयार करण्यासाठी आवश्यक निधी नसताना रेड चिलीजने…
आपण 2026 वर्षाच्या पहिल्या सहामाहीचा टप्पा जवळपास पूर्ण केला आहे. या काळात मोठ्या पडद्यावर अनेक भव्य आणि बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित झाले. मात्र, अजूनही मनोरंजनाचा प्रवास संपलेला नाही. वर्षाच्या उत्तरार्धात प्रेक्षकांसाठी…
शाहरुख खानने सांगितले की Hollywood दिग्दर्शक Tony Scott यांनी त्यांना हनुमानावर आधारित चित्रपटाची ऑफर दिली होती. त्यांनी भारतीय मिथक कथांबद्दल Hollywood मध्ये असलेले आकर्षणही स्पष्ट केले.
बॉलिवूडचा किंग खान नेहमीआलिशान गोष्टींसाठी चांगलाच चर्चेत असतो. आलिशान शब्द आला म्हणजे तिथे गाड्यांच्या चर्चा तर होणारच ना! शाहरुख खानच्या ताफ्यात बरीच आलिशान गाड्या आहेत. आता या ताफ्यात अशा एका…
अभिनेता सलमान खानचे वडील आणि प्रसिद्ध लेखक सलीम खान यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानने तिथे सलीम खान यांची भेट घेतली आहे.
शाहरुख खानच्या "किंग" चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. या टीझरमध्ये एक शक्तिशाली, अॅक्शन-पॅक्ड एन्ट्री आणि संवाद दाखवण्यात आले आहेत. चाहत्यांना या बातमीने आनंद झाला आहे.
केकेआरचे सह-मालक आणि बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान यांना कोलकाता नाईट रायडर्सने लिलावात ९.२० कोटी रुपयांना खरेदी केल्यानंतर त्यांच्यावर कडक टीका होत आहे. त्याचबरोबर त्याच्यावर अनेक आरोप देखील लावले जात आहेत.
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आज त्याचा ६० वा वाढदिवस साजरा करत असून त्याच्याबाबत एक गोष्ट समोर आली आहे. सलमान खानला आयपीएल संघ खरेदी करण्याबाबत ऑफर मिळाली होती.
रणवीर सिंग, अक्षय खन्ना आणि संजय दत्त यांची प्रमुख भूमिका असलेला "धुरंधर" हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा ठरला आहे. अवघ्या सहा दिवसांत या चित्रपटाने जवळपास २७० कोटी रुपयांची कमाई…
२०२५ मध्ये शाहरुख खानने एक मोठा टप्पा गाठला आहे. न्यू यॉर्क टाइम्सने २०२५ च्या स्टायलिश लोकांच्या यादीत अभिनेत्याने अभिनेत्याने स्वतःचे अव्वल स्थान मिळवले आहे.
शाहरुख खानच्या ब्लॉकबस्टर "पठाण" या चित्रपटाचा सिक्वेल "पठाण २" ची घोषणा करण्यात आली आहे. आलिया भट्टच्या "अल्फा" नंतर या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. या बातमीने आता चाहते आनंदी झाले…
बॉलिवूडचा किंग खान सध्या त्याच्या कॉलेज मार्कशीटमुळे चर्चेत आहे. त्याचे मार्कशीट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे पाहुया किती गुण मिळाले होते