Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चंदू चॅम्पियनचा अप्रतिम ट्रेलर रिलीज, कार्तिकचा दमदार अभिनय तुमचं जिंकेल मन

चंदू चॅम्पियनचा ट्रेलर रिलीज झाला असून तो प्रेक्षकांच्या पंसतीस उतरला आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: May 19, 2024 | 12:10 PM
चंदू चॅम्पियनचा अप्रतिम ट्रेलर रिलीज, कार्तिकचा दमदार अभिनय तुमचं जिंकेल मन
Follow Us
Close
Follow Us:
सध्या अभिनेता कार्तिक आर्यन खूप चर्चेत आहे. त्याच्या बहुप्रतिक्षित चंदू चॅम्पियनचा (chandu champion trailer ) ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलर पाहून प्रेक्षकांची या चित्रपटाबद्दलची उत्सुकता खूप वाढली आहे. फॅन्सपासून ते सेलेब्रिटीपर्यंत प्रत्त्येक जण कार्तिक आर्यनच्या अभिनयाचं कौतुक करताना दिसत आहे.
[read_also content=”स्वत: तयार केलेला ड्रेस घालून दिल्लीची ‘ही’ फॅशन इन्फ्लुएंसर पोहोचली कान्स फिल्म फेस्टीवलमध्ये! https://www.navarashtra.com/movies/who-is-nancy-tyagi-indian-fashion-influencer-who-made-cannes-2024-debut-in-self-stitched-gown-nrps-535097.html”]

कसा आहे ट्रेलर

तीन मिनिटे 15 सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये कार्तिकचा दमदार अभिनय दिसत आहे. त्यानं त्याच्या भूमिकेवर केलेली मेहनत स्पष्टपणे दिसून येत आहे. या चित्रपटासाठी त्याने अप्रतिम बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केले आहे. ट्रेलरमध्ये 1965 च्या युद्धाची झलकही दाखवण्यात आली आहे. लष्करातील शिपाई मुरली पेटकरच्या भूमिकेत कार्तिक दिसत आहे. ट्रेलरच्या सुरुवातीलाच युद्धात नऊ वेळा गोळी लागल्याने तो दोन वर्षांपासून कोमात असल्याचे सांगण्यात दाखवण्यात आलं  आहे. यानंतर चंदूच्या पुर्वआयुष्यातील अनेक प्रसंग दाखवले आहेत.

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.