Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिग बॉस मराठीच्या घरात किरण माने आणि विकासच्या मैत्रीत पडणार फूट ?

बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 4) घरात किरण माने (Kiran Mane) आणि विकास यांनी एकमेकांच्या साथीने त्यांनी आजवरचा प्रवास पूर्ण केला. पण, आज त्यांची मैत्री तुटणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

  • By साधना
Updated On: Oct 18, 2022 | 01:47 PM
bigg boss marathi kiran vikas dispute

bigg boss marathi kiran vikas dispute

Follow Us
Close
Follow Us:

बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi) चौथा सीझन सुरु होऊन १४ दिवस झाले आहेत. बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 4) घरात किरण माने (Kiran Mane) आणि विकास हे दोघे अगदी सुरुवातीपासून एकत्र आहेत. कोणी कितीही त्यांच्याविरोधात बोलले, विकासला किरण माने यांच्याबाबत सांगितले तरीदेखील यांची मैत्री तुटली नाही. एकमेकांच्या साथीने त्यांनी आजवरचा प्रवास पूर्ण केला. पण, आज त्यांची मैत्री तुटणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

विकासने खडसावत सांगितले आता मी तुमच्याशी बोलणार नाही. तुम्ही तिथे माझ्यासाठी उभे पण नाही राहिलात. किरण माने यांचे म्हणणे आहे आता मला एकटं व्हायचे आहे. विकास किरण माने यांच्या या म्हणण्यावर दुखावला गेला. दादा मला वाईट वाटतं आहे तिथे कोण नव्हतं तुम्ही होते. किरण म्हणाले, राग काढ माझ्यावर स्वतःला त्रास करून नको घेऊस.

दुसरीकडे आज बिग बॉस मराठीच्या घरात अपूर्वा, यशश्री, त्रिशूल, समृद्धी, मेघा, अक्षय आणि रोहित यांच्यामध्ये चर्चासत्र भरणार आहे. ज्यामध्ये अपूर्वा, यशश्री आणि समृद्धी आपआपले मुद्दे मांडताना दिसणार आहेत.

अपूर्वाचे म्हणणे आहे, “आपल्याकडे चॉइसेस आहेत टीम बनवण्याचे तर मला असं वाटतं यशश्री, मी आणि मेघाताई यांना खेळण्याचे प्राधान्य दिले पाहिजे. कारण आम्हांला आमच्या प्रेक्षकांना… कारण आम्ही तिथे (नॉमिनेशनमध्ये) डिसर्व्हचं करत नाही. आम्ही तिघेही चर्चतलेच विषय होतो कायम… समृद्धीचे म्हणणे आहे, कॅप्टन्सीचे काही असेल ना तर मी खेळणार, कारण मला खरंच खेळायचं आहे.”

त्यावर यशश्री म्हणाली, “आपणं आपलं पर्सनल लेव्हलला खेळूया, ग्रुपचा टास्क असेल तेव्हा ग्रुपबरोबर खेळूया. कारण, आपण धरून चालूया जर माझ्याकडे तुमच्या दोघींची (मेघा ताई आणि अपूर्वा) बॅग असेल तर मी तुम्हांला सेफ करून स्वतः त्याग नाही करणार हे माझं खूप क्लिअर आहे आणि तुमचं देखील तसंच असायला हवं असं मला वाटतं.”

या सगळ्या घडामोडी आज रात्री १० वाजता कलर्स मराठीवर प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत.

Web Title: Kiran mane and vikas dispute in bigg boss marathi house nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2022 | 01:45 PM

Topics:  

  • bigg boss marathi 4
  • Kiran Mane

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.