सरकारने महाराष्ट्रातील हिंदी सक्ती मागे घेतल्यानंतर आज (५ जुलै) ठाकरे बंधूंकडून विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने मराठी बांधवांनी उपस्थिती लावली होती.
सध्या सोशल मीडियावर शरद उपाध्ये- निलेश साबळे वादावर निलेशच्या समर्थनार्थ अनेक सेलिब्रिटी बोलताना दिसत आहेत. मराठमोळा अभिनेता किरण मानेंनी निलेश साबळेच्या बाजूने आपलं मत व्यक्त केलं आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ वर आता अनेक मराठी सेलिब्रिटींनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अशातच मराठमोळा कलाकार आणि शिवसेना नेते किरण माने यांनी खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केलीये.
प्रतीक गांधी आणि पत्रलेखा स्टारर 'फुले' चित्रपटाचे प्रदर्शन आता दोन आठवड्यांनी पुढे ढकलले आहे. चित्रपटावरून सध्या वादग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली असताना अभिनेते किरण माने यांची लक्षवेधी पोस्ट व्हायरल होत आहे.
ऑस्करपर्यंत पोहोचलेला 'संतोष' चित्रपट परदेशात गाजताना दिसतोय. मात्र या चित्रपटाला भारतात प्रदर्शित होऊ दिले जात नाही. यासंदर्भात अभिनेता किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
किरण माने यांनी वडिलांच्या निधनानंतर त्यांच्यासोबतच्या अखेरच्या आठवणींना पोस्टच्या माध्यमातून उजाळा दिला आहे. किरण यांच्या वडिलांनी त्यांच्याच मांडीवर अखेरचा श्वास घेतल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं.
महाराष्ट्राच्या राजकारणातच नाही तर, जनसामान्यांपासून मराठमोळ्या सेलिब्रिटींमध्येही उमटत आहेत. काही सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणावर आपला संताप व्यक्त केला आहे.
अभिनेता किरण मानेंनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत, छत्रपती संभाजी महाराजांविरोधात चुकीचे आणि अपशब्द वापरणाऱ्यांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी अनेकांवर चांगलीच सडकून टीका केली आहे.
अभिनेता किरण मानेनी खास सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये अभिनेत्याने सावित्रीबाईंचे आचार- विचार आणि त्यांनी सहन केलेल्या गोष्टींबद्दल भाष्य केले आहे.
कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्याने २०२४ वर्षाबद्दल खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. फिल्मी करियरमध्ये २०२४ या वर्षात मिळालेल्या पुरस्काराबद्दल अभिनेत्याने आपल्या पोस्टमध्ये भाष्य केलंय.
येत्या रविवारी अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. सोहळ्यात अभिनेते किरण माने यांचा ‘निळूभाऊ फुले कलाकार कार्यकर्ता’ पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. यानिमित्त किरण यांनी पोस्ट शेअर केली
प्रकाश आंबेडकर यांनी अभिनेता किरण मानेला मुंबईच्या 'राजगृह' या निवासस्थानी भेटायला बोलवले होते. ते भेटल्यानंतर त्यांनी अनेक वेळ गप्पाही मारल्या. त्यांनी भेटीदरम्यानचा खास फोटो शेअर करत इन्स्टा पोस्टही शेअर केली…
आज संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिनेता किरण मानेने खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्याने त्यांचे विचार शेअर केले आहेत.
मारकडवाडीच्या समर्थनार्थ शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि मराठी अभिनेता किरण मानेने एक भलीमोठी पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केलेली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्याने गावकऱ्यांच्या मागणीचे कौतुक केले आहे.
प्रत्येकाच्या आयुष्यात चढ- उतार येतातच. अभिनेत्याने आपल्या परममित्रासाठी इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे. त्याच्यामुळेच त्यांनी इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले असं म्हणत त्यांनी त्याचे आभार मानले.
बिग बॉस मराठी फेम आणि मराठमोळा अभिनेता किरण मानेने शाहरुख खानसाठी स्पेशल पोस्ट लिहिली आहे. पोस्टमध्ये किरण मानेंनी आपल्या खास शैलीमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सूरज चव्हाणचा 'राजा राणी' सिनेमा आज थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. सूरजच्या पहिल्या सिनेमाची जोरदार चर्चा होत आहे. त्याच्या ह्या पहिल्या सिनेमासाठी किरण मानेनी खास पोस्ट शेअर केली आहे.