Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कृष्णा अभिषेकची घर वापसी..’द कपिल शर्मा’शो मध्ये पुनरागमन, यूजर्स विचारतायेत सुनील ग्रोव्हर कधी येणार?

कॉमेडिअन कृष्णा अभिषेक 'द कपिल शर्मा'शो मध्ये परतला आहे. कृष्णाच्या पुनरागमनानंतर निर्मात्यानी नुकताच त्याचा प्रोमो शेअर केला आहे. सोशल मीडियावर यूजर्स या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत.

  • By शिल्पा आपटे
Updated On: Apr 26, 2023 | 09:07 PM
कृष्णा अभिषेकची घर वापसी..’द कपिल शर्मा’शो मध्ये पुनरागमन, यूजर्स विचारतायेत सुनील ग्रोव्हर कधी येणार?
Follow Us
Close
Follow Us:

The Kapil Sharma Show : ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) कायम कोणत्या कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असतो. मध्यंतरी कॉमेडियन कृष्णा अभिषेक (Krishna Abhishek) या शोमध्ये पुनरागमन करू शकतो अशा बातम्या येत होत्या. आणि आता हे खरं होताना दिसत आहे. निर्मात्यांनी अलीकडेच शोचा एक नवीन प्रोमो शेअर केला आहे, ज्यामध्ये कृष्णा अभिषेक सपनाच्या भूमिकेत दिसत आहे. कपिलच्या शोमध्ये कृष्णाला पुन्हा पाहायला मिळाल्याने चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. प्रोमोचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Video Viral) शेअर करण्यात आला आहे.

यूजर्स व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत. प्रोमोमध्ये, कृष्णा सपनाच्या गेटअपमध्ये दिसत आहे आणि म्हणतो की, “कप्पू मी तुला सांगू शकत नाही की मी पुन्हा परत आल्याने किती आनंदी आहे. आता मी परत आलो आहे, सिद्धूजीही परत येतील. हळूहळू सगळे जुने लोक परत येतील.”

कृष्णाने अर्चना पूरण सिंहवर हा विनोद केला. सपनाच्या या विनोदाचा खरपूस समाचार घेत कॉमेडियन राजीव ठाकूर म्हणलाय, “जास्त आनंदी होऊ नका. सगळे जुने परत आले तर तुला जावं लागेल. यानंतर सुमोना, कृष्णा आणि अर्चना जोरजोरात हसायला लागतात. राजीव यांच्या या वक्तव्यानंतर यूजर्स सातत्याने त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, सुनील ग्रोवर आणि अली असगरही येत आहेत का?. आणखी एका यूजरने लिहिले, सुनील ग्रोवरलाही घेऊन या. तिसर्‍या यूजरने लिहिले, गुत्थीही परत येईल का?

कृष्णाने या सीझनच्या सुरुवातीलाच सांगितले होते की, पेमेंटमुळे तो या शोचा भाग होणार नाही. मात्र आता निर्माते आणि कृष्णा यांच्यातील सर्व वाद मिटले आहेत. कृष्णाच्या पुनरागमनाने चाहते खूप खूश आहेत. वृत्तांवर विश्वास ठेवला तर द कपिल शर्मा शो यावर्षी जून महिन्यात बंद होणार आहे. यामागे कपिल शर्माचा दौरा कारण असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय कपिलच्या टीमलाही काही काळ विश्रांतीची गरज आहे, जेणेकरून नवीन सीझनची धमाकेदार सुरुवात करता येईल असंही म्हटलं जात आहे.

Web Title: Krishna abhishek return in the kapil sharma show nrsa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2023 | 09:07 PM

Topics:  

  • the kapil sharma show

संबंधित बातम्या

Breaking: कपिल शर्माच्या कॅफेवर कॅनडामध्ये पुन्हा फायरिंग, गँगस्टरने घेतली जबाबदारी; म्हणाला ‘आता ऐकलं नाही तर मुंबईत…’
1

Breaking: कपिल शर्माच्या कॅफेवर कॅनडामध्ये पुन्हा फायरिंग, गँगस्टरने घेतली जबाबदारी; म्हणाला ‘आता ऐकलं नाही तर मुंबईत…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.