कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार झाला असून सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये आरोपी १२ पेक्षा जास्त राउंड गोळीबार करताना दिसत आहे. स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
ॲटली 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो' मध्ये प्रमोशननिमित्त आला होता. शोमध्ये कपिलने ॲटलीला त्याच्या दिसण्यावरून काहीसा टोमणा मारला आहे. दिग्दर्शकाने अभिनेत्याच्या टोमण्याला मोजक्या शब्दातच प्रत्युत्तरही दिलं आहे.
'द ग्रेट इंडियन कपिल शो' मधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये अर्चना पूरन सिंगच्या खुर्चीवर नवज्योत सिद्धू बसलेले दिसत आहेत. त्यांना पाहून कपिल शर्मा हैरान झाला आहे.
कॉमेडियन कपिल शर्माचा कॉमेडी शो द ग्रेट इंडियन कपिल शो लवकरच सीझन 2 घेऊन परतत आहे. छोट्या पडद्यानंतर हा शो आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना हसवत आहे. कपिलच्या शोमध्ये जजची भूमिका…
नेटफ्लिक्सने त्याचा नवीन शो ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ओटीटीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचा शेवटचा एपिसोड शूट झाला आहे आणि त्यानंतरच शोचा सेट हटवण्याचे काम…
कॉमेडिअन कृष्णा अभिषेक 'द कपिल शर्मा'शो मध्ये परतला आहे. कृष्णाच्या पुनरागमनानंतर निर्मात्यानी नुकताच त्याचा प्रोमो शेअर केला आहे. सोशल मीडियावर यूजर्स या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत.
‘वेड’ (Ved) चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रितेश आणि जिनिलियाने ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) मध्ये हजेरी लावली आहे. यावेळी, अभिनेता शुभंकर तावडे आणि संगीतकार जोडी अजय-अतुल (Ajay-Atul) हेदेखील उपस्थित…
'विक्रम वेधा' हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात सैफ अली खानसोबत हृतिक रोशन दिसणार आहे. राधिका आपटे या चित्रपटात सैफ अली खानच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.
झाले असे की, सध्या पंतप्रधान मोदींच्या मंत्रीमंडळाच्या सदस्य असणाऱ्या स्मृती इराणी त्यांच्या ‘लाल सलाम’ या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी या शोवर हजेरी येणार होत्या. त्या साठी त्या सेटवर पोहचल्या मात्र तिथे प्रवेश…
सध्या लॉकडाऊनमुळे कपिल शर्मा शोचे चित्रीकरण बंद आहे. त्यामुळे सुमोनवर आर्थिक संकट कोसळले आहे. याबाबत तिने सोशल मीडियावर (Social Media post) एक पोस्ट शेअर केली आहे.