Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हे तर काहीच नाय’ च्या मंचावर येणार अभिनेत्री प्रेमा किरण, प्रेक्षकांना ऐकायला मिळणार ‘दे दणादण’ च्या शूटींगच्या वेळी घडलेले किस्से

‘हे तर काहीच नाय’ च्या (He Tar Kahich Nay) आगामी भागात अभिनेत्री प्रेमा किरण सहभागी होणार असून, त्या गोल्डन जुबली ‘दे दणादण’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान घडलेले किस्से सांगणार आहेत.

  • By साधना
Updated On: Jan 06, 2022 | 04:49 PM
Prema Kiran

Prema Kiran

Follow Us
Close
Follow Us:

झी मराठीवर (Zee Marathi) प्रेक्षकांच्या भेटीस आलेला ‘हे तर काहीच नाय’ (He Tar Kahich Nay) हा कार्यक्रम आणि त्यातील कलाकारांनी सादर केलेले किस्से प्रेक्षकांच्या भलतेच पसंतीस पडत आहेत. प्रत्येक आठवड्यात कलाकार या मंचावर येऊन भन्नाट किस्से सांगून प्रेक्षकांना हसवत आहे.

बिलाचं पुढे झालं काय ?
शुक्र – शनि, रात्री ९:३० वा. #HeTarKahichNay #ZeeMarathi
आता तुमचे आवडते कार्यक्रम कधीही कुठेही पाहण्यासाठी https://t.co/9q8IXyfdUG या लिंकवर क्लिक करा. pic.twitter.com/2H1wcRBhbL
— Zee Marathi (@zeemarathi) January 6, 2022

आगामी भागात अभिनेत्री प्रेमा किरण सहभागी होणार असून, त्या गोल्डन जुबली ‘दे दणादण’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान घडलेले किस्से सांगणार आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजेच प्रेक्षकांचा लाडका लक्ष्या यांच्याशी निगडित कुठलीही आठवण प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटवते. त्यावेळी ‘पोलीसवाल्या सायकल वाल्या…’ या गाण्याचं शूटिंग करताना काय धमाल झाली हे प्रेमा किरण ‘हे तर काहीच नाय’च्या मंचावर सगळ्यांना सांगणार आहेत.

[read_also content=”आर्थिक कटकटींमुळे त्याने केला आत्महत्येचा प्रयत्न, खाकी वर्दीतील देवदूतामुळे वाचला तरुणाचा जीव https://www.navarashtra.com/maharashtra/kokan/thane/police-saved-young-mans-life-in-khadakpada-area-of-kalyan-nrsr-218981/”]

याशिवाय आपल्या जीवनातील काही मूल्यवान आठवणींनाही त्या उजाळा देणार आहेत. ज्या ज्या कलाकारांनी लक्ष्यासोबत काम केलं ते आजही त्याच्या प्रेमात दिसतात. हीच लक्ष्याची खरी कमाई मानली जात आहे. रसिकांचं मनोरंजन करता करता त्यानं कमावलेलं मनुष्यधन समाजात पेरलं गेल्याचीच अनुभूती या आठवणींच्या निमित्तानं सर्वांना येणार आहे.

Web Title: Prema kiran will be present in he tar kahich nay show of zee marathi nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2022 | 04:42 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.