Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एनर्जेटिक रणवीर सिंगची हळवी बाजू, ‘सिंघम अगेन’च्या ट्रेलर लाँचिंग इव्हेंटमध्ये केलेल्या कृतीमुळे अभिनेत्याचे कौतुक

एक लहान मुलगी तिच्या आईसोबत या ट्रेलर लाँचिंग इव्हेंटला आली होती. गर्दी जास्त असल्यामुळे ती चिमुकली रडायला लागली. लहानग्या मुलीला रणवीरने कडेवर घेतलं होतं.

  • By चेतन बोडके
Updated On: Oct 07, 2024 | 06:21 PM
एनर्जेटिक रणवीर सिंगची हळवी बाजू, 'सिंघम अगेन'च्या ट्रेलर लाँचिंग इव्हेंटमध्ये केलेल्या कृतीमुळे अभिनेत्याचे कौतुक

एनर्जेटिक रणवीर सिंगची हळवी बाजू, 'सिंघम अगेन'च्या ट्रेलर लाँचिंग इव्हेंटमध्ये केलेल्या कृतीमुळे अभिनेत्याचे कौतुक

Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या मोस्ट अवेटेड ‘सिंघम अगेन’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँचिंग इव्हेंट पार पडला. ट्रेलर लाँचिंग इव्हेंटसाठी चित्रपटातली टीमही उपस्थितही होती. यावेळी, दिग्दर्शक रोहित शेट्टी, अजय देवगण, रणवीर सिंग, अर्जुन कपूर, करीना कपूर खान, रवि किशन आणि टायगर श्रॉफ हे कलाकार उपस्थित होते. इतक्या तगड्या स्टारकास्टचा आगामी चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंग इव्हेंटसाठी अनेक फॅन्सने उपस्थिती लावली होती. सध्या ट्रेलर लाँचिंग इव्हेंटमधील अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

हे देखील वाचा – बोरीवलीतील ‘रंगताली नवरात्री उत्सव’ जल्लोषात साजरा, गायिका ऐश्वर्या मजमुदारच्या हजेरीने वाढली कार्यक्रमाची शोभा!

‘सिंघम अगेन’ चित्रपटाचा ट्रेलर लाँचिंग इव्हेंट एका ऑडिटोरियममध्ये ठेवण्यात आला होता. ऑडिटोरियममध्ये अनेक चाहत्यांनीही उपस्थिती लावली होती. आपले आवडत्या कलाकाराच्या चित्रपटाचा ट्रेलर लाँचिंग इव्हेंट आहे, म्हटल्यावर चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. या गर्दीमधून अभिनेता रणवीर सिंग वरती जात असतो. त्या गर्दीमध्ये एक चिमुकली रडत असते. ती रडत असताना अभिनेत्याने तिला कडेवर उचलून तिला शांत करण्याचा प्रयत्न करत तिच्या आईकडे तिला सुपूर्द केले.

 

हा व्हिडिओ ‘व्हिरल भयानी’ या पापाराझी इन्स्टाग्राम चॅनलवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये, गर्दीच्या गऱ्हाड्यातून रणवीर वरती जात असतो. ऑडिटोरियममध्ये गर्दी इतकी होती की, व्यवस्थित चालायलाही जागा नव्हती. एक लहान मुलगी तिच्या आईसोबत या ट्रेलर लाँचिंग इव्हेंटला आली होती. गर्दी जास्त असल्यामुळे ती चिमुकली रडायला लागली. लहानग्या मुलीला रणवीरने कडेवर घेतलं होतं. तिला कडेवर घेऊन तिला तिच्या आईकडे सुपूर्द केलं.

रणवीरचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत असून अभिनेत्याचे प्रेक्षक कौतुक करीत आहेत. व्हायरल व्हिडिओवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

Web Title: Ranveer singh saves young fan from being mobbed at singham again trailer launch video goes viral watch

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2024 | 06:21 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.